en
Feedback
Aspirants to Officers🚨

Aspirants to Officers🚨

Open in Telegram

सर्वांच्या स्वप्नपूर्ती साठी एक छोटासा प्रयत्न Rohit Dandgavhal(कर सहायक आणि मंत्रालयीन क्लर्क २०२१) दिपक जगताप(dj) (मंत्रालयीन क्लर्क २०२१)

Show more
499
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Similar Channels
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
December '23
December '230
in 0 channels
November '23
+514
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
11 December0
10 December0
09 December0
08 December0
07 December0
06 December0
05 December0
04 December0
03 December0
02 December0
01 December0
Channel Posts
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7984 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7985 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7986

2
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7984 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7985 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7986
1
3
MPSC वार्षिक वेळापत्रक 2024. 🔴 राज्यसेवा              पूर्व - 28 एप्रिल 2024             मुख्य - 14,15 16 डिसेंबर 2024 🔴 संयुक्त पूर्व - 16 जून 2024        गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024        गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024
278
4
सर्व विद्यार्थी मित्रांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! जो ज्ञानात नाही त्याच्यासाठी दिवाळी वर्षातून एकदाच येते पण जो विवेकी असतो त्याच्यासाठी दररोज प्रत्येक क्षणच दिवाळी असते. ही दिवाळी ज्ञानात राहून आणि मानवतेची सेवा करण्याचा संकल्प करून साजरी करा. तुमच्या हृदयात प्रेमाचा, घरात समृद्धतेचा दीप चेतवा, दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी करुणेचा, अज्ञानरूपी अंध:कार घालवण्यासाठी ज्ञानाचा आणि निर्मात्याने आपल्यावर जो समृद्धतेचा वर्षाव केला आहे त्यासाठी कृतज्ञतेचा दीप चेतवा.
397
5
⭕️♦️आयोगाच्या Answer🗝️key च बदललेल स्वरूप... 👉बैठक क्रमांक टीक करण्यासाठी गोल नव्हते.. 👉Invigilators ची सही वरती आली..
⭕️♦️आयोगाच्या Answer🗝️key च बदललेल स्वरूप... 👉बैठक क्रमांक टीक करण्यासाठी गोल नव्हते.. 👉Invigilators ची सही वरती आली..
553
6
Authentic 🔥🔥
851
7
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ दे
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7904
657
8
practice केली त दोन्ही सोप्प जाणार पण जर तुम्ही टायपिंग practice करणारच नसाल त दोन्ही अवघडच जाणार बिनधास्त तुम्हाला जे वाटतय ते select करा आणि त्याचा सराव करा मराठी जसे फायदे तसे तोटे पण तसच same इंग्लिशच सुद्धा कोण काय सांगताय यापेक्षा आपल्याला स्वतःला काय सोप्प जाईल हा विचार करा.
1 967
9
https://www.instagram.com/reel/CyJJEs9N90q/
https://www.instagram.com/reel/CyJJEs9N90q/
1 777
10
🤡
631
11
☑️😁
862
12
⚪️कायद्याचे अधिराज्य--ब्रिटिश राज्यघटना ⚪️कायद्याची योग्य पध्दत--अमेरिका राज्यघटना ⚪️कायद्यापुढे समानता-- ब्रिटिश राज्यघटना ⚪️कायद्याचे समान संरक्षण-- अमेरिका राज्यघटना ⚪️कायद्याने घालून दिलेली पद्धती--जपान राज्यघटना join - https://t.me/aspirants450
2 047
13
🔥
604
14
दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 (जा.क्र.070/2023) करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7895
590
15
जा.क्र.099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7896
536
16
एकदम authentic 🔥🔥☑️
659
17
Tax Assistant Appointment 1st Order.pdf
652
18
🔥🔥☑️
743
19
Probably उद्या 👍
764
20
No text...
755