MPSC [ ⚔️ योद्धा ⚔️ ]
एक छोटासा प्रयत्न प्रामाणिक पणे मेहनत करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार प्रश्न उपलब्ध करून देणे.🙏 दररोज पॉल प्रश्न चॅनल 👇 @Talathi3149 @yodha03149 @laws3169 @yodha1234 - group Contact :- @ullewar
Show more4 466
Subscribers
-724 hours
-367 days
-7730 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
🚨 आनंदाची बातमी आहे 🚨
➡️ पोलीस भरतीची नवीन अपडेट आले आहे लगेच चेक करा.
👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒ 👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇 ▒
╚══════════════════╝
🚨कोणताही वेळ वाया न घालवता लगेच क्लिक करून जॉईन व्हा.
आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो✍✍ योद्धाAnonymous voting
- गडचिरोली
- भंडार
- नंदुरबार
- चंद्रपुर
साल्हेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे✍✍योद्धाAnonymous voting
- नाशिक
- अहमदनगर
- पुणे
- सिंधुदुर्ग
2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या वृद्धी ऋणात्मक होती ✍योद्धाAnonymous voting
- मुंबई
- सिंधुदुर्ग
- नागपूर
- नाशिक
मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना ...... महाराष्ट्रात म्हणतात✍✍ योद्धाAnonymous voting
- चेरी ब्लॉझम शॉवर्स
- कालबैसाकी
- नार्वेस्टर
- आम्रसरी
Choose a Different Plan
Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.