en
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

Open in Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

Show more
3 825
Subscribers
+524 hours
+47 days
+1730 days
Posts Archive
हम बड़े खुदगर्ज है सारे ज़माने मैं जो खुदसे ज्यादा तुम्हारे बारे मैं हर वक्त सोचते है और बड़े मतलबी है इस दुनिया मै जो बिना मतलब
हम बड़े खुदगर्ज है सारे ज़माने मैं जो खुदसे ज्यादा तुम्हारे बारे मैं हर वक्त सोचते है और बड़े मतलबी है इस दुनिया मै जो बिना मतलब के आपसे बेइंतहा मोहबत्त करते हैं बस इतना ही नहीं हम बेपरवाह भी है जो खुदसे ज्यादा आपकी पर पल परवाह करते है ✍🏻 विनायक भिसे, बारामती Mo.7798150143

मेरे हर दर्द की दवा हो तुम मेरे दिल का सकून हो हो तुम मेरे हर दम खुश जीने की वजह खुदा से मांगी हुई मन्नत हो तुम कैसे कह दूं ल
मेरे हर दर्द की दवा हो तुम मेरे दिल का सकून हो हो तुम मेरे हर दम खुश जीने की वजह खुदा से मांगी हुई मन्नत हो तुम कैसे कह दूं लब्जो में तुम्हें की कौन हो तुम मेरे लिए बस इतना ही कह दूं तुम्हे मेरे लिए सबकुछ हो बस तुम ✍🏻 विनायक भिसे, बारामती Mo.7798150143

Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir !!!!!!!!!!!!!!!! 🔺🔺 हवा महल कहा हैं

Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir !!!!!!!!!!!!!!!! 🔺🔺 हवा महल कहा हैं

*लोक म्हणतात वेळेनुसार माणसं ही बदलून जातात, माणसे काय उगाच बदलत नसतात... लोक माणसाला बदलावला मजबूर करतातं, एकवेळेस शरीराला ज
*लोक म्हणतात वेळेनुसार माणसं ही बदलून जातात, माणसे काय उगाच बदलत नसतात... लोक माणसाला बदलावला मजबूर करतातं, एकवेळेस शरीराला जखम दिली तर वेळेसोबत भरली ही जाते मन मनाला दिलेल्या जखमा वेळेनुसार अजून गेहरी होतं जात...कुणाचं मन इतकं ही दुखवू नवे कि ती व्यक्ती पूर्णतः बदलून टाकेन स्वतःला... 😌💯माणसं असे परंत कदर करावी, नंतर पचतवा शिवाय जीवनात काहीच उरणारं नाही.. काय फायदा त्या निर्जीव sorry चा ते वेळेसोबत त्या sorry ला ही किमत उरत नाही✨ *आजकालची वास्तविकता #𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤✍️❤️🌺

ना प्यार चाहिए ना किसीसे इजहार चाहिए मुझे तो जिंदगी का बस एक सार चाहिए लिखी जो किताब जिंदगी की उस रोज को मैने उसी रोज का तो बस मुझे एक उपहार चाहिए ✍️आशु छाया प्रमोद (रावण) Instagram Id:- ravan_ashucp

Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir !!!!!!!!!!!!!!!! 🔺🔺 हवा महल कहा हैं

अब तो यही दर ख्वाहिश है उस रब से की तुम्हारी याद आने से पहले तुम्हारा दिदार हो जाये ✍🏼विनायक भिसे , बारामती Mo. 7798150143
अब तो यही दर ख्वाहिश है उस रब से की तुम्हारी याद आने से पहले तुम्हारा दिदार हो जाये ✍🏼विनायक भिसे , बारामती Mo. 7798150143

ये ऐक ना सखे घडी घडी सारखं वेड मन माझं तुझी आठवण काढतय राहतय सखे मन माझं मलाच म्हणत मेल्यामुद्द्या इतकी बी रात्रंदिस घडी घडी
ये ऐक ना सखे घडी घडी सारखं वेड मन माझं तुझी आठवण काढतय राहतय सखे मन माझं मलाच म्हणत मेल्यामुद्द्या इतकी बी रात्रंदिस घडी घडी आठवण काढू नकोस माझी सखी उचकी लागू लागू ती परेशान झाली असेल ना बे तिकड ✍🏻विनायक भिसे, बारामती Mo.7798150143

प्रत्येक वेळी तुम्ही ऑनलाइन काहीतरी पोस्ट करता, तुमच्याकडे एक पर्याय असतो. आपण एकतर असं काही पोस्ट करू शकतो, जे जगाच्या आनंदा
प्रत्येक वेळी तुम्ही ऑनलाइन काहीतरी पोस्ट करता, तुमच्याकडे एक पर्याय असतो. आपण एकतर असं काही पोस्ट करू शकतो, जे जगाच्या आनंदाच्या पातळीत-सकारात्मकतेत भर घालेल किंवा जगाच्या दुःखाच्या पातळीत-नकारात्मकतेत भर घालेल... तर, पुढच्या वेळी तुम्ही एखादी टिप्पणी किंवा पोस्ट करण्यासाठी किंवा लिंक शेअर करण्यासाठी जाल, तेव्हा स्वतःला विचारा: यामुळे जगातल्या आनंदात भर पडणार आहे का दुःखात? आणि जर उत्तर नकारात्मक असेल तर मला वाटतं तुम्हाला थोडं थांबून विचार करावा लागेल. तसं बघायला गेलं तर जगात आधीच पुरेसे दुःख आहे. तुम्हाला त्यात भर घालण्याची गरज नाही. स्वतःसोबत इतर सर्वांशीही दयाळू राहा...!!! - हेमंत महाकाळ

सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करू शकतो पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा सौंदर्य नव्हे....💫