cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

THE GROW ACADEMY

अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालविलेली एक चळवळ.... ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ अचूक व खात्रीशीर माहिती ✔️ चालू घडामोडी ✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव

Show more
Advertising posts
4 992
Subscribers
+1224 hours
+1317 days
+38330 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViews
Shares
Views dynamics
01
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
6984Loading...
02
जलसंपदा निकाल जाहीर🔥🔥🔥 https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023 http://t.me/grow_academy123
1 5244Loading...
03
जलसंपदा विभाग निवड याद्या खालील वेबसाईट वर पाहू शकता.. 👇👇👇👇 https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
10Loading...
04
♦️Typing Skill Test ♦️ 📌 Available Timing - सकाळी - 7:00 ते रात्री 11 पर्यंत ♦️दर गुरवारी व रविवारी Mock टेस्ट Free. ♦️पवई (मुंबई) TCS सेंटरच्या धर्तीवर सराव करुन घेण्याचे एकमेव आणि आपल्या हक्काचं ठिकाण - The Grow Academy टायपिंग सेंटर. ♦️आम्ही आमच्या कडील  विद्यार्थी वर्गाचा नियमीत दर्जेदार सराव करुन घेतो. ♦️ प्रत्येक टप्प्यावर आमचा एकच मानस आहे की विद्यार्थी ह्या स्पर्धेच्या चक्रव्यूहातून कसा बाहेर पडेल. आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल किंवा अतिरिक्त तासांसाठी प्रवेश घ्यायचा असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या आज प्रवेश घ्यावा... - Regular Typing Test विशेष मार्गदर्शनाखाली. 👉 तयारी करा आपल्या प्रतिस्पर्धी सोबत . 🎯 Admission Open त्वरा करा, संपर्क करा 👇 8668838588/ 8422858698 Join -http://t.me/grow_academy123 अभि नहीं तो कभी नहीं...!
1 7659Loading...
05
The Grow Academy Typing Centre ( छ. संभाजीनगर ) Admission open:- ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल किंवा अतिरिक्त तासांसाठी प्रवेश घ्यायचा असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या आज प्रवेश घ्यावा..... आमच्या टायपिंग सेंटर ला प्रवेश असलेल्या विद्यार्थ्याना प्रत्येक गुरुवारी व रविवारी होणारी Mock Test मोफत असेल....... Contact :- 8668838588 /8422858698
1 8707Loading...
06
Media files
1 7944Loading...
07
https://youtube.com/shorts/msUvVugpD1E?si=LK1yD0XXm6LhMfEr
2 06115Loading...
08
YouTube Live session start now 🔥
1 7622Loading...
09
https://www.youtube.com/live/wApTVIcndAw?si=9yPQJyGTYuCJ9nGh
1 7492Loading...
10
🛑 जिल्हा परिषद भरती 2024 🛑 ग्रामसेवक तांत्रिक घटक - Fast Track Revision | BY BRAMHA MOREY 🔰 ग्रामसेवक कृषी घटक 🔰 🔰 ग्रामसेवक कृषी घटक 🔰 📝 टॉपिक: कृषी घटक | Fast Track Revision 💁‍♂️ BY BRAMHA MOREY       👉 ग्रामसेवक कृषी घटक | Fast Track Revision ↪️ YouTube live session. 🗓️ 05 -06-2024 ➡️ DAY 01 📲 YouTube Live : ⏰ 09:30 PM 🛑 YouTube live link👇🏻 ♦️https://www.youtube.com/live/wApTVIcndAw?si=V5dOIm8mqDX7JFEt ♦️https://www.youtube.com/live/wApTVIcndAw?si=V5dOIm8mqDX7JFEt ↪️ The Grow Academy App link 👇 http://zstdn.on-app.in/app/home/app/home?orgCode=zstdn
5253Loading...
11
Media files
1 66313Loading...
12
🛑 जिल्हा परिषद भरती 2024 🛑 ग्रामसेवक तांत्रिक घटक - Fast Track Revision | BY BRAMHA MOREY 🔰 ग्रामसेवक कृषी घटक 🔰 🔰 ग्रामसेवक कृषी घटक 🔰 📝 टॉपिक: कृषी घटक | Fast Track Revision 💁‍♂️ BY BRAMHA MOREY       👉 ग्रामसेवक कृषी घटक | Fast Track Revision ↪️ YouTube live session. 🗓️ 05 -06-2024 ➡️ DAY 01 📲 YouTube Live : ⏰ 09:30 PM 🛑 YouTube live link👇🏻 ♦️https://www.youtube.com/live/wApTVIcndAw?si=V5dOIm8mqDX7JFEt ♦️https://www.youtube.com/live/wApTVIcndAw?si=V5dOIm8mqDX7JFEt ↪️ The Grow Academy App link 👇
