en
Feedback
स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

Open in Telegram

कनिष्ठ अभियंता तथा अभियांत्रिकी भरती. ✍✍ Group Link to https://t.me/+K0o2RwoU554yM2U1

Show more
7 358
Subscribers
-324 hours
-187 days
+6130 days
Posts Archive
घोटाळा होऊन सुद्धा फक्त बघत बसणारा सुस्त विभाग म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कोणत्याच क्लासचे सर ग्राउंडवर किंवा युनिटी दिसत नाहीत, क्लासची युनिटी तर सोडाच, पण आंदोलन तर खूप दूरची गोष्ट आहे...

आपले पोस्टर, आपली जबाबदारी....! भेटू ७ सप्टेंबर
+4
आपले पोस्टर, आपली जबाबदारी....! भेटू ७ सप्टेंबर

ST CATEGORY RECRUITMENT RULES भरती संदर्भातील नवीन कायदा सरकारने वेळेत आणावा व्हॅलिडिटीचा, नाहीतर तुमच्या जागा अशाच कोणीतरी ख
ST CATEGORY RECRUITMENT RULES भरती संदर्भातील नवीन कायदा सरकारने वेळेत आणावा व्हॅलिडिटीचा, नाहीतर तुमच्या जागा अशाच कोणीतरी खाईल रिक्त जागा...

जलसंपदा दिनांक 31/03/2026 अखेर सर्व टीप - गट  "क" सेवा परीक्षा - 2026 करिता जलसंपदा विभागातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडे पाठवण्यात आलेले नाही. CEA 1890

Repost from Civil Maharashtra
Civil Engineering च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेत बसून फक्त अभ्यास करावा... यानंतर मोठ कोणत आंदोलन होईल असं वाटतं नाही.आपल्या
+1
Civil Engineering च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेत बसून फक्त अभ्यास करावा... यानंतर मोठ कोणत आंदोलन होईल असं वाटतं नाही.आपल्या हलगर्जीपणा मुळे आपला कोणताच विषय या आंदोलनामध्ये घेण्यात येणार नाही...

विभाग जलसंपदा दिनांक 31/03/2026 अखेर सर्व संवर्गातील रिक्त पदे 👇👇 गट ब अराजपत्रित रिक्त पदे 71 गट क मधील रिक्त पदे 8309 गट ड मधील रिक्त पदे 4958 टीप - गट "क" सेवा परीक्षा - 2026 करिता जलसंपदा विभागातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडे पाठवण्यात आलेले नाही.

राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्या अध
+1
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचा शासन निर्णय प्रसिध्द. #MPSC #GR

Repost from Civil Maharashtra
🛑🔥 #PMC_JE | 15 तासांची सलग चौकशी! 🔥🛑 🚨 4 सप्टेंबर सकाळी 11 वाजता सुरू झालेली चौकशी थेट 5 सप्टेंबर पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू होती! ⏰ सुमारे 15 तासांची सखोल पोलीस चौकशी...! मित्रांनो, PMC JE भरती प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात मला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडील उपलब्ध माहिती, कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे स्पष्टपणे उत्तरे दिली. आणि एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे— 🔥 सत्य समोर आणण्यासाठी चौकशीला सामोरं जायला आम्ही घाबरत नाही! चौकशी कितीही वेळ चालली, प्रश्न कितीही असले तरी उपलब्ध सत्य आणि पुराव्यांच्या आधारे उत्तर देणे हीच आमची भूमिका आहे. आता माझे विद्यार्थ्यांना आणि सर्व परीक्षार्थींना एकच आवाहन— जर तुमच्याकडे PMC JE, MMRDA, MAHATRANSCO किंवा इतर कोणत्याही परीक्षेबाबत ठोस पुरावे, कागदपत्रे किंवा गंभीर आक्षेप असतील, तर फक्त सोशल मीडियावर चर्चा करून थांबू नका. 📂 गंभीर बाब असेल → समोर या! 📝 आक्षेप असेल → अधिकृत तक्रार करा! ⚖️ गंभीर बाब असेल → निष्पक्ष चौकशीची मागणी करा! 🔴 कोणावरही विनाकारण आरोप नकोत. 🔴 पण उपलब्ध पुराव्यांकडे दुर्लक्षही नको! 🔴 गंभीर प्रश्न उपस्थित झाले असतील तर चौकशी झालीच पाहिजे! 🔴 आणि सत्य काहीही असो—ते समोर आलेच पाहिजे! ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. ही लढाई आहे— 🎯 पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी! 🎯 विश्वासार्ह परीक्षा व्यवस्थेसाठी! 🎯 हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी! 🔥 प्रश्न विचारा. 📂 पुरावे द्या. ⚖️ अधिकृत तक्रार करा. 🔎 निष्पक्ष चौकशीची मागणी करा. 💯 सत्यासाठी संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने संघर्ष सुरूच राहील! ✊🏻 विद्यार्थ्यांचा हक्क... आमचा संकल्प! एकजूट • न्याय • पारदर्शकता © CEAStudentRights

Repost from Civil Maharashtra
🛑🔥 #PMC_JE | 15 तासांची सलग चौकशी! 🔥🛑 🚨 4 सप्टेंबर सकाळी 11 वाजता सुरू झालेली चौकशी थेट 5 सप्टेंबर पहाटे 2 वाजेपर्यंत सु
🛑🔥 #PMC_JE | 15 तासांची सलग चौकशी! 🔥🛑 🚨 4 सप्टेंबर सकाळी 11 वाजता सुरू झालेली चौकशी थेट 5 सप्टेंबर पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू होती! ⏰ सुमारे 15 तासांची सखोल पोलीस चौकशी...! © CEAStudentRights

📍 MMRDA RE-EXAM हवी असेल, तर सर्वांनी किमान ईमेलद्वारे पुरावे पाठवा. 📍 सर्वांना विनंती आहे की आपली तक्रार सदर ईमेल id वर va
📍 MMRDA RE-EXAM हवी असेल, तर सर्वांनी किमान ईमेलद्वारे पुरावे पाठवा. 📍 सर्वांना विनंती आहे की आपली तक्रार सदर ईमेल id वर vacancymmrda@mailmmrda.maharashtra.gov.in करावे....! 📍 13-14 दिवसांचा अवधी आहे.

रोहित दादा✅ 7 सप्टेंबर रोजी मोर्चासाठी परवानगी मिळाली आहे.
रोहित दादा✅ 7 सप्टेंबर रोजी मोर्चासाठी परवानगी मिळाली आहे.

KDMC JOINING RELATED UPDATE KALYAN & DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION RECRUITMENT NIYUKTI

Sports Certificate 🫥 सगळीकडे बनावट अवघड आहे रे.....
Sports Certificate 🫥 सगळीकडे बनावट अवघड आहे रे.....

5 सप्टेंबर.... भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः स
5 सप्टेंबर.... भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः या मंत्रात गुरुंच्या महानतेचा आदर दर्शविला जातो. सर्व आदरणीय आणि मार्गदर्शक गुरूंना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!

आधी बोललो होतो, १२,००० हून अधिक पदे एसटी (ST) प्रवर्गाची आहेत आणि वैधता प्रमाणपत्र (Validity) हा महत्त्वाचा मुद्दा.....
+1
आधी बोललो होतो, १२,००० हून अधिक पदे एसटी (ST) प्रवर्गाची आहेत आणि वैधता प्रमाणपत्र (Validity) हा महत्त्वाचा मुद्दा.....