en
Feedback
गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

Open in Telegram

💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam

Show more
The country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Q) ? योग्य पर्याय निवडा. 50 26 14 ? 5 3.5
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) एक 210 मीटर लांबीची रेल्वे 7 सेकंदात एका विजेच्या खांबाला पार करते. रेल्वेचा वेग कीती?
Anonymous voting

☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर 🎯 जर पीशवी म्हणजे पेन्सिल तर पुस्तकें पेन्सिल मध्ये न्यावी. @mpscmathtrick

Q) जर पेन म्हणजे पिशवी, पिशवी म्हणजे पेन्सिल, पेन्सिल म्हणजे शाई आणि शाई म्हणजे रबर तर पुस्तकें कशातून न्यावी लागतील? ( PSI Mains - 2003 )
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) A, B व C चे सरासरी वय 30 वर्ष आहे. जर A व B चे सरासरी वय 25 वर्ष आहे तर C चे वय कीती?
Anonymous voting

☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) आई, मुलगी आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज 87 वर्षे आहे. 8 वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? ( SSC - 2015 )
Anonymous voting

✍ विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण MPSC, पोलीस, तलाठी, आरोग्य भरती सोबतच Central Exam म्हणजे Railway, SSC, Banking Exam साठी महत्वाचे प्रश्न सोडवू. 🎯 महाराष्ट्र राज्य भरती व केंद्र सरकार भरती चे गणित व बचध्दिमत्तेचे प्रश्न सोडवू. ✍ आपल्या मित्रांना पण आपल्या चैनल सोबत जोडा 👍

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) 450 × 5/9 + 340 × 40% = ?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) सुनिता ही आनंदची पत्नी व स्वराज ची बहिण आहे. रामदास हे स्वराज चे वडिल आहेत तर रामदास हे आनंदचे कोण?
Anonymous voting

Q) दोन संख्यांचा गुणाकर 2160 असून, मसावी 12 आहे तर लसावी कीती?
Anonymous voting

Q) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द निवडा. ★ मनुष्य : नाक : : झाड : ?
Anonymous voting

☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर ✍ गवत - टोळ - बेडूक - साप - गरूड @mpscmathtrick

Q) खाली दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम लावा. ★ 1) बेडूक 2) गरूड 3) टोळ 4) साप 5) गवत
Anonymous voting

Q) जर डॉक्टरांनी तुम्हाला 4 गोळ्या दर अर्ध्या तासाने 1 याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? ( STI - 2005)
Anonymous voting