cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

सरळसेवा [𝐓𝐂𝐒 & 𝐈𝐁𝐏𝐒 पॅटर्न]

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 📌📚 राज्यसेवा/PSI-STI-ASO/महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📚✌️ Www.vidyarthipoint.com

Show more
Advertising posts
17 794
Subscribers
-1824 hours
-887 days
-36730 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
चीनच्या लष्करात रोबोटिक्स श्वान चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीकडून युद्धात सैनिकांऐवजी आता रोबोटिक श्वान आणि रोबोटिक सैनिकांचा वापर करण्यात येणार आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
Photo unavailableShow in Telegram
डीडी किसानवर बातम्या सांगणारे क्रिश-भूमी पहिले सरकारी एआय अँकर डीडी किसान आय कृष आणि एआय भूमि नावाचे दोन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँकर लॉन्च करणारे हे पहिले सरकारी टीव्ही चॅनल बनेल आहे. "एआय अँकर एक कॉम्प्युटर असून त्याची 50 वेगवेगळ्या भाषा बोलण्याची क्षमता आहे. डीडी किसान चॅनेलची स्थापना 26 मे 2015 रोजी शेतकऱ्यांना हवामानातील बदल, जागतिक आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये होणाऱ्या बदल इत्यादींबाबत माहिती देण्यासाठी करण्यात आली होती. याचा उद्देश शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी करता यावा तसेच योग्य निर्णय घेता यावा यासाठी होता. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
👍 1
ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच 📞 संपर्क - 9028967547
Show all...
आरोग्य विभाग - 157 प्रश्नपत्रिका संच (2012 ते 2022) प्रश्न - 13,200 प्रश्नपत्रिका - 157 किंमत - 430 लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन). ✔️संपर्क - 9028967547
Show all...
जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सार्वजनिक आरग्य विभाग गट क गट ड अत्यंत उपयुक्त पुस्तके आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच https://amzn.in/d/fifdTrP https://amzn.in/d/fifdTrP आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स (महिला) https://mpscbooks.in/categories/smart-study-publication 📗 कृषिशास्त्र नोट्स https://amzn.eu/d/dccM0mb https://amzn.eu/d/dccM0mb 📕 ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच https://amzn.eu/d/312Armb https://amzn.eu/d/312Armb संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम लेखन व संकलन:  विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन) 📞 संपर्क:- 9028967547 / 7888005554
Show all...
मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स 2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 4] विद्यार्थी शाळेचा दाखला 5] विद्यार्थी आधार कार्ड 6] वडिलांचे आधारकार्ड 7] रेशनकार्ड झेरॉक्स ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा 2] विद्यार्थी आधारकार्ड 3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा 4] वडिलांचे आधार कार्ड 5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा 6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 8] रेशनकार्ड झेरॉक्स ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
Photo unavailableShow in Telegram
भूकेच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी दरवर्षी 28 मे रोजी जागतिक भूक दिन साजरा केला जातो. 28 मे दिनविशेष :- 1] जागतिक भूक दिन 2] मासिक पाळी स्वच्छता दिवस 3] महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
भारतात आजपर्यंत आलेले सर्वात मोठे जहाज गुजरात मधील मुद्रा बंदरामध्ये दाखल झाले असून एमएससी ॲना असे या जहाजाचे नाव आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
🔰आरोग्य सेवक तांत्रीक (पुरुष)2024  IBPS पॅटर्ननुसार  Quiz स्वरुपात Fastrack Revision Batch..🥇🥈🥉 🔥बॅच सूरू : आजपासून 🔥बॅच कालावधी : ZP exam संपेपर्यंत सुरु 🔥Quiz Time: १)सकाळी ११:०० २)रात्री ७:०० (टीप:- Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल) 🚀❤️कोणाच्या कितीही Notes वाचा.... प्रश्नांची Practice केल्याशिवाय पर्याय नाही.. 🔥🔥 ♻️बॅचची वैशिष्टे:- ⚜संपुर्ण अभ्यासक्रमावर टॉपिकनुसार जवळपास ७५०+ प्रश्र्नांची तयारी तसेच Notes7 दिवसांत संपुर्ण अभ्यासक्रमाची तयारी करून घेतली जाईल. ⚜४० पैकी २५+ प्रश्नांची हमकास हमी (टार्गेट २५+ प्रश्न )🔥🔥🔥 ♻️कोर्साची चे टॉपिक : (संपूर्ण आरोग्य सेवक तांत्रिक(पुरुष) अभ्यासक्रम) १)गुरुत्वाकर्षण, २)घटकांचे नियतकालिक वर्गीकरण, ३)रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे, ४)विद्युत प्रवाहाचा प्रभाव, उष्णता, ५)प्रकाशाचे अपवर्तन, कार्बन संयुगे, ६)अवकाश मोहीम, लेन्स, ७)आनुवंशिकता आणि उत्क्रांती, ८)जीवन प्रक्रिया, ९)पर्यावरण व्यवस्थापन, १०)प्राण्यांचे वर्गीकरण, ११)सूक्ष्मजीवशास्त्राचा परिचय, १२)सेल्युलर जीवशास्त्र, १३)आपत्ती व्यवस्थापन. १४) भिंगे व त्याचे उपयोग 🚀❤️शेवटच्या टप्प्यातील प्रश्नाची Practice आपल्याला सरकारी नोकरी देऊ शकतो. 🔥🔥 🔥बॅच फीस : New Students :_ २४९ १४९ रुपये Old Students:- २४९ ८९रुपये (ऑफर फक्त आजच) 🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 🍁Payment No :- 9881388635 🍁Telegram Id :- @AvinashSir17 (Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.) 🍁संपर्क : ⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635 ⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529 ❤️काही दिवसातच २५००+ Admission पूर्ण 🔥🔥 ♻️Offer फक्त आजच्या दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥 🚀❤️Demo Quiz link : http://t.me/QuizBot?start=jvYkgJEO
Show all...