en
Feedback
स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

Open in Telegram

कनिष्ठ अभियंता तथा अभियांत्रिकी भरती. ✍✍ Group Link to https://t.me/+K0o2RwoU554yM2U1

Show more
7 355
Subscribers
-224 hours
-217 days
+6030 days
Posts Archive
Repost from Civil Maharashtra
आज सर्व झालेल्या घडामोडी बघता आपण प्रशासन यांना 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच या सोबत या अंतर्गत आपली एक लीगल पीटिशन दाखल करणार आहोत आणि आपली मंत्रालय भेट यासाठी शिष्टमंडळ तयार असणार आहेत बाकी ठाणे महानगरपालिका पेपरचा सर्व मुलांनी अभ्यास करा नंतरचे नियोजन आपल्यासोबत सर्वांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल https://t.me/civilmaharashtra

आयुक्त साहेबांना फक्त भरती करून घ्यायची आहे बस, मग १४६ उमेदवार सापडले तरी पुढचे वेटिंग यादी वाले घेऊ....
आयुक्त साहेबांना फक्त भरती करून घ्यायची आहे बस, मग १४६ उमेदवार सापडले तरी पुढचे वेटिंग यादी वाले घेऊ....

आज जर तुम्ही नाही लढले तर #PMC विसरा त्याचबरोबर #PMC copy karun #MMRDA #MJP 2-3 students ना मोहरे बनवून बाकी लोकांना Joining देतील Segregation च्या base वर तुम्ही बसा घरी आणि lab मध्ये telegram ची update बघत 95+ que Accuracy ठेवा.... आज #PMC ची विद्यार्थ्यांची मेडिकल सुद्धा होत आहे... तुम्ही ठरवा घरात बसून फक्त तमाशा बघायचा किंवा रस्त्यावरून आपल्या स्वतःचे न्याय हक्कासाठी लढायचं... निर्णय तुमचा....

"तुमच्या जातीच्या एक चोरी पकडली गेली आहे, अजूनही अशा बऱ्याच असतील. आणि अभ्यास करणाऱ्यांसाठी एक-एक जागा किती महत्त्वाची असते! मग घरी बसून काही होणार नाही, लढावं लागेल." PMC DV LIST TOPPER RANK 02 - OBC RANK 10 - NT -C RANK 40 - SC

PMC हळूहळू गर्दी वाढत आहे, मीडिया देखील मनपा येथे उपस्थित आहे सर्वांनी लवकरात लवकर पुणे मनपा येथे उपस्थित राहावे....!
+1
PMC हळूहळू गर्दी वाढत आहे, मीडिया देखील मनपा येथे उपस्थित आहे सर्वांनी लवकरात लवकर पुणे मनपा येथे उपस्थित राहावे....!

💥 सर्वांनी साथ द्या आणि लढाईत सहभागी व्हा. ही लढाई आता PMC पर्यंत मर्यादित राहिलेली नसून सर्व विभागांसाठी निर्णायक ठरणार आहे.✅ 👉 PMC

💥💥सर्वांनी साथ द्या आणि लढ्यात सहभागी व्हा कारण ही लढाई आता #PMC पुरती मर्यादित राहिली नसून सर्वच विभागासाठी निर्णायक ठरणार आहे.. ✅ 👉 चलो PMC चलो PMC

"अशीच सेंटर्स चालू राहिली तर अवघड आहे. येणाऱ्या महानगरपालिकेत पण हीच सेंटर्स येतात. ठाण्यानंतर आता सोलापूर आहे." मग रडू नका, १-२ मार्क्सने राहील. 📍PMC

करो या मरो. **जर PMC ने joining दिली तर MMRDA पण PMC चे उदाहरण देऊन Joining देऊन टाकेल  तुम्ही बसा अभ्यास करत.** आज PMC जवळ मोठ्या संख्येने या, सकाळी ९ किंवा १० पर्यंत...

Repost from Civil Maharashtra
आजची लढाई म्हणजेच तुमची उद्याची Post आहे हे समीकरण लक्षात ठेवा ✅ प्रशासनच नाही यात TCS/IBPS जिंदाबाद असतं... मग आयुष्यभर हेच सांगत बसावं लागेल 'आमच नशीब खराब होते, पेपर फुटत होते त्यामुळे झालं नाही... मग घरचं pressure आलं आणि private मध्ये घसतोय' पण हे नाही सांगणार एक दिवस त्या आंदोलनात उभा राहीलो असतो तर आज सरकारी नोकरी राहीली असती@civilmaharashtra