en
Feedback
🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

Open in Telegram

MPSC परीक्षेसाठी महत्वाच्या अपडेट्स आणि तयारीसाठी लागणारे साहित्य मिळेल. ✔️ परीक्षेसाठी मार्गदर्शन. ✔️ महत्त्वाच्या चालू घडामोडी. ✔️ पोल प्रश्न. ✔️ रोज स्वतःचे बनवलेले सुविचार. ✔️ सरळसेवेसाठी निवडक गोष्टी. ✅जाहिरातीसाठी @nitinkharatias

Show more
5 143
Subscribers
-124 hours
-47 days
-2330 days
Posts Archive
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट 'अ') मुख्य परीक्षा- 2026 अर्थसहाय्य योजनेकरीता पात्र 👇👇👇👇👇 https://t.me/mahajy
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट 'अ') मुख्य परीक्षा- 2026 अर्थसहाय्य योजनेकरीता पात्र 👇👇👇👇👇 https://t.me/mahajyotiinfo/17291?single अपात्र 👇👇👇👇👇 https://t.me/mahajyotiinfo/17292?singleअर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी👇👇👇👇👇 https://t.me/mahajyotiinfo/17293 त्रुटीत असलेल्या विद्यार्थिनी खालील लिंक वर जाऊन त्रुटी क्लिअर करण्यात यावा 👇👇👇👇👇👇 https://t.me/mahajyotiinfo https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/state_services/mains_mobile_verification.php https://t.me/mahajyotiinfo

♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27 महाज्योती | वनार्टी सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित करण्यात आलेली कमाल
♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27 महाज्योती | वनार्टी सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित करण्यात आलेली कमाल ३० वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. १. संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा) - २१ ते ३३ २. महाराष्ट्र लोकसेवा आयोग - १९ ते ४१ ३. लष्करी सैनिक प्रशिक्षण - १७ ते २० शेवटची तारीख - 04 SEP 2026 👉 वयोमर्यादा 19 ते 41 वर्ष खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.👇👇👇👇👇 https://registration.mahajyoti.org.in/ https://t.me/mahajyotiinfo

♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27 👉 Last date 26 ऑगस्ट 2026 👉 वयोमर्यादा 30 वर्ष 👉 खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे. 👇👇👇👇👇 https://registration.mahajyoti.org.in https://t.me/mahajyotiinfo

♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27 🔥✅Last date 26 ऑगस्ट 2026 👉 वयोमर्यादा 30 वर्ष खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.👇👇👇👇👇 https://registration.mahajyoti.org.in/ https://t.me/mahajyotiinfo

3000+कोतवाल भरती लवकरच

MPSC UPSC Combine Group B & C अभियांत्रिकी सेवा इतक्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे.
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक
🔥✅ARTI LINK👇👇 https://articet2026.cbtexam.in/ 🔥✅BARTI Link 👇👇 https://baricet2026.cbtexam.in/ 🔥✅TRTI LINK👇👇 https://trticet2026.cbtexam.in/
🔥✅SARTHI LINK👇👇 https://sarthicet2026.cbtexam.in/ 🔥✅AMRUT LINK 👇👇 https://amrutcet2026.cbtexam.in/
🔥✅MahaJyoti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ 🔥✅Vanarti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/
✌️जॉईन https://t.me/mahajyotiinfo

MPSC UPSC Combine Group B & C अभियांत्रिकी सेवा इतक्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे.
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक
🔥✅ARTI LINK👇👇 https://articet2026.cbtexam.in/ 🔥✅BARTI Link 👇👇 https://baricet2026.cbtexam.in/ 🔥✅TRTI LINK👇👇 https://trticet2026.cbtexam.in/
🔥✅SARTHI LINK👇👇 https://sarthicet2026.cbtexam.in/ 🔥✅AMRUT LINK 👇👇 https://amrutcet2026.cbtexam.in/
🔥✅MahaJyoti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ 🔥✅Vanarti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/
✌️जॉईन https://t.me/mahajyotiinfo

12 लाख 28हजार 915 तलाठी फॉर्म 🎉🔥🔥
12 लाख 28हजार 915 तलाठी फॉर्म 🎉🔥🔥

वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. लिंक :- https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login https://t
वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. लिंक :- https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login https://t.me/mahajyotiinfo

*विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी वरील कार्यक्रम आयोजित केलेला आहे.* 1) MPSC मार्फत घेण्यात आलेला Drugs Inspector पेपर फुटी
*विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी वरील कार्यक्रम आयोजित केलेला आहे.* 1) MPSC मार्फत घेण्यात आलेला Drugs Inspector पेपर फुटी संदर्भात विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. 2) एमपीएससी ची परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन घेण्यात याव्यात. 3) या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने जाहीर केलेली 60,000 जागांची भरती डिसेंबर महिन्याच्या आत घेण्यात यावी. 4) उपजिल्हाधिकारी,DYSP सारख्या पदांचा परीक्षेमार्फत घेण्यात येणार Ratio पूर्वीप्रमाणेच करण्यात यावा. या प्रमुख मागण्या घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. *या कार्यक्रमासाठी MPSC चे माजी सदस्य प्रताप दिघावकर सर,माजी IAS अधिकारी महेश झगडे सर आणि युवकांच्या प्रश्नांची जाण असणारे आमदार मा. रोहित (दादा) पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे.* तरी या कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सकाळी ठीक 10.00 वाजता उपस्थित राहावे. *Location:* ⬇️ https://maps.app.goo.gl/FFYdrqtr2GDZwizU9?g_st=ic

🔥🔥🔥✅🔥🔥🔥🔥✅🔥🔥🔥 सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात विद्यार्थांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याबाबत विद्यार्थांना सूचना ✅🔥🔥🔥महाज्योती Hall Ticket उपलब्ध. 👇 https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login Join https://t.me/mahajyotiinfo

Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For "MPSC State / Other Group A Services" 🔥✅गट अ मुख्य परीक
Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For "MPSC State / Other Group A Services" 🔥✅गट अ मुख्य परीक्षा अर्थसाह्य लिंक https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/state_services/mains_mobile_verification.php https://t.me/mahajyotiinfo 🔥✅गट अ मुलाखत अर्थसहाय्य लिंक https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/state_services/interview_mobile_verification.php https://t.me/mahajyotiinfo Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For "MPSC Secondary / Other Group B Services" 🔥✅गट ब व क मुख्य परीक्षा अर्थसहाय्य लिंक https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/secondary_services/mains_mobile_verification.php https://t.me/mahajyotiinfo 🔥✅गट ब व क मुलाखत अर्थसहाय्य लिंक https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/secondary_services/interview_mobile_verification.php https://t.me/mahajyotiinfo

🚦VANARTI 🎁वनार्टी परीक्षा वेळापत्रक 🔥 👉 2026-27 या आर्थिक वर्षात वनार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा प
🚦VANARTI 🎁वनार्टी परीक्षा वेळापत्रक 🔥 👉 2026-27 या आर्थिक वर्षात वनार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक 👉परीक्षा:- MBA TAIT Police Bharti Military SSC IBPS Railway CMAT 🎗परिक्षा दिनांक :- 11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2026 https://t.me/mahajyotiinfo

👉 यशाचे खरे सूत्र 👉 १) अभ्यासक्रम (Syllabus) समजून त्याचे विश्लेषण करा. 👉 २) योग्य Topic Selection व Priority ठरवा. 👉 ३) प्रत्येक विषयाचे Concept व Basic मजबूत करा. 👉 ४) Concept + Facts + Current  यामध्ये संतुलन ठेवा. 👉 ५) PYQ (Previous Year Questions) चे सखोल विश्लेषण करा. 👉 ६) MCQ चा भरपूर सराव करून चुका सुधारत राहा. 👉 ७) Revision + Re-Revision + Test Analysis नियमित करा. 👉"Short Cut नाही, शिस्तीत अभ्यास हाच Success चा मार्ग." ✌️जॉईन https://t.me/mahajyotiinfo

सन 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्
सन 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक.... Join https://t.me/mahajyotiinfo

प्रेस नोट विषय:२ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित युवा संवाद कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना 'स्टुडंट्स राईट्स फा
प्रेस नोट विषय:२ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित युवा संवाद कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना 'स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन' यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'युवा संवाद'हा कार्यक्रम अपरिहार्य कारणांमुळे तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे हा कार्यक्रम रविवार,२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:०० वाजता,कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मा.तुकाराम मुंढे (IAS)आयुक्त-अन्न व औषध प्रशासन,हे मार्गदर्शन करणार होते. सध्या देश पातळीवर व राज्य पातळीवर निर्माण झालेली विविध आंदोलनांची स्थिती,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि विद्यार्थी-युवकांची आंदोलने लक्षात घेता;सुरक्षेच्या दृष्टीने आणि सर्वांच्या सोयीसाठी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे > टीप > या कार्यक्रमाची नवी तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल कार्यक्रमाच्या या बदलामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल संस्था दिलगिरी व्यक्त करत असून सर्व विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात येत आहे आपला नम्र, उमेश कोर्राम अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔 - Statistics & analytics of Telegram channel @officerexam