𝐔𝐧𝐧𝐚𝐭𝐢 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐂𝐥𝐚𝐬𝐬
Closed channel
ᴛʜɪꜱ ᴄʜᴀɴɴᴇʟ ɪꜱ ᴄʀᴇᴀᴛᴇᴅ ꜰᴏʀ ᴇᴅᴜᴄᴀᴛɪᴏɴ ᴘᴜʀᴘᴏꜱᴇꜱ ᴏɴʟʏ ᴛᴏ ꜱʜᴀʀᴇ ᴛʜᴇ ᴄᴜʀʀᴇɴᴄʏ ᴍᴀʀᴋᴇᴛ, ᴋɴᴏᴡʟᴇᴅɢᴇ & ᴅᴀɪʟʏ ᴠɪᴇᴡꜱ. ɴᴏᴛᴇ : ᴘʟᴇᴀꜱᴇ ᴄᴏɴꜱᴜʟᴛ ʏᴏᴜʀ ꜰɪɴᴀɴᴄɪᴀʟ ᴀᴅᴠɪꜱᴏʀ ʙᴇꜰᴏʀᴇ ᴛᴀᴋɪɴɢ ᴀɴʏ ʀɪꜱᴋ ɪɴ ᴛʜᴇ ᴍᴀʀᴋᴇᴛ. ᴡᴇ ᴀʀᴇ ɴᴏᴛ ʀᴇꜱᴘᴏɴꜱɪʙʟᴇ ꜰᴏʀ ʏᴏᴜʀ ᴘʀᴏꜰɪᴛ & ʟᴏꜱꜱ......
Show more1 459
Subscribers
No data24 hours
-67 days
-2930 days
Posts Archive
1 459
1 459
📊 Weekly Performance Update – UTC WARRIORS (9 Feb–13 Feb)
गेल्या आठवड्यात आपल्या Technical Analysis ने पुन्हा एकदा Strong Performance दिला.
Proper Market Structure Reading आणि Disciplined Execution मुळे Clear Movements पकडता आल्या.
फक्त एका आठवड्यात 2885 Pips ची Movement!🔥
हे Luck नसून, Structured Setup + Patience + Consistency यांचा Combined Result आहे.
Trading मध्ये Confidence बोलून नाही तर Performance ने तयार होतं. 💯
ही माहिती केवळ Educational Purpose साठी आहे.
1 459
🚨 Today’s Analysis
🔗 https://youtu.be/v2--N05LaAc
अशा रोजच्या सखोल market analysis साठी
👍 व्हिडिओ Like करा
🔔 Channel Subscribe करा
Consistent learning = Consistent growth.
1 459
🔥 Today 10 AM – Be Ready for the Live Class
Dear Students,
आज सकाळी 10:00 वाजता आपला Live Session Zoom वर होणार आहे.
सर्वांनी वेळेत जॉईन करणे आवश्यक आहे.
🔗 Link: https://zoom.us/j/95240801375?pwd=FIbq9xSzZkYkpb7UFkhaIoYLuuqssb.1
🆔 Webinar ID: 952 4080 1375
🔐 Passcode: 137211
⏰ कृपया 5 मिनिटे आधी लॉगिन करा.
आजचा सेशन खूप महत्त्वाचा आहे. सर्वांनी नक्की जॉईन करा.
1 459
⏰ Reminder
आज रात्री 8 वाजता आपला Free Live Webinar आहे.
जर तुम्ही 2026 मध्ये extra income seriously build करायचा विचार करत असाल, तर हा session miss करू नका.
वेळ राखून ठेवा.
रात्री 8 वाजता भेटू.
1 459
⚠️ Salary पुरेशी आहे… पण future secure आहे का?
एकाच income source वर किती वर्षे अवलंबून राहणार?
2026 मध्ये extra income system build करणं गरजेचं आहे.
Trading ही gambling नाही.
योग्य मार्गदर्शन असेल तर ती structured extra income opportunity बनू शकते.
