स्पर्धायुग PDF Notes
Open in Telegram
✅ सूचना : स्पर्धा परीक्षा कोणतीही असो.🔥🔥 😱 सर्व नामांकित क्लासचे टेस्ट सिरीज मोफत ✅सर्व विषयाचे Pdf उपलब्ध आहेत ✅PDF download करून घ्या ✅𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे 👇𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यानंतर Add केल जाईल
Show more1 698
Subscribers
No data24 hours
No data7 days
-2030 days
Posts Archive
1 698
📝 Mains Answer Writing
Q) Analyze the effectiveness of the Public Distribution System (PDS) in ensuring food security in India. (200 words, 15 marks)
Q) भारतातील अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या परिणामकारकतेचे विश्लेषण करा. (200 शब्द, 15 गुण)
📥 MODEL ANSWER WILL BE UPLOADED AT 07:30 PM
1 698
✅ जा.क्र.०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२-उमेदवारांनी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गैरसोय टाळण्यासाठी वेळेपूर्वी उपस्थित राहण्याबाबत दक्षता घेण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 698
सर्वोच्च न्यायालयाकडून खनिजावरील राज्याचे कर आबादित..
ECO
By Abhijit Rathod
1 698
चलन आणि वित्त अहवाल 2024
आरबीआयचा हा अहवाल असून डिजिटल अर्थव्यवस्थेबद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे... एवढी नोट जरी वाचली तरी भारताच्या डिजिटल इकॉनोमी बद्दल एक आवाका लक्षात येऊन जाईल..
By Abhijit Rathod
1 698
✅ चालू घडामोडी सविस्तर Notes जानेवारी - जून 2024
मार्गदर्शक - देवा जाधवर सर
Join - https://t.me/mpscpdf_s
1 698
आर्थिक पाहणी
अहवाल 2023 24
फक्त महत्वपूर्ण आकडेवारीच देण्यात आलेली आहे..
By Abhijit Rathod
1 698
मागील तीन वर्षात प्रत्येक वर्षी.. डिजिटल इंडिया व सरकारने जे ॲप लॉन्च केले आहे त्यावर प्रश्न आहे चालू घडामोडी घटकांमध्ये..
By Abhijit Rathod
