स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©
Open in Telegram
कनिष्ठ अभियंता तथा अभियांत्रिकी भरती. ✍✍ Group Link to https://t.me/+K0o2RwoU554yM2U1
Show more7 358
Subscribers
-324 hours
-187 days
+6130 days
Posts Archive
अन्यायाच्या विरुद्ध मुलींची संख्या वाढताना पाहून खरच आनंद होतोय ✊✊
TMC - RESPONSE SHEET AVAILABLE
ANSWER KEY LIVE
4 T0 8 SEPTEMBER
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
📢 महत्त्वाचे आवाहन | BMC JE
📅 आज, ४ सप्टेंबर २०२६
⏰ दुपारी १:०० वाजता
📍 BMC Headquarter
माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत BMC प्रशासनाला निवेदन देण्यासाठी तसेच आदेशाची अंमलबजावणी करून BMC JE चा निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी करण्यासाठी आज BMC Headquarter येथे उपस्थित राहायचे आहे.
याबाबत Municipal Association चे अध्यक्ष भुतकर सर यांच्यासोबत चर्चा झाली असून, ते देखील आपल्या सोबत उपस्थित राहणार आहेत. मा. आयुक्तांसोबत आणि मा. महापौर चर्चा करून BMC JE चा निकाल लवकरात लवकर जाहीर करून IBPS format मध्ये जाहीर करावा, यासाठी विनंती करण्यात येणार आहे.
🙏 मुंबई व परिसरातील सर्व उमेदवारांनी शक्य असल्यास दुपारी १ वाजेपर्यंत आवर्जून उपस्थित राहावे.
✊ एकजुटीने प्रयत्न करूया — निकाल लवकर मिळवूया!
📞 संपर्क:
@Akashchawre
@Omkarmore179
@Blackcaps07
MPSC - MECHANICAL ENGINEERING UPDATE
AMVI परीक्षा
महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या AMVI परीक्षेसाठी पात्र सर्व उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली Questionary तातडीने भरून सबमिट करावी.
📍One Tap Link
📎For MPSC Direct Recruitment syllabus
https://tinyurl.com/Direct-Recruitment-MPSC
📎WCD JE CEA
https://tinyurl.com/WCD-JE-CEA-2027
📎WRD JE CEA
https://tinyurl.com/WRD-JE-CEA
📎PWD JE-CEA
https://tinyurl.com/PWD-JE-CEA-3
📎Nagarparishad
https://tinyurl.com/Nagarparishad-JE-2027
Repost from Civil Maharashtra
🛑 🛑 अमरावती 🛑 🛑
जे विद्यार्थी अमरावती मध्ये आहेत आणि @civilmaharashtra सोबत काम करून पुढील प्रवासात सहभागी होण्यासाठी इच्छुक असतील, कृपया अश्याच विद्यार्थ्यांनी खालील 🆔 वर संपर्क साधा अथवा Call करावा...🔥💯
फक्त TEAM अमरावती...🔥👍
🆔:- @wankhadesubodh44
Mob:- 8421244444
@civilmaharashtra ✍🏻 ✅
https://t.me/civilmaharashtra
#thought@civilmaharashtra
SSC JE 2026 Recruitment
🏗 Post: JE
📊No of Post:1748
👨🏻🎓Education Qualification
1) Border Roads O. - Diploma/Degree
2) Bhramaputra, Jai Shakti - Diploma Only
3) Central Water C.- Diploma/ Degree
4) Central PWD - Diploma Only
5) Water & Power - Diploma Only
6) Fr & Jal Shakti - Diploma Only
7) Military Engg - Diploma/ Degree
8) National Tech. - Diploma
9) Lighthouse - Diploma/ Degree
10) Min. Fishery - Diploma/ Degree
➡️Last Date: 22 September 2026, 11:00 PM
▶️Paper-I: October/November 2026 (Only Qualify in nature
ज्याप्रमाणे औषध निरीक्षक परीक्षेचा पॅटर्न होता 👇
"मुख्य परीक्षा + मुलाखत"
त्याचप्रमाणे आणखी अशा ज्या परीक्षा आहेत ज्यामध्ये एकच मुख्य परीक्षा आणि मुलाखत त्याबद्दल देखील सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे...!
मागील १० ते १२ वर्षांपासून ही भरती प्रलंबित आहे. यासाठी २०२६ मध्ये पुणे येथे आंदोलन देखील करण्यात आले...
१२,०००+ पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. कारण, आदिवासी प्रवर्गाचे (ST) जातीचे प्रमाणपत्र दाखवून काही लोकांनी नोकऱ्या मिळवल्या होत्या; परंतु जातीचे वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) नसल्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. बनावट प्रमाणपत्र असलेल्या लोकांनी या नोकऱ्या मिळवल्या होत्या.
PMC JE यामध्ये दोन मुलींची नावे देखील एसटी (ST) प्रवर्गातून पडताळणीसाठी (Verification) प्रलंबित आहेत. याचा अर्थ असा की, ही लोकं ओपन (Open) प्रवर्गाची फी भरून पदवी पूर्ण करतात आणि नोकरी मात्र एसटी प्रमाणपत्र दाखवून मिळवतात... कारण एसटी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र (Validity) दोन्ही असेल, तरच त्यांना कॉलेजच्या फीमध्ये एसटी प्रवर्गाची सवलत मिळते.
TMC एक आठवण...👆👆
परीक्षा केंद्र कोड आणि रोल नंबर्स...सर्व ठिकाणे यात नाहीत.
+9
TMC एक आठवण
परीक्षा केंद्र कोड आणि रोल नंबर्स...सर्व ठिकाणे यात नाहीत.
https://gate2027.iitm.ac.in/
✅GATE 2027 APPLY LINK ACTIVATE TODAY
पुढील निकालात आपली मागणी अशी असावी की परीक्षा केंद्र कोडचा (Exam Venue Code) एक स्वतंत्र कॉलम समाविष्ट करूनच निकाल प्रसिद्ध करण्यात यावा.? (E-MAIL)
