गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )
Open in Telegram
💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Q) ? योग्य पर्याय निवडा.
💐 पाणी : लिटर : : कापड : ?
Q) एका वर्गात 72 विद्यार्थी असून त्यापैकी 13/24 मुले असून उर्वरित मुली आहेत. मुलांपैकी 1/3 मुलांची कबड्डी संघात निवड झाली, तर संघात किती जणांना निवडले?
Q) एक रेल्वे 25 m/s वेगाने गेल्यास त्याच दिशेने 10 m/s वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तिला 20 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेची लांबी कीती?
Q) 18 बादल्या 945 रूपयांना विकल्याने 3 बादल्यांच्या खरेदीइतका नफा झाला, तर व्यवहारात एकूण कीती नफा झाला?
Q) एक कच्चा बदाम 12% नफ्याने विकला गेला. जर विक्री किंमत 25 रु. नी वाढवली असती तर नफा 32% झाला असता. कच्च्या बदामाची मूळ किंमत शोधा.
Q) 2000 रूपयाच्या मुदद्ल वर दसादशे 6% दराने 9 महिन्याचे सरळव्याज कीती?
Q) एका गटातील 5 सदस्य रांगेत बसले आहेत. R हा P च्या डावीकडे पण T च्या उजवीकडे आणि Q हा S च्या डावीकडे पण P च्या उजवीकडे बसला आहे तर मध्यभागी कोण आहे?
Q) 3 घंट्या अनुक्रमे 9, 12 आणि 15 मिनिटांच्या अंतराने वाजतात.तिघेही सकाळी ८ वाजता वाजायला सुरूवात होते.त्या सर्व पुन्हा कीती वाजता एकत्र वाजतील?
Q) 500 विद्यार्थ्यांपैकी 180 मुली व 220 मुले पास झाली तर शेकडा कीती विद्यार्थि नापास झालेत?
Q) शिर्षासन केलेल्या अवस्थेत प्रदीप चे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
