3 236
Subscribers
No data24 hours
-27 days
-2030 days
Posts Archive
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज -
📌 दि. 04 सप्टेंबर (शुक्रवार) रोजी कॅन्टीन दिवसभर लिकर कोटा 🥃🥃🥃 व ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील...............🏃🏻🏃🏻🏃🏻.
💥 कराड कॅन्टीनला श्रीकृष्ण जन्माष्टमीची सुट्टी नाही 💥
📌 कॅन्टीन उद्या म्हणजे शुक्रवारी दिवसभर चालू आहे...😊
धन्यवाद.
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज -
📌 कॅन्टीन उद्या म्हणजे दि. 31 ऑगस्ट (सोमवार) रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत लीकर कोटा 🥃🥃🥃 व ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील...............🏃🏻🏃🏻🏃🏻.
💥 उद्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. ज्या कार्डधारकांचा ऑगस्ट महिन्याचा लीकर कोटा 🥃🥃🥃घ्यायचा राहिला आहे त्यांनी उद्या कॅन्टीनला यावे नाहीतर चालू महिन्याचा लीकर कोटा नंतर सप्टेंबरमध्ये मिळणार नाही याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी 💥
📌 कॅन्टीन दि. 01 सप्टेंबर व 02 सप्टेंबर रोजी स्टॉक टेकिंग असल्यामुळे पूर्णपणे बंद राहील.
धन्यवाद.
धन्यवाद.
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज -
📌 कॅन्टीन दि. 28 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी दिवसभर लीकर कोटा 🥃🥃🥃 व ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील...............🏃🏻🏃🏻🏃🏻.
💥 कराड कॅन्टीनला रक्षाबंधनची सुट्टी नाही 💥
📌 कॅन्टीन उद्या म्हणजे शुक्रवारी दिवसभर चालू आहे...😊
धन्यवाद.
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज -
📌 कॅन्टीन दि. 26 ऑगस्ट (बुधवार), 27 ऑगस्ट (गुरुवार) व 28 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी दिवसभर लीकर कोटा 🥃🥃🥃 व ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील...............🏃🏻🏃🏻🏃🏻.
💥 कराड कॅन्टीनला ईद, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनची सुट्टी नाही. कॅन्टीन दिवसभर चालू राहील याची सर्व कार्डधाराकांनी नोंद घ्यावी 💥
📌 कॅन्टीन बुधवार, गुरुवार व शुक्रवार दिवसभर चालू आहे 😊
धन्यवाद.
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज -
📌कॅन्टीनमध्ये ऑगस्ट महिन्याचा लिकर कोटा🥃🥃🥃आलेला आहे.
📌 कॅन्टीनमध्ये ऑगस्ट महिन्याची ग्रोसरी (किराणा सामान) मुबलक प्रमाणात आलेले आहे.
📌 कॅन्टीन दर सोमवारी अर्धा दिवस व मंगळवारी पूर्ण दिवस बंद राहिल याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी.
⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
धन्यवाद.
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज -
📌 उद्या, म्हणजे दि.17 ऑगस्ट, सोमवार रोजी कॅन्टीनला नागपंचमीची सुट्टी नाही.
💥 कराड कॅन्टीन उद्या दुपारी 12.30 पर्यंत म्हणजे साडे बारा वाजेपर्यंत लीकर कोटा 🥃 व ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील याची सर्व कार्डधाराकांनी नोंद घ्यावी 💥
📌 कॅन्टीनला दि. 18 ऑगस्ट (मंगळवार) रोजी साप्ताहिक सुट्टी राहील.
💥 कॅन्टीनमध्ये ऑगस्ट महिन्याचे सर्व किराणा सामान आलेले आहे 💥
धन्यवाद.
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज -
📌 कॅन्टीनमध्ये जुलै महिन्याचा लिकर कोटा 🥃🥃🥃आलेला आहे. आज दिवसभर कॅन्टीनमध्ये ग्रोसरी व लिकर कोटा विक्री चालू राहील.
📌 उद्या, म्हणजे शनिवार दि. 25 जुलै रोजी शासकीय आदेशानुसार "ड्राय डे " असल्यामुळे कॅन्टीनमध्ये मद्य विक्री पूर्णपणे बंद राहील याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी.
📌 कॅन्टीन शनिवारी दिवसभर ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील.
⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
धन्यवाद.
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज -
📌कॅन्टीनमध्ये जुलै महिन्याचा लिकर कोटा🥃🥃🥃आलेला आहे.
📌 कॅन्टीनमध्ये ग्रोसरी व लिकर कोटा विक्री चालू आहे.
📌 कॅन्टीन दर सोमवारी अर्धा दिवस व मंगळवारी पूर्ण दिवस बंद राहिल याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी.
⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
धन्यवाद.
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज -
📌 उद्या म्हणजे दि. 29 जून, सोमवार रोजी कॅन्टीन ला सुट्टी नाही.
💥 कराड कॅन्टीन उद्या दिवसभर लीकर कोटा 🥃🥃🥃 व ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील 💥
📌 कॅन्टीन ला 30 जून (मंगळवार ) रोजी साप्ताहिक सुट्टी राहील.
💥 💥💥 जून महिन्याचा लीकर कोटा 🥃🥃🥃 मिळण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.... 💥💥💥
⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
धन्यवाद.
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्युज -
💥 आज कराड मिलिटरी कॅन्टीन दिवसभर लिकर विक्री 🥃🥃🥃 व ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील 💥
⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
धन्यवाद.
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज -
📌कॅन्टीनमध्ये जून महिन्याचा लिकर कोटा🥃🥃🥃आलेला आहे.
📌 कॅन्टीनमध्ये ग्रोसरी व लिकर कोटा विक्री चालू आहे.
📌 कॅन्टीन दर सोमवारी अर्धा दिवस व मंगळवारी पूर्ण दिवस बंद राहिल याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी.
⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
धन्यवाद.
