गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )
Open in Telegram
💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Q) प्रकाश व त्याची 3 मुले यांच्या वयाची सरासरी 13 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे. मुलांमध्ये 2 - 2 वर्षाचे अंतर आहे. तर प्रकाश चे वय कीती आहे?
Q) दसादशे 10% दराने एका ठराविक वेळेनंतर एक ठराविक मुद्दल व सरळव्याजा चे प्रमाण 10 : 3 होते. गुंतवलेल्या पैशाचा कार्यकाळ किती वर्षांचा होता?
Q) एक दुकानदार 10% सूट देऊन काही शर्ट देतो. त्याने 12% सूट दिली असती तर त्याला रु.18 कमी नफा झाला असता. शर्टची मुळ किंमत किती आहे?
🎯 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन Group जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या Link वर Click करा 👍
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
https://t.me/mpsc_math_adda
Q) एका शाळेत 75% मुले कोचिंग क्लासला जातात आणि उरलेली 245 मुले स्वतः अभ्यास करतात. शाळेत एकूण किती मुले आहेत?
Q) एक रक्कम 5 वर्षात 3 पट होते तर त्याच दराने किती वर्षात ती 7 पट होईल?
Q) एका गावात पुरूष व स्त्रीयांचे प्रमाण 9 : 8 या प्रमाणात असून पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे. तर पुरूष व स्त्रियांची एकूण संख्या कीती?
Q) 100 रू. छापील किमतीवर शे. 10% सूट देऊनही दुकानदारास शे. 10% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत कीती?
Q) एका शंकुची त्रिज्या 20% ने कमी केली व उंची 50% ने वाढवीली तर त्या आकारमानात कीती बदल होईल?
Q) एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 12 संघ आले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण किती सामने होतील?
