en
Feedback
Approach building mpsc And Mentor Katta

Approach building mpsc And Mentor Katta

Open in Telegram

By: वैभव वैशाली पोपट करडुळे : :pratik phopase (ASO 2023) :Atul Parkhe (RFO 2021) :Shekhar Bhawar (tax assistant) : Viki Jadhav (psi 2020) :विठ्ठल संजय धोंडे (teacher ) Appraoch ने पेपर solve करणे आणि महत्वाचे नोट्स मिळेल  

Show more
1 044
Subscribers
No data24 hours
-37 days
-1330 days
Posts Archive
स्वराज्याची मागणी – 1876 स्वामी दयानंद सरस्वती "स्वराज्य" शब्दाचा प्रथम उल्लेख 1905 गोपाळ कृष्ण गोखले – काँग्रेस, बनारस अधिवेशन वसाहती स्वराज्याची पहिली मागणी 1906 दादाभाई नवरोजी – काँग्रेस, कलकत्ता अधिवेशन स्वराज्याची स्पष्ट मागणी 1915लोकमान्य टिळक – मुंबई अधिवेशन साम्राज्यांतर्गत स्वराज्याची मागणी 1920 महात्मा गांधी पूर्ण स्वराज्याची कल्पना मांडली 1922 हसरत मोहानी – अहमदाबाद अधिवेशनपहिल्यांदा "पूर्ण स्वराज्य" शब्द वापरला 1923 स्वराज्य पार्टीची स्थापना (मोतीलाल नेहरू, देशबंधू दास) वसाहती स्वराज्याची मागणी 1928 नेहरू अहवाल (Nehru Report) वसाहती स्वराज्याची स्पष्ट शिफारस 1929 लाहोर अधिवेशन – पंडित नेहरू पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून ठरवला 1940📝ऑगस्ट ऑफर – लॉर्ड लिंलिथगो इंग्रजांनी वसाहती स्वराज्य देण्याचा प्रस्ताव 1942क्रिप्स मिशनपूर्ण स्वराज्य नाकारले → भारत छोडो आंदोलन सुरू

✅महाराष्ट्रातील पहिले गाव :- 👇👇 1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा) 12) पहिले तंटामुक्त गाव: मळेगाव (बारामती - पुणे) 13) पहिले सौरऊर्जा गाव: धरणगाव (सोलापूर) 14) पहिले महिला बचत गटाचे गाव: पाणीव (जळगाव) 15) पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर) 16) पहिले बायोगॅस प्रकल्पाचे गाव: कोल्हार (राहता - अहमदनगर) 17) पहिले हरित गाव: कोरडगाव (कराड - सातारा) 18) पहिले स्मार्ट गाव: कनेसर (बारामती - पुणे) 19) पहिले बायोफ्युएल गाव: बारड (चंद्रपूर) 20) पहिले साक्षर गाव: देवगाव (सातारा) 21) पहिले कीटकनाशकमुक्त गाव: हरदा (यवतमाळ) 22) पहिले कार्बन नकारात्मक गाव: इन्नेरवाडी (पुणे) 23) पहिले शून्य कचरा गाव: मौजे कळंब (कोल्हापूर) 24) पहिले ई-लर्निंग गाव: साखरवाडी (सातारा) 25) पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव: हिवरे बाजार (अहमदनगर) 26) पहिले हायटेक कृषी गाव: सलेहवाडी (जुन्नर - पुणे) 27) पहिले खादी ग्रामोद्योग गाव: बरसिंगे (लातूर) 28) पहिले जलसंधारणाचे गाव: राजापूर (नाशिक) 29) पहिले स्वच्छता मोहीम राबवलेले गाव: पन्हाळगड (कोल्हापूर) 30) पहिले जैवविविधता संवर्धन गाव: चंद्रपूर (चंद्रपूर) 31) पहिले सीएनजी चालवलेले गाव: वलण (सांगली) 32) पहिले ग्रीन हाऊस गाव: पिंपळनेर (धुळे) 33) पहिले जीआयएस तंत्रज्ञान वापरलेले गाव: हिवरे बाजार (अहमदनगर) 34) पहिले 100% लसीकरणाचे गाव: खेड (रत्नागिरी) 35) पहिले जलशुद्धीकरण प्रकल्पाचे गाव: वरवंटी (सोलापूर) 36) पहिले हर्बल औषधी वनस्पती संवर्धन गाव: अडूर (गडचिरोली) 37) पहिले अंगणवाडी नर्सरीचे गाव: निरगुडसर (पुणे) 38) पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्र असलेले गाव: मळेगाव (नाशिक) 39) पहिले वनौषधी प्रयोगशाळा असलेले गाव: शिरपूर (धुळे) 40) पहिले सेंद्रिय शेती करणारे गाव: कासारवाडी (सांगली) 41) पहिले स्वयंपूर्ण ग्राम पंचायत: परळी (बीड) 42) पहिले ड्रिप सिंचन प्रणाली वापरणारे गाव: येरळवाडी (सातारा) 43) पहिले समाजवादी गाव: सरसोली (नाशिक) 44) पहिले आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गाव: हिवरे बाजार (अहमदनगर) 45) पहिले आदिवासी ग्रामविकास प्रकल्प गाव: मेंढा (गडचिरोली) 46) पहिले वनधन योजना लागलेले गाव: नवल (नाशिक) 47) पहिले पॅकेजिंग सुविधा असलेले गाव: वाडी (नागपूर) 48) पहिले अन्न प्रक्रिया केंद्र असलेले गाव: खराड (रायगड) 49) पहिले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असलेले गाव:- कुडाळ (सिंधुदुर्ग) 50) पहिले सार्वजनिक वाचनालय असलेले गाव: पाटोदा (अहमदनगर) 51) पहिले अक्षय ऊर्जा वापरणारे गाव: बनकरवाडी (पुणे) 52) पहिले हरित क्रांती राबवणारे गाव: मालेगाव (पुणे) 53) पहिले ग्रामस्वराज्य योजना गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर) 54) पहिले पॉलिहाऊस शेतीचे गाव: अरण (पुणे) 55) पहिले पूर्ण साक्षर गाव: गढेगाव (सातारा)

