en
Feedback
महादेव Mahadev / Bhole Baba

महादेव Mahadev / Bhole Baba

Open in Telegram

Insta I'd awstatus7038

Show more
1 020
Subscribers
No data24 hours
-97 days
-1130 days
Posts Archive
एखादी पणती अशीही लावू ज्यामध्ये, भावनेचे तेल असेल, नात्याची वात असेल, माणुसकीची ज्योत असेल ज्याने आपण आपल्यासोबत इतरांच्या आय
एखादी पणती अशीही लावू ज्यामध्ये, भावनेचे तेल असेल, नात्याची वात असेल, माणुसकीची ज्योत असेल ज्याने आपण आपल्यासोबत इतरांच्या आयुष्यात उजेड निर्माण करू शकू... सध्या गरज आहे अशा पणत्यांची ज्या एक दुसऱ्यावर जळण्याची नाही तर एकमेकांसाठी जळण्याची वृत्ती निर्माण करतील... #शुभ_दीपावली

जीवन में जो भी करो, पूरे समर्पण के साथ करो... प्रेम करो तो मीरा की तरह... प्रतीक्षा करो तो शबरी की तरह... भक्ति करो तो हनुमान की तरह... शिष्य बनो तो अर्जुन के समान... और मित्र बनो तो स्वयं कृष्ण के समान... जय श्री कृष्ण🙏

*आपल्या "कठीण" प्रसंगी मिळणारी "साथ" ही खूप "मोलाची" असते, कारण जिथे सर्व "संपलं" असं वाटतं, तिथे "पाठीवर" पडणारा "हात" ही एक "ईश्वरी" कृपाच असते..!!!* *🙏 शुभ सकाळ 🙏*

🙏👌🌸 *----------🏀----------🏀----------* *… 🖋️माणूस दुसऱ्याची कणभर चूक जगभर पसरवत असतो..* *आणि आपली मणभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा प्रयत्न करत असतो ...!* *----------🏀----------🏀----------* *🙏शुभ सकाळ 🙏* 🌹

✍️ *सत्य कधीच गोंधळ घालत नाही. ते फक्त शांतपणे आपलं स्थान सिद्ध करतं.* 🌴 आनंदी सकाळ 🌴

*☘️सुविचार☘️* *गर्वामुळे ज्ञानाचा, स्तुतीमुळे बुध्दीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो*.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *‼️🙏 सुविचार 🙏‼️* *'वेळ, तब्येत आणि नाती' या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते..!* *परंतू 'ह्या' हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी होती..!!* *🌼🏵️ शुभ सकाळ 🏵️🌼*

#महाकाल👺 का ⇏#नारा🗣 लगा के 👉हम ➫#दुनिया 🌎में ➙छा गये...* _हमारे ➦#दुश्मन 👿😈भी ➩छुपकर😮 बोले 🗣वो☝ देखो 👀#महाकाल 👺के ➧भक्त 🎅आ गये....

*शिंपल्यासारखी खुप कमी लोकं असतात, या जगात जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत....!!* *🙏शुभ दिन🙏* 🪔☕🪔

*🎯संकटे आली असता मनुष्याने धैर्य सोडू नये आणि संपत्तीच्या काळात म्हणजे उत्कर्षाच्या काळात नम्रता सोडू नये ...* *शुभसकाळ*❤️🌹

🐚🐚 🌹 *विश्वास* 🌹 ✍हा किती छोटा *शब्द* आहे, वाचायला *सेकंद* लागतो, *विचार* करायला *मिनीट* लागतो, *समजायला दिवस* लागतो आणि *सिध्द* करायला *संपूर्ण आयुष्यचं* लागते......... *🌾Good Night 🍁🌾*

🙏🥀 *----------🏀----------🏀---------* _*जवळ सगळे असतात पण,* *सगळेच जवळचे नसतात.*_ *----------🏀----------🏀----------* *🌹 शुभ रात्री 🌹*

अपेक्षा नका ठेऊ मदतीची 🤞 🌏ही दुनिया आहे स्वार्थाची, 🙂 गोड बोलतात सगळेच आपल्याशी 😄 🤝 स्वार्था पुरता संबंध ठेवतात आपल्याशी ⛓️😌 नका प्रेम करु कलियुगात कोणाशी 💌 ❤️‍🩹कारण खेळ खेळतात मना सोबत शरीराशी 😇 आपला आनंद शोधा स्वतापाशी,😀 💫नका शोधू तो आनंद दुसर्यापाशी 😌 🌱येवढेही खेळू नका कोणाच्या आयुष्याशी 🤹🏻 🕊️नाहितर नियती खेळेल आपल्या आयुष्याशी🌷♥️ राहा प्रामाणिक स्वताशी आणि आईवडिलांशी 💯👍 🍃जगाला काही घेण देण नसतं कोणाशी 🌏

मत करो प्यार किसी से सब झूठा प्यार करते है, पैसों की भूखी हो गई अब मोहब्बत सब पैसों पर ही मरते है !! 💔

मनानं सोबत असणाऱ्यांना डिस्टन्स मॅटर करत नाही...!
मनानं सोबत असणाऱ्यांना डिस्टन्स मॅटर करत नाही...!

हीरे मोती और जेवरात तो सेठ लोग पहनते है..!!#हम तो 💀* #भोले के भक्त है इसी लिए रुद्वाक्ष पहनते है..!! Jay Mahakal - Har Har Mahadev

🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ लोक काय विचार करतात याकडे दुर्लक्ष करायला शिकणे गरजेचे आहे कारण - 🌿 तुम्हाला जीवनात जे काही बनायचं आहे त्यापासून तुम्हाला ते दूर ठेवतील.🌿 🌿 तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे त्यापासून तुम्हाला दूर ठेवतील.🌿 🌿 तुम्हाला आनंदी आणि स्वतंत्र राहण्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतील.🌿 🌿 तुमच्या यशासाठी जे विचार योग्य नाहीत तेच तुमच्या डोक्यात कळत नकळतपणे पेरतील.🌿 ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃

*शब्दांची निवड चुकली* *की, वाचन बिघडतॆ* *आणि माणसांची* *निवड चुकली की,* *आयुष्य बिघडतॆ.* *!! शुभ दिन !!*