en
Feedback
Infinity ध्येय वर्दी

Infinity ध्येय वर्दी

Open in Telegram

UPSC / MPSC

Show more
1 500
Subscribers
-324 hours
+57 days
+730 days
Posts Archive
A Kaizen Blitz is an intensive and focused approach to process improvement. The word Kaizen Blitz means:
Anonymous voting

सीमा तिच्या वर्गातील सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50 वी तसेच सर्वात वाईट असलेल्या धावकातही 50 वी आहे तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शवणारा पर्याय निवडा:
Anonymous voting

.
Anonymous voting

नाझीर, जो सोळा वर्षांचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
Anonymous voting

जेव्हा लाल X आहे, हिरवा Y आहे. जेव्हा हिरवा Y नाही, निळा Z आहे. पण जोवर लाल X असेल निळा Z असणार नाही. ही सर्व माहिती सत्य आहे तर पुढीलपैकी सत्य विधान निवडा.
Anonymous voting

🌸 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 🇮🇳 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 📚 ५ सप्टेंबर —
🌸 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 🇮🇳 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 📚 ५ सप्टेंबर — शिक्षक दिन ज्ञान, संस्कार आणि शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या सर्व शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

🚨RTO AMVI पूर्व परीक्षा 2026 – अंतिम टेस्ट सिरीज! 🎯 🔥 आयोगाच्या धर्तीवर Expert Faculty ने तयार केलेली टेस्ट सिरीज 📝 6 Tes
🚨RTO AMVI पूर्व परीक्षा 2026 – अंतिम टेस्ट सिरीज! 🎯 🔥 आयोगाच्या धर्तीवर Expert Faculty ने तयार केलेली टेस्ट सिरीज 📝 6 Tests | 29 Aug ते 03 Oct 2026 💰 Fees: फक्त ₹499/- 📌 Registration Compulsory 🔗 Registration Link: https://forms.gle/BPwVyEcJrnn4Ev6B7 📞 संपर्क: 9529317572 🎯 RTO AMVI 2026 ची तयारी आता अंतिम टप्प्यात! 🔥

एक मुलगा व एक मुलगी झोपाळ्यावर बसली आहेत हे निश्चित आहे पण मुलगा-मुलगी कोण हे ओळखता येत नाही. सरळ केसांचे मूल म्हणते'मी मुलगा आहे.' कुरळ्या केसांचे मूल म्हणते'मी मुलगी आहे.'जर किमान एक तरी मूल खोटे बोलणारे असेल तर त्यांच्या सबंधाने उचित विधान निवडा
Anonymous voting

2, 9, 28, ? , 126, 217, 344 दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी सर्वात उचित तर्कसंगत पर्याय निवडा.
Anonymous voting

भारताच्या संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous voting

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत (अनुच्छेद -164) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Anonymous voting

🦚 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश लाभो. ✨
🦚 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश लाभो. ✨ 🌸 शुभ जन्माष्टमी! 🌸 — Infinity Academy ♾️

🚨RTO AMVI पूर्व परीक्षा 2026 – अंतिम टेस्ट सिरीज! 🎯 🔥 आयोगाच्या धर्तीवर Expert Faculty ने तयार केलेली टेस्ट सिरीज 📝 6 Tes
🚨RTO AMVI पूर्व परीक्षा 2026 – अंतिम टेस्ट सिरीज! 🎯 🔥 आयोगाच्या धर्तीवर Expert Faculty ने तयार केलेली टेस्ट सिरीज 📝 6 Tests | 29 Aug ते 03 Oct 2026 💰 Fees: फक्त ₹499/- 📌 Registration Compulsory 🔗 Registration Link: https://forms.gle/BPwVyEcJrnn4Ev6B7 📞 संपर्क: 9529317572 🎯 RTO AMVI 2026 ची तयारी आता अंतिम टप्प्यात! 🔥

🔥 अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका भरती 2026 📚 प्रश्न तुमचे, उत्तर आमचे! 📱 YouTube Live 📱 🔴 3 :30 PM ✅ आत्ताच "Notify Me" करून ठेवा. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://www.youtube.com/watch?v=yhaHqgVQfqE

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे?
Anonymous voting

जेंव्हा ---- स्त्रियांनी इलबर्ट बील मधील 'भारतीय न्यायाधिशांना युरोपियनांसंबंधित खटले चालविण्यास परवानगी दिली' या गोष्टीला पाठिंबा दर्शविणारे पत्र लिहीले, तेंव्हा पुरुषांचा स्त्रियांच्या स्वतंत्रता आंदोलनातील सहभागाविषयी दृष्टीकोन बदलला.
Anonymous voting

----प्रसंग (1950-53) म्हणजे भारताच्या अलिप्ततावादी धोरणाची एक कठीण परीक्षाच होती.
Anonymous voting

एम.एस. स्वामीनाथन हे ---- संबंधित होते.
Anonymous voting

गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
Anonymous voting