b6a1eedc-2632-471d-a51a-ac953500df04.pdf6.93 MB

गट ब 2025 जाहिरात 282 जागा STI Open general --00
गट ब 2025 जाहिरात 282 जागा STI Open general --00

जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - जाहिरात Join

f1dc43d7-8cf6-4612-9a84-8bffdc7be94d.pdf8.95 MB

✅ IB Security Assistant 2025 Detailed notification. 👉 Vacancies:- 4987 📚 Educational Qualification :- 10th pass

5_6061989795888896081.pdf7.48 KB

कोणत्याही ग्रूप वर येणारी APK फाइल डाउनलोड करू नका... त्यामुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. APK फाइल मधून आपले व्हॉट्सॲप व सर्व सोशल मीडिया ॲप्स हॅक होतात आणि आपला वैयक्तिक डाटा सर्व व्हॉट्सॲप कॉन्टॅक्टस वर पाठवला जाऊ शकतो त्यामुळे कोणी चुकून एखादी  फाईल डाउनलोड झाली असेल तर तिला डिलिट करून त्वरित मोबाईल फॉरमॅट करून घ्यावा व पुन्हा ती फाईल डाउनलोड करू नये... (यामध्ये APK बरोबर इतर फाईल फॉरमॅट पण असू शकतात.)

▫️कल्याण डोंबिवली मनपा[KDMC] ▪️अर्ज सादर करण्यास एक दिवस बाकी. (10 जून 2025 ते 15 जुलै 2025.) ✨अर्ज करण्याची लिंक 👇👇👇 https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html

मराठी_&_इंग्रजी_शब्दसंग्रह_PYQ_Notes_23190448_2024_11_17_19_22.pdf2.23 MB

All the best for Mpsc mains 💐💐💐💐

♦️नवी मुंबई महानगरपालिका फॉर्म भरण्यासाठी आज शेवटची तारीख आहे.. 👉 19 मे 2025 पर्यंत. 👉 नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) 👉 सरळसेवा पदभरती 2025 अंतर्गत 30 संवर्गातील पदांकरिता अभ्यासक्रम https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html

👍👍🙏🙏👍👍
👍👍🙏🙏👍👍

तुम्ही स्टडी किती केला अपेक्षा प्रश्नासोबत कस deal करता हे महत्वाचं आहे Rajyaseva mains paper  pyq 2019 to 2022 (audio recording)gs 1 gs2 gs 3 gs 4 Batch ज्यांना लावायची आहे त्यांनी msg करा आणि या batch मधून approach आणि question घेतले जातील कितीही स्टडी असला तरी pyq tackle करता आले पाहिजे आणि batch चा नक्की फायदा होईल 2025 च्या पूर्व ला पण तुम्हाला याचा फायदा नक्की होईल आणि आता mains ला जे आहेत त्यांनी नक्की जॉईन करावी Fees : 399 only (for 1st 50 student) Payment gpay/phonepay:8888525728 All team Msg :@vvpk007

2022 hrd part1.mp366.99 MB

Repost from N/a
MPSC Rajyaseva Mains 2022 GS 3.pdf8.09 KB

Rajyaseva mains pyq batch 2019 to 2022

दुसऱ्याच्या कष्टाची जाण ठेवा... अवैध गोष्टींपासून दूर राहा आणि आपल्या शिक्षणाचे संरक्षण करा.... 🙏🙏🙏
दुसऱ्याच्या कष्टाची जाण ठेवा... अवैध गोष्टींपासून दूर राहा आणि आपल्या शिक्षणाचे संरक्षण करा.... 🙏🙏🙏