हा Webinar त्या सर्वांसाठी आहे जे trading ला skill म्हणून बघतात आणि पुढचा योग्य step घ्यायचा विचार करत आहेत.
📢 Free Live Webinar
🗓 रविवार | 15 फेब्रुवारी 2026
⏰ रात्री 8:00 वाजता
Join:
https://zoom.us/j/95978646906?pwd=apxl1aggBfUMkbFdUnXRrzDsKaQ9Y2.1
Webinar ID: 959 7864 6906
Passcode: 233065
Free आहे.
पण हा session ठरवेल तुम्ही फक्त earning करता आहात… की income build करायला तयार आहात.
1 459
*Gold मध्ये 5M Timeframe प्रमाणे आलेला Live Sell Signal 380 Pips Running 🔥*
1 459
Another Powerful Move in the Market
आज आपल्या Indicator Setup प्रमाणे BTC मध्ये 5M Timeframe मध्ये आलेल्या Buy सिग्नलने तब्बल 1257+ Pips Movement दिली.😊*Market मध्ये patience ठेवणारेच मोठे move पकडतात,
आणि आज त्याचाच proof मिळाला 💯
IndicatorAlwaysOnFire.🔥
1 459
*BTC मध्ये Indicator Set-up प्रमाणे Live आलेला Buy Signal 1150+ Pips Running..*🔥
1 459
See today's live support....
काही कारणामुळे लाइव्ह जरी घेता नाही आले तरी warriors group ला सपोर्ट चालूच असतो👍🏻😊🙏
1 459
काल Warrior Group ला दिलेल्या Trade चे पुर्ण Target Done✅ (391 Pips)
#WarriorAlwaysOnFire🔥🚀
1 459
Youtube Live ला दिलेला Long TP पूर्ण (460 Pips)🚀📈🔝
म्हणून आम्ही सांगतो की Live Session Miss करत जाऊ नका.😊
1 459
🔔 You’re Invited to a Zoom Webinar
📊 Topic: Today’s Market Analysis
🗓 Date: 10 February 2026
⏰ Time: 12:15 PM
👉 Join via Zoom:
https://zoom.us/j/99078207895?pwd=yHOoJ020ZHLNqj1rWSTjfzgLiKYRod.1�
🆔 Webinar ID: 990 7820 7895
🔑 Passcode: 899352
Please join on time to gain clear market insights and analysis.
1 459
🚨 LIVE SESSION ALERT 🚨
सचिन सर थोड्याच वेळात Zoom वर Live Analysis Session घेणार आहेत 📊
👉 Zoom link ग्रुपवर लवकरच share केली जाईल
1 459
नमस्कार मित्रांनो 🙏
दिनांक 7 मार्च ते 9 मार्च 2026 वार शनिवार रविवार व सोमवार तीन दिवसाची ऑफलाईन बॅच लोणावळा येथे हॉटेल लाईन्स डेन या ठिकाणी होणार आहे मित्रांनो या बॅचमध्ये करन्सी मार्केट ॲडव्हान्स सिलॅबस होणार आहे तसेच वार सोमवार रोजी लाईव्ह मार्केट सेशन डॉ. सचिन सर घेणार आहे त्यामुळे ही ऑफलाईन बॅच आपण प्रत्येकाने अटेंड करावे असे मला वाटते....
कारण या बॅचमध्ये ऍडव्हान्स बॅच खूप सोप्या पद्धतीने सचिन सर शिकवणार आहे...
मित्रांनो लाईव्ह मार्केट स्टेशनचा आपण सर्वांनीच फायदा घ्यायला हवा....
ज्या विद्यार्थ्यांना या बॅचसाठी ऍडमिशन करायचे असेल त्यांनी लगेचच आपले सीट फिक्स करा फिक्स करण्यासाठी गुगल फॉर्म फिल अप करा....
https://forms.gle/hYBd6mVfdg9KMmQj6
तसेच व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/Jcug1puMAcL5QzaLAabcYe