1 9876Loading...
13
लोकसभा निवडणूक - 2024 महाराष्ट्र राज्य 48 मतदारसंघाचे निकाल : कुतूहल: ♦️सर्वाधिक कमी मत फरकाने निवडून आलेले- रवींद्र वायकर शिवसेना - ( मुंबई उत्त्तर - पच्छिम मतदारसंघ) केवळ 48 मताने निवडून आलेले उमेदवार. सर्वाधिक मत फरकाने निवडून आलेले - पियूष गोयल- भाजप ( मुंबई उत्तर मतदारसंघ ) तब्बल 3,57,608 मत फरकाने. ♦️सर्वाधिक मत मिळवणारे - छत्रपती शाहु शहाजी - काँग्रेस ( कोल्हापूर मतदारसंघ) अवघे 5,54,522 मत प्राप्त. आपल्यासाठी काही बाबी महत्त्वाचे ही निवडून आलेली लोक - जागा वाढ, आरक्षण तिढा, लवकर निकाल, आणि असे बरेच काही आपल्यासाठी करतील अशी अपेक्षा करूं. आणि लोकशाहीचा हा निकाल निम्मित जनदेशावरून सर्व विजय प्रतिनिधींचे खूप खूप अभिनंदन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा ✌️🎉💐💐 आपल्या निकालासाठी तूम्ही जॉइन व्हा 👇
2 0348Loading...
14
@उद्या दिनांक 4 जून 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निकालाच्या अनुषंगाने टायपिंग इन्स्टिटयूट संपूर्ण दिवस बंद असेल. #आपल्या सहकार्यची अपेक्षा. धन्यवाद. #
2 3427Loading...
15
मिळालेल्या माहितीनुसार टायपिंग स्किल टेस्ट जुलै मधील दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.....👍👍 Join - @grow_academy123
2 83333Loading...
16
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
200Loading...
17
The Grow Academy ( छ. संभाजीनगर) Typing Mock Test -2 Result... Date :- 02/06/2024 एकूण विद्यार्थी उपस्थित :-389 मराठी टायपिंग - Total 212 students pass- 186, Fail - 26, passing percentage - 87.73 % English Typing - Total 177 students Pass - 128 student, Fail -49, passing percentage- 72.00% वरील निकाल बघता काही निष्कर्ष, 1)इंग्लिश टायपिंगला नापास होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे ... 2) English Typing चे टेस्ट अगोदर 2200 ते 2300 keystrokes मारणारे विद्यार्थी सुद्धा Mock Test मध्ये नापास झाले... 3) तसेच मराठीचे सुद्धा विद्यार्थ्यांचे चांगला स्पीड असूनही पास होऊ शकलेले नाहीत .. 4) बाहेर गावाहून आलेले विद्यार्थी नाशिक, नांदेड, जालना, वाशिम, अहील्यानगर, बुलढाणा, जळगाव, मुंबई व इतर ठिकाणांहून यांचा स्पीड असूनही, प्रवासामुळे किंवा pressure मूळे बहुतांश विद्यार्थी पास होऊ शकलेले नाहीत... 5) बरेच विद्यार्थी mock test असून सुद्धा pressure मध्ये दिसत होते... उपाय: 1) इंग्लिश टायपिंग करणाऱ्यांनी regular practice मध्ये किमान 2400+ keystrokes पर्यंत जायचं....जेणेकरून actual exam मध्ये pressure मूळे 200-300 keystrokes कमी झाले तरीही तुम्ही पास होऊ शकता.... 2) दिलेला उतारा खूप concentration फक्त टाईप करा, तो उतारा स्वतःशी relate करू नका....त्यातील दिलेली गोष्ट, कथा, कहाणी मध्ये अडकु नका... 3) अजूनही वेळ गेलेली नाही, ज्या टायपिंग सेंटरला तुमचा स्पीड वाढवण्यासाठी व confidence वाढवण्यासाठी कोणताही उपाय केल्या जात नाही अशा ठिकाणी टायपिंग शक्यतो लावू नका .... शेवटचा chance आहे...No Risk 4) जास्तीत जास्त mock test द्या, जेणेकरून confidence वाढेल.... आम्ही The Grow Academy  आमच्याकडे प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याला स्किल टेस्ट मध्ये नापास होऊ देणार नाही.....यासाठी आमची संपूर्ण टीम सदैव तत्पर असेल... Next Mock Test - 9 June Admission open ठिकाण :- पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, महात्मा फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर संपर्क -8668838588 / 8422858698 Join- t.me/grow_academy123
2 92232Loading...
18
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
2 5203Loading...
19
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
2421Loading...
20
