Marathi Suvichaar - सुविचार
Open in Telegram
दररोज सुविचार... @MarathiSuvichaar @marathilekhan
Show more4 635
Subscribers
No data24 hours
-217 days
-6730 days
Posts Archive
दहा चांगल्या लोकांना जवळ केले तरी
तुमचे काही बिघडणार नाही.....
पण एका चुकीच्या माणसाला जागा
दिली तर तुमच्या आयुष्यात मोठा
बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही.....
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
*माना कि हर कोशिश में सफलत नहीं मिलती*
*लेकिन*
*हर सफलता का कारण कोशिश ही होती है।।*
🌹🌹Good Morning 🌹🌹
आयुष्य
आयुष्य म्हणजे तरी काय? कधी लख्ख उजेड तर कधी तमाचा तळ... कधी आनंदाचे भरते. कधी वेदनांची कळ...
कळत नकळत या सगळ्यांची सवय अगदी सहज होते... मग जगणं सापडत जात बहुदा... आयुष्य म्हणजे एखादा न वाचता येणारा अखंड उतारा. तो वाचनीय असतोच असतो... त्यात असतात सारी विराम चिन्हे..कधी स्वल्प विराम... कधी अर्ध विराम कधी नुसतीच प्रश्न चिन्हे. कधी अवरण घ्यावे एकेरी कधी दुहेरी..
कधी घ्यावाच पूर्ण विराम. आणि म्हणावे सोहम. हा आयुष्याचा उतारा...
तीनशे पासष्ट पानांचा... अशी एक वर्षे
माहित नाहीत नक्की किती???
पण आयुष्याच्या शेवटला तरी यावेतच
काही उद् गार वाचक चिन्हे...
आयुष्य म्हणजे बेरीज.. कधी वजाबाकी
कधी गुणायचे कधी भागायचे...
मग बाकी किती उरली याचे हिशोब...
खरय...
आयुष्य म्हणजे काय?
सांगता तरी येते का?
आयुष्य शोधावे ज्याने त्याने
आप पल्या परीने...
शब्द रचना ✍️दीप्ती गोपाळ शेवाळे
_*स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत. त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खुप आवडत असतात...
🌼🌼 सुप्रभात 🌼🌼
*_जिंदगीच्या बाजारात दौलत ची कमाई करणारे हजारो योद्धा भेटतील पण दोस्तांचा विश्वास जिंकून मित्रांच्या मनावर राज्य करेल तोच खरा जिवलग मित्र..._*
🔹🔹🔹🔹
*_आपले जिवलग मित्र...❣️🌷🙏_* 🎆🎆🎆
🌹🙏 *संशयाने* एकदा
*समजूतदार पणाची* वाट
*अडवली* की माणूस *सत्य* जाणून घेण्याचा *खटाटोप* करतच नाही...!
🌺🌷🙏 Good morning🌸🙏🌷
🙏🌺🙏
_ज्याप्रमाणे बऱ्याच वेळा बरच काही पकडता येत त्याप्रमाणे बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींना सोडून ही द्यावं लागत, कधी *"आपल्यासाठी"* तर कधी *"आपल्यांसाठी"...!*_
Repost from 🌹शुभ सकाळ 🔆आणि रात्री💤
_*आपल्या जवळ असणारी सर्वात किमती गोष्ट म्हणजे आपली माणसं... आपल्या जीवनातलं आपल्या माणसांचं अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे.*_
_*जिथं कोणी समजून घेणार नसतं तिथं स्वतः च समजून घेणं महत्वाचं असतं.*_
" समाधान " म्हणजे
एक प्रकारचे " वैभव " असून,
ते अंत:करणाची " संपत्ती " आहे.
ज्याला ही " संपत्ती " सापडते
तो खरा " सुखी " होतो.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
