अग्निपंख स्पर्धा परीक्षा केंद्र,संभाजीनगर
Open in Telegram
आर्मी, पोलीस, SSC,सरळसेवा भरती, MPSC साठी उपयुक्त माहिती, नोट्स व नवीन अपडेट्स
Show more1 245
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Repost from MPSC Combine 2023
*🎯1 मे चालू घडामोडी 🎯**
1) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी कोणाची नियुकी झाली आहे?
✅ *मनुकुमार श्रीवास्तव*
2) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना कोणत्या महानगरपालिकेची आहे?
✅ *मुंबई*
3) देशात CSR निधीतून विकास कामासाठी खर्च करण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
✅ *महाराष्ट्र*
4) जागतिक गुंतवणूक शिखर परिषद -२०२३ ऑक्टोबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे?
✅ *ब्रिटन*
5) कोणत्या देशाच्या आयस्पेस या खाजगी कंपनीचे हकुतो आर मिशन -१ यान चंद्रावर लँडिंग करण्यात अपयशी ठरले?
✅ *जपान*
6) पुणे येथे पार पडलेल्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
✅ *केनिया*
7) 29 व्या आर्थिक निर्देशांकात भारताची रैंक काय आहे?
✅ *131*
8) दरवर्षी महाराष्ट्र दिन केव्हां साजरा केला जातो?
✅ *1 मे*
9) दरवर्षी कामगार दिन केव्हां साजरा केला जातो?
✅ *1 मे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Repost from MPSC Combine 2023
*🎯30 एप्रिल चालू घडामोडी 🎯**
1) फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये 'सर्वोत्कृष्ट सिनेमा' हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
✅ *'गंगुबाई काठियावाडी*
2) फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार कोणाला मिळाला?
✅ *राजकुमार राव*
3) फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार कोणाला मिळाला?
✅ *आलिया भट*
4) फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' हा पुरस्कार कोणाला मिळाला?
✅ *संजय लीला भन्साली*
5) भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती जाहीर झाली?
✅ *सिद्धार्थ मोहंती*
6) इमिग्रंट अचिव्हमेंट अवॉर्ड 2023 कोणाला मिळाला?
✅ *नीली बेंदापुडी*
7) ‘सौराष्ट्र-तमिळ संगमप्रशस्ती’ या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते झाले?
✅ *पंतप्रधान नरेंद्र मोदी*
8) जागतिक नृत्य दिवस 2023 केव्हां साजरा करण्यात आला?
✅ *29 एप्रिल*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Police test 2023- test 12.pdf
Join @ https://t.me/RSsirAgnipankh
Police test 2023- test 11.pdf
Join @ https://t.me/RSsirAgnipankh
Repost from MPSC Combine 2023
*🎯28 एप्रिल चालू घडामोडी 🎯**
1) 64 वर्षांनंतर 1959 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणाला मिळाला?
✅ *दलाई लामा*
2) तेलुगू असोसिएशन ऑफ लंडन पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *सर्जन डॉ. रघुराम*
3) जेष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांना कोणत्या विद्यापीठाने जीवन साधना पुरस्कार दिला आहे?
✅ *भारती विद्यापीठ*
4) सायकलिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली?
✅ *पंकज सिंग*
5) असोसिएशन ऑफ अँसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीजचे नविन सीईओ कोण बनले आहेत?
✅ *हरी हरा मिश्रा*
6) तिसऱ्या व्यक्तीगत क्वाड समिटचे आयोजन कोणता देश करणार आहे?
✅ *ऑस्ट्रेलिया*
7) जागतिक गुंतवणूक शिखर परिषद -२०२३ ऑक्टोबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे?
✅ *ब्रिटन*
8) स्मोक अँड अँशेस’ या नवीन नॉन-फिक्शन पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ *अमिताव घोष*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Repost from MPSC Combine 2023
*🎯27 एप्रिल चालू घडामोडी 🎯**
1) जलसंधारण योजना राबविण्यात देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे?
✅ *महाराष्ट्र*
2) बांगलादेशचे 22 वे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली?
✅ *शहाबुद्दीन चुप्पू*
3 ) नॅसकॉमच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *अनंत माहेश्वरी*
4) जागतिक लष्करी खर्चात भारत कितव्या क्रमांकावर आहे?
✅ *चौथ्या*
5) इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रिडम 2023 मधे कोणता देश अव्वल
स्थानावर आहे?
✅ *सिंगापूर*
6) प्रकाशसिंग बादल यांचे नुकतेच 95 व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
✅ *पंजाब*
7) कोणत्या देशातील आरोग्य मंत्रालयाने इतिहासातील पहिल्या गर्भपात गोळीला मान्यता दिली?
*✅ जपान*
8) राष्ट्रीय व्याग्रसंवर्धन प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयरण्य व्यवस्थापन मूल्यकनात देशातील कोणत्या व्याग्र प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला आहे?
✅ *पेरियार*
9) अंतरराष्ट्रीय वन्यजीव संमेलन २७ एप्रिलपासून कोणत्या राष्ट्रीय उद्यानात होणार आहे?
✅ *कान्हा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Repost from MPSC Combine 2023
*🎯26 एप्रिल चालू घडामोडी 🎯**
1) देशातील “पहिले भारतीय गाव” म्हणून कोणते गाव ओळखले जाणार आहे?
✅ *माना (उत्तराखंड)*
2) ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च पुरस्कार "ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया" या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *रतन टाटा*
3) भारत आणि कोणत्या देशा दरम्यान चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली जाईल?
✅ *युक्रेन*
4) MMA 1 चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ *महावीर सिंग फोगट*
5) भारत, आर्मेनिया आणि इराण यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामधील पहिली त्रिपक्षीय चर्चा कोठे झाली?
✅ *येरेवन*
6) सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले?
✅ *ऑपरेशन कावेरी*
7) भारताने कोठे G20 पार्क बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे जो विकासाच्या मार्गावर जागतिक एकतेचे प्रतिनिधित्व करेल?
✅ *दिल्ली*
8) दुर्गम भागांशी संपर्क वाढवण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कोणती योजना लाँच केली?
✅ *UDAN 5.0*
9) दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन केव्हां साजरा केल्या जातो?
✅ *25 एप्रिल*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