♦️ जेव्हा होईल प्रॅक्टिस नीट, तेव्हाच ठरेल विद्यार्थी हित 🎯. ♦️पवई (मुंबई) TCS सेंटरच्या धर्तीवर सराव करुन घेण्याचे एकमेव आणि आपल्या हक्काचं ठिकाण - The Grow Academy टायपिंग सेंटर. ♦️आम्ही आमच्या कडील  विद्यार्थी वर्गाचा नियमीत दर्जेदार सराव करुन घेतो. ♦️ प्रत्येक टप्प्यावर आमचा एकच मानस आहे की विद्यार्थी ह्या स्पर्धेच्या चक्रव्यूहातून कसा बाहेर पडेल. ♦️ मित्रांनो, Typing Test बाबतीत गाफील राहू नका. आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत. तुम्ही आपल्या मित्रांना सोबत घेवुन या. - Regular Typing Test - दर रविवारी Mock Test तयारी करा आपल्या प्रतिस्पर्धी सोबत . 🎯 Admission Open त्वरा करा, संपर्क करा 👇 8668838588/ 8422858698 Join -http://t.me/grow_academy123 अभि नहीं तो कभी नहीं...!
3 1307Loading...
21
Mpsc Typing skill test....
10Loading...
22
Media files
11 03723Loading...
23
Media files
2 5829Loading...
24
✨नियतीच्या खेळापुढे कोणाचे काय चालणार? ✨🚨PSI शारीरीक चाचणी 2022 नयन विठ्ठल वाघ 👉मुख्य परीक्षा 40 मार्क्सचे लीड फिजिकलमध्ये 100/100 घेण्याची क्षमता 👉गेल्या 8 महिन्यांपासून प्रामाणिकपणे आणि कष्टाने फिजिकल करत होता. 👉आज नवी मुंबईत 800 मी धावताना शेवटच्या राऊंडला पाय दुमडून पडला आणि स्वप्नाचा क्षणात चुराडा झालाय आपला भाऊ नयन वाघ याचे उद्या खाजगी दवाखान्यात ऑपरेशन आहे.. तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी आर्थिक मदत नक्की करा.. फोन पे नंबर👇 9763118387 नयन वाघ ❤️
2 79713Loading...
25
# 🎯राज्यसेवा पूर्व परीक्षा Imp. 👍
2 54833Loading...
26
♦️ जेव्हा होईल प्रॅक्टिस नीट, तेव्हाच ठरेल विद्यार्थी हित 🎯. ♦️पवई (मुंबई) TCS सेंटरच्या धर्तीवर सराव करुन घेण्याचे एकमेव आणि आपल्या हक्काचं ठिकाण - The Grow Academy टायपिंग सेंटर. ♦️आम्ही आमच्या कडील विद्यार्थी वर्गाचा नियमीत दर्जेदार सराव करुन घेतो. ♦️ प्रत्येक टप्प्यावर आमचा एकच मानस आहे की विद्यार्थी ह्या स्पर्धेच्या चक्रव्यूहातून कसा बाहेर पडेल. ♦️ मित्रांनो, Typing Test बाबतीत गाफील राहू नका. आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत. तुम्ही आपल्या मित्रांना सोबत घेवुन या. - Regular Typing Test - दर रविवारी Mock Test साठी तयारी करा आपल्या प्रतिस्पर्धी सोबत . तसेच संयुक्त पुर्व परीक्षा- 2024 टेस्ट सीरिज साठी 🎯 Admission Open त्वरा करा, संपर्क करा 👇 8668838588/8422858698 Join -http://t.me/grow_academy123 अभि नहीं तो कभी नहीं...!
2 8784Loading...
27
Media files
2 49213Loading...
28
Media files
10Loading...
29
💥MPSC TYPING MOCK TEST 💥 📌 Admission open ( Online & 📌TCS मधील स्किल टेस्ट घेण्याचा अनुभव असलेले तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत टेस्ट घेतली जाते...अशा प्रकारची सुविधा असलेले महाराष्ट्रातील पहिले टायपिंग सेंटर 📌लेनोवो हार्ड आणि लेनेवो फ्लॅट कीबोर्डवर मॉक टेस्ट घेतली जाईल... 📌तीन वेगवेगळ्या सॉफ्टवेयर वर टेस्ट घेण्याची सुविधा उपलब्ध... 📌आयोगाच्या वातावरणात व तशाच प्रकारची ( 32 min) test घेतली जाते.... 📌छ. संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असलेले टायपिंग सेंटर.... 💥शुल्क: 1 टेस्ट इंग्रजी/मराठी साठी रु.100, व 5 टेस्ट 300/- 📌तसेच आमच्या टायपिंग सेंटरला प्रवेश असलेल्या विद्यार्थ्याना परीक्षा होईपर्यंत प्रत्येक गुरुवारी व रविवारी टेस्ट मोफत असेल... ♦️पत्ता: पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, महात्मा फुले चौक, छत्रपती संभाजीनगर ✨ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी संपर्क - 8668838588 / 8422858698 Join- t.me/grow_academy123
3 00012Loading...
30
👍👍👍
10Loading...
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Show all...
Grow Typing Mock Test 2 June.pdf8.34 KB
👍 1
जलसंपदा निकाल जाहीर🔥🔥🔥 https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023 http://t.me/grow_academy123
Show all...
THE GROW ACADEMY

अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालविलेली एक चळवळ.... ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ अचूक व खात्रीशीर माहिती ✔️ चालू घडामोडी ✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव

👍 1
जलसंपदा विभाग निवड याद्या खालील वेबसाईट वर पाहू शकता.. 👇👇👇👇 https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
Show all...
♦️Typing Skill Test ♦️ 📌 Available Timing - सकाळी - 7:00 ते रात्री 11 पर्यंत ♦️दर गुरवारी व रविवारी Mock टेस्ट Free. ♦️पवई (मुंबई) TCS सेंटरच्या धर्तीवर सराव करुन घेण्याचे एकमेव आणि आपल्या हक्काचं ठिकाण - The Grow Academy टायपिंग सेंटर. ♦️आम्ही आमच्या कडील  विद्यार्थी वर्गाचा नियमीत दर्जेदार सराव करुन घेतो. ♦️ प्रत्येक टप्प्यावर आमचा एकच मानस आहे की विद्यार्थी ह्या स्पर्धेच्या चक्रव्यूहातून कसा बाहेर पडेल. आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल किंवा अतिरिक्त तासांसाठी प्रवेश घ्यायचा असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या आज प्रवेश घ्यावा... - Regular Typing Test विशेष मार्गदर्शनाखाली. 👉 तयारी करा आपल्या प्रतिस्पर्धी सोबत . 🎯 Admission Open त्वरा करा, संपर्क करा 👇 8668838588/ 8422858698 Join -http://t.me/grow_academy123 अभि नहीं तो कभी नहीं...!
Show all...
THE GROW ACADEMY

अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालविलेली एक चळवळ.... ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ अचूक व खात्रीशीर माहिती ✔️ चालू घडामोडी ✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव

👍 3
The Grow Academy Typing Centre ( छ. संभाजीनगर ) Admission open:- ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल किंवा अतिरिक्त तासांसाठी प्रवेश घ्यायचा असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या आज प्रवेश घ्यावा..... आमच्या टायपिंग सेंटर ला प्रवेश असलेल्या विद्यार्थ्याना प्रत्येक गुरुवारी व रविवारी होणारी Mock Test मोफत असेल....... Contact :- 8668838588 /8422858698
Show all...
👍 5🔥 1
Photo unavailableShow in Telegram
YouTube Live session start now 🔥
Show all...
Show all...
gramsevak bharati | शेतकामाची कृषी अवजारे व यंत्रे | तांत्रिक घटक | Gramsevak krushi ghatak

gramsevak bharati | शेतकामाची कृषी अवजारे व यंत्रे | तांत्रिक घटक | Gramsevak krushi ghatak Gramsevak | krushisevak | अतिसंभाव्य प्रश्न | ग्रामसेवक तांत्रिक घटक | संभाव्य प्रश्न | By Bramha Morey ✅ Telegram Channel :

https://t.me/grow_academy123

___________________________________________________________________________________________________ 📱 The Grow Academy App :

https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

__________________________________________________________________________________________________ #gramsevak #mpsccombineexam #krushisevak #gramsevakbharti2022 #krushisevak2023 #zpexam #tcs_pattern #talathi #mpsccombineexam #currentaffairs #chalughadamodi #policebharati #nagarparishad #accountant #नगरपरिषद #tcs_pattern #talathi #tcs_pattern #mpsc2024

Repost from THE GROW ACADEMY

👍 2