en
Feedback
गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

Open in Telegram

💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam

Show more
The country is not specifiedThe category is not specified
1 186
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Q) एका शेतात 20 कोंबड्या, 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी कीती गुराखी असतील?
Anonymous voting

Q) जर घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरिणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय जुंपले जाईल?
Anonymous voting

☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर 🎯बहुलक : - संख्येच्या श्रेणी मध्ये जो अंक जास्त वेळा Repeat होतो त्या संख्येला बहुलक म्हणतात. ✍ वरील संख्या श्रेणी मध्ये 7 हा अंक सर्वात जास्त 4 वेळा Repeat झाला आहे. उत्तर : - बहुलक = 7 @mpscmathtrick

Q) पुढील सामग्रीचा बहुलक काढा. 3, 7, 5, 7, 2, 3, 5, 7, 9, 2, 8, 7
Anonymous voting

☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 SSC, Railway, Banking Exam https://t.me/mpscmathtrick
☝️स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 SSC, Railway, Banking Exam https://t.me/mpscmathtrick

Q) एका चौरसाची बाजू 2.5 सेमी. व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 5 सेमी. आहे. तर दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक कीती?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) A व B दोघे मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. A एकटा ते काम 60 दिवसात पूर्ण करत असेल, तर B एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करील?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर☝️ https://t.me/mpscmathtrick
स्पष्टीकरणा सहीत उत्तर☝️ https://t.me/mpscmathtrick

प्रश्न) 15 लिटरच्या मिश्रणात 20% अल्कोहोल आहे आणि उर्वरित पाणी आहे. त्यात 3 लिटर पाणी मिसळले तर नवीन मिश्रणात अल्कोहोलचे प्रमाण किती असेल?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) समान व्यासाच्या 5 नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासांत पूर्ण भरते जर यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी कीती वेळात भरेल?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) समान खरेदी किंमत असलेल्या दोन कपाटांच्या विक्रीतील फरक 50 रू. आहे. शेकडा नफ्यातील फरक 20 आहे. तर प्रत्येक कपाटाची किंमत किती?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

🎯 खालील आकृतीमध्ये त्रिकोनांची संख्या कीती आहे? ✍ उत्तर Comments करा. @mpscmathtrick
🎯 खालील आकृतीमध्ये त्रिकोनांची संख्या कीती आहे? ✍ उत्तर Comments करा. @mpscmathtrick

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) काही माणसे एक काम 40 दिवसात पूर्ण करतात, जर 2 माणसे कमी झाले तर काम संपवण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात. तर सुरूवातीला किती माणसे कामावर होती?
Anonymous voting

☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick
☝️ स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mpscmathtrick

Q) राम बाजारात जात होता. वाटेत त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या 7 बहिणीसह भेटला.प्रत्येक स्त्रीजवळ एकेक बाळ होते त्यात एकूण 4 मुले, 3 मुली होत्या. तर स्त्री, पुरूष व मुले मिळून किती लोक एकत्र बाजारात जात होते? ( राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2002 )
Anonymous voting