चालू घडामोडी 2024
Closed channel
✅केवळ चालु घडामोडीसाठी Dedicated Channel कोणतीही exam crack करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे Current Affairs यासाठी आवश्यक वर्षभराच्या घडामोडींचे comprehensive mtrl,Quize,Q/A analysis साठी Channel (Daily Quize -solve for self evaluation)
Show more1 054
Subscribers
No data24 hours
-67 days
-2330 days
Posts Archive
1 054
Q 431) इंटरनॅशनल अस्ट्रोलॉजिकल युनिट ने एका लघुग्रहाला कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचे नाव दिले आहे?
(A) अजय खानविलकर
(B) रघुनाथ माशेलकर
(C) अनिल काकोडकर
(D) जयंत मूर्ती
Ans-(D) जयंत मूर्ती
Join @MPSC_WARRIOR
1 054
✅खाडी आणि नदी Trick
पालघर
1) वैतरणा - दातीवरा
पाल दात वर धरून वैतागली
2) उल्हास - वसई
घरी आल्यावर सई हसली
रायगड
3) पाताळगंगा - धरमतर
राया धर्म नाही केला तर पाताळात जाशील
4) कुंडलिका - रोहा
रोहित कुंड्यात पडला
5) सावित्री - बाणकोट
फुलेंच्या पाठिंब्याने सावित्रीने समाजाचे शाब्दिक बाण मनाचा कोट करून परतवून लावले
6) वशिष्ठी - दाभोळ
गुरू वशिष्ठ यांना रत्नसारखा भोळा राम शिष्य म्हणून लाभला
7) शास्त्री - जयगड
प्रधानमंत्री असताना शास्त्रींनी पाकिस्तान वर जय मिळवला
✅अशाच tricks साठी join करा
Join @MPSC_WARRIOR
1 054
Que) भारतातील " सर्वात लहान " व्याघ्रप्रकल्प कोणता ?
1.बंदीपुरा व्याघ्र प्रकल्प, कर्नाटक
2.सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प, ओडीसा
3.डंपा व्याघ्र प्रकल्प, मिझोरम
4. बोर व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र
1 054
Q 387) खालीलपैकी कोणत्या भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञाला खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल द शॉ प्राईज २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) सी आर पाटील
(B) पी रामाराव
(C) वेदांत अगरवाल
(D) श्रीनिवास आर कुलकर्णी
1 054
Q 386) डॉक्टर दामोदर नेने यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
(A) राजकारण
(B) साहित्य
(C) कला
(D) उद्योग
✍दररोज सरावाकरिता join करा @MPSC_WARRIOR
1 054
Que 385) कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम LUPEX राबविणार येणार आहेत?
(A) चीन आणि भारत
(B) अमेरिका आणि रशिया
(C) फ्रान्स आणि जर्मनी
(D) भारत आणि जपान
1 054
Q 384) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची सर्वात वयस्कर महिला कोण ठरली आहे?
Daily Quize
(A) ज्योती आत्रे
(B) पुनम जाधव
(C) प्राची पवार
(D) सोनाली केळकर
1 054
Q 383) कोणत्या आयआयटी च्या सुवर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखाली चमूने अंतराळातील रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे?
(A) IIT कानपुर
(B) IIT Bombay
(C) IIT दिल्ली
(D) IIT इंदौर
1 054
Q 382) खालीलपैकी कोणत्या संघाने पहिल्या AI articficel inteligence कायद्याला मंजुरी दिली आहे?
(A) आफ्रिकी संघ
(B) जी २०
(C) जी ७
(D) युरोपियन संघ
1 054
Q 381) कान्स चित्रपट महोत्सवात पुण्यातील FTII संस्थेच्या कोणत्या लघु पटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे?
(A) सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो
(B) once time in Mumbai
(C) Be the part of plan
(D) नेचर इज ए फ्युचर इन्व्हेस्टमेंट
1 054
Q 380) देशातील पहिली ऍडव्होकेट अकादमी कोणत्या जिल्ह्यात उभरण्यात येणार आहे?
(A) रायगड
(B) पुणे
(C) नाशिक
(D) छत्रपती संभाजीनगर
1 054
Q 379) रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग भारताने कोणत्या देशाला मागे टाकले आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) चीन
(D) जर्मनी
1 054
Q 378) केंब्रिज टीचर अवॉर्ड २०२४ साठी कोणत्या भारतीय व्यक्तीला नामांकित करण्यात आले आहे?
(A) शिवाजी काळगे
(B) जीना जस्टस
(C) विजया राजाध्यक्ष
(D) निरंजन साठे
1 054
Q 377) भारत आणि कोणत्या देशात समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता?
1. रशिया
2. जर्मनी
3. मलेशिया
4. इराण
1 054
Q 376) खालीलपैकी कोणती कंपनी ऑप्टिमस नावाचा ह्यूमनाईड रोबोट तयार करत आहे?
(A) टेस्ला
(B) Microsoft
(C) मेटा
(D) TCS
1 054
375) आयसीसी टी २० पुरूष वर्ल्ड कप २०२४ च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड झाली आहे?
(A) युवराज सिंग
(B) वीरेंद्र सेहवाग
(C) नोव्हाक जोकोविच
(D) उसेन बोल्ट
1 054
Q 374) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माऊंट रुआंग पर्वत कोणत्या देशात आहे?
(A) इंडोनेशिया
(B) सौदी अरेबिया
(C) युएई
(D) दक्षिण आफ्रिका
1 054
Geo 231) खालीलपैकी कोणती ट्रान्स हिमालयन नदी आहे?
अ) गंगा
ब) यमुना
क) सिंधू
ड) रावी
