गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )
Open in Telegram
💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Q) 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर नापास विद्यार्थी कीती?
Q) खालील विधाने व अनुमाने यांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
★ विधान : - 1) काही मानव वाघ आहेत.
2) सर्व वाघ हुशार आहेत. ★ अनुमान : - 1) काही मानव हुशार आहेत. 2) सर्व हुशार वाघ आहेत. @mpscmathtrick
Q) 600 रूपयांची वस्तु 20% नफ्याने विकली, तर त्या वस्तूची विक्री कींमत कीती?
Q) एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 50 येते, तर त्या संख्येची बेरीज कीती?
Q) 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 41 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व मोठ्या संख्येतील फरक कीती?
Q) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
💐 पोपट : पिंजरा : : मनुष्य : ?
Q) एक वस्तु 500 रू. ला विकल्याने विक्रीच्या 1/5 नफा झाला. तर त्या व्यवहारात शेकडा नफा कीती झाला?
Q) रमेशने व्यवसायासाठी बँकेकडून 5000 रू. कर्ज घेतले व अडीच वर्षानंतर 7700 रू. बँकेत भरून तो कर्ज मुक्त झाला तर व्याजदर कीती?
Q) एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचे प्लेटफार्म 36 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?
Q) पुढील संख्या श्रेणी पूर्ण करा.
💐 120, 120, 60, 20, 5, ?
Q) 2000 रूपयांवर दसादशे 10 टक्के दराने 3 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज यांच्यातील फरक कीती?
