𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑
Open in Telegram
🛑 राज्यसेवा,संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त असा चॅनेल✨💫 ✍️ राज्यसेवा | PSI | STI | ASO | SR | ESI | Tax Asst | Clerk. ✍️ Syllabus decoding, PYQ analysis, Booklist. ✅ Imp Notes, Charts, Practice Quiz. Channel link 👇👇 @COMBINECRACKER
Show more976
Subscribers
No data24 hours
-37 days
-1530 days
Posts Archive
खूप दिवस मी अनेक अधिकाऱ्यांचे reels टाकत होतो
आज माझा reel टाकतोय😂😂😂🔥💥😍
👇
https://youtube.com/shorts/CyPLH_kCw2Q?si=gLhJuUzcMtowuLqH
अभिनंदन 🔥🔥🔥
# PSI 2023
👑 🚨🚓 प्रितम जाधव सर🚓🚨👑..
@CombineCracker या आपल्या चॅनेल चे ऍडमिन प्रितम जाधव सर यांची
PSI पदी निवड झाल्याबाबत हार्दिक अभिनंदन 💐💐
Join👉 @CombineCracker
🔸PSI 2023 🔥
Total Vacancy:- 374
👉Ground Qualified:- 218 (out off 1558)
👉Male Qualified:- 204 (जागा- 242)
👉Female Qualified:- 14 (जागा- 113)
1558 Ground साठी Qualify होते त्यापैकी
204 मुले आणि 14 मुलींनी मेहनत घेतली आता ते निकालात दिसतील...
374 जागा असून 156 रिकाम्या (एवढे फौजदार आयोगाला मिळाले नाही.)
तात्पर्य- Ground Practice पण Important आहे. (संधी मिळून पण फायदा नाही यालाच म्हणतात.)
✍💫 आजच्या दिवशी 2 वर्षा पूर्वी ती आली होती...सगळ्यांना तिला पाहून आनंद झाला.... सगळे जण जोमाने तयारीला लागले... मेहनत घेतली...लवकरच ती मिळणार होती...पण पण.....!!! ती संयम ठेवा म्हणाली.. काही जण तिला पात्र झाले नसल्याने तिच्या विरोधात न्यालयात गेले आणि आमच्यासारखे तिच्यावर प्रेम करणारे, पात्र ठरूनही तिची आतुरतेने वाट बघत बसलो आहे... ती दुसरी तीसरी कोणी नसुन ती आमची Tax Assistant & महसूल सहायक ची जाहिरात आहे 🤞⏳⏳महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा परीक्षा 2023 जाहिरात
2 वर्षाची झाली.. तरीही लिपिक टंकलेखक आणि कर सहायक ...
अजून निकाल नाही....
..🔥🔥🤞🤞
#forwarded
@CombineCracker