अग्निपंख स्पर्धा परीक्षा केंद्र,संभाजीनगर
Open in Telegram
आर्मी, पोलीस, SSC,सरळसेवा भरती, MPSC साठी उपयुक्त माहिती, नोट्स व नवीन अपडेट्स
Show more1 245
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Repost from COMPETITIVE MENTOR
एकाच PDF मध्ये CHANGE THE VOICE अतिशय सोप्या पद्धतीने...एकही प्रश्न चुकणार नाही.
JOIN -https://t.me/engmadeasy
Repost from MPSC Combine 2023
*🎯7 मे चालू घडामोडी 🎯**
1) 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे नियोजित आहे?
✅ *अमळनेर (जळगाव)*
2) एस टी महामंडळाचे सदिच्छा दूत (brand Ambassador) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *मकरंद अनासपुरे*
3) जलसंवर्धन योजनेत 2023 मध्ये देशात कोणते राज्य अव्वलस्थानी आहे?
✅ *महाराष्ट्र*
4) भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क जोगीघोपा कोणत्या राज्यात तयार होत आहे?
✅ *आसाम*
5) नीरज चोप्राने डायमंड लीग 2023 स्पर्धेत किती मीटर थ्रोसह विजय मिळवला आहे?
✅ *88.67 मीटर*
6) आशियाई निशाणेबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल गेममध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?
✅ *मनु भाकर*
7) नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली?
✅ *आशीषकुमार चौहान*
8) एक्सेंचर इंडियाच्या देशाचे व्यवस्थापकीय संचालकपदी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *अजय विज*
9) जागतिक ऍथलेटिक्स दिन केव्हां साजरा केला जातो?
✅ *7 मे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️ *मे दिनविशेष* :-
◾ 1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
◾ 3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन
◾ 8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस
◾ 11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
◾ 12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन
◾ 15 मे - जागतिक कुटुंब दिन
◾ 21 मे - दहशतवाद विरोधी दिन
◾ 21 मे - जागतिक चहा दिन
◾ 22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन
◾ 24 मे - राष्ट्रकुल दिन
◾ 31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन
Repost from COMPETITIVE MENTOR
३० एप्रिल ला झालेल्या कंबाईन पूर्व परीक्षेत अर्थशास्त्राचे आपल्या नोट्स मधून ७ प्रश्न आलेले pdf मध्ये आहेत
