en
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

Open in Telegram
5 659
Subscribers
-224 hours
-137 days
-6730 days
Posts Archive
5. 50 पैसे व 1 रुपयाची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास रुपये 140 मध्ये 50 पैशांच किती नाणी येतील ?
Anonymous voting

4. (12×5+24÷6-3)-?
Anonymous voting

3. 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous voting

2. दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती ?
Anonymous voting

1. एका गावाची लोकसंख्या चार हजार आहे. तो दरवर्षी दहा टक्के वाढते. तर दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल ?
Anonymous voting

photo content

10. 5 लिटरचे 8% किती?
Anonymous voting

9. 4 + 4.44 + 0.4 + 44.04 + 444 =?
Anonymous voting

8. अमित व सुमित यांच्या वयाची बेरीज 81 आहे. सुमितचे वय अमितच्या वयापेक्षा दुप्पट आहे. तर सुमितचे वय किती ?
Anonymous voting

7. 1 जानेवारी 2001 रोजी जर सोमवार होता तर, 1 जानेवारी 2020 रोजी कोणता दिवस असेल?
Anonymous voting

6. ABCD : ZYXW :: JKLM : ?
Anonymous voting

5. मानवी शरीरात गुणसूत्राचे किती जोडवा असतात?
Anonymous voting

4. चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे?
Anonymous voting

3. विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय?
Anonymous voting

2.भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
Anonymous voting

1. डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्ये आहे?
Anonymous voting

10. समुद्रात उभ्या असलेल्या जहाजाच्या दहा पायऱ्यापैकी चार पायऱ्या पाण्यात बुडालेल्या आहेत. प्रत्येक पायरीची उंची एक फूट आहे पाणी आणखी चार फूट वाढले असता किती पायऱ्या पाण्याच्या वर राहतील?
Anonymous voting

9. 32: 23: 57:
Anonymous voting

8. अंकिताचे घडयाळ प्रत्येक तासाला 2 मिनिटे पुढे जाते. आज तिने सकाळी 7 वाजता घडयाळ बरोबर लावले. तर दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्या घडयाळात किती वाजले असतील ?
Anonymous voting