en
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

Open in Telegram
5 658
Subscribers
-224 hours
-127 days
-6930 days
Posts Archive
‘17. पॉव्हर्टि अँड अनब्रिटिश रुल इन इंडीया’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Anonymous voting

16.. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकिय अधिकारी कोण असतो?
Anonymous voting

15. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात?
Anonymous voting

14. मानवी मुत्रपिंडात बनणारे खडे (kidney stone) हे मुख्यतः ------- या पासुन बनलेले असतात?
Anonymous voting

13. मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुष्ठ जोडलेले असते?
Anonymous voting

12. हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता?
Anonymous voting

11. सन १९२८ च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
Anonymous voting

10. लालसिंधी ही कशाची जात आहे?
Anonymous voting

9. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा 'कृषीदिन' म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात?
Anonymous voting

8. इंटरनेटशी संबंधीत असणारी संज्ञा HTTP म्हणजे ………...?
Anonymous voting

7. भारतातील 'परम' हा महासंगणक (सुपरकॉम्प्युटर. कोणत्या संस्थेने विकसीत केला आहे
Anonymous voting

6. १ गिगाबाईट (GB) = …….…?
Anonymous voting

5. गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते?
Anonymous voting

4. गोबर गॅस चा प्रमुख घटक कोणता आहे?
Anonymous voting

3. 1 HP (अश्वशक्ती) =………?
Anonymous voting

2. संपुर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहीले राज्य कोणते?
Anonymous voting

1. भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत?
Anonymous voting

654897 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती ?
Anonymous voting

1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत ?
Anonymous voting

803 × 15 = ?
Anonymous voting

Tait_basic2building - Statistics & analytics of Telegram channel @tait_basic2building