𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑
Open in Telegram
🛑 राज्यसेवा,संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त असा चॅनेल✨💫 ✍️ राज्यसेवा | PSI | STI | ASO | SR | ESI | Tax Asst | Clerk. ✍️ Syllabus decoding, PYQ analysis, Booklist. ✅ Imp Notes, Charts, Practice Quiz. Channel link 👇👇 @COMBINECRACKER
Show more976
Subscribers
No data24 hours
-37 days
-1530 days
Posts Archive
💎Clerk 2023 परीक्षेचा निकाल - Provisional selection list तसेच final selection list लवकर लावण्यात यावी यासाठी उद्या (11एप्रिल) twitter / X war
➡️खालील hashtag वापरून उद्या सर्वांनी tweet करावे. (कृपया सर्वांनी एकच hashtag वापरावा) 👇🏻
#Declareclerk2023result
जॉईन @CombineCracker
पास होईल आणि मग मी android घेईल instagram वर फोटो लावेल
🔥👇
https://youtube.com/shorts/id_ZwoWUONw?si=PAVYTBA-ZaBu0wSy
PSI Physical देताना झालेली serious injury
तरीही न मानलेली हार
💪💐🔥🚨 🎉
वैष्णवी नाईकरे मॅडम ची स्टोरी 🥹👇
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार हा मागील अनेक दिवसांपासून अत्यंत संथगतीने आणि असंवेदनशील पद्धतीने सुरू आहे .दोन दोन वर्ष मागणीपत्र प्राप्त होऊन जाहिरात प्रसिद्ध न होणे ,ज्या जाहिराती प्रसिद्ध केल्या त्याचा अभ्यासक्रम वेळेत न देणे ,परीक्षा घेण्याचा थांगपत्ता नाही ,आरक्षण बाबत कोणतीही सावधगिरी न बाळगता निकाल घोषित करणे ,निकाल पुन्हा सुधारित करणे इत्यादी इत्यादी. ह्या सर्व बाबींचा त्रास उमेदवारांना सहन करावा लागत आहे .एकीकडे इतर लोकसेवा आयोग कात टाकत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोग मात्र आपल्याच धुंदीत काम करताना दिसून येत आहे.प्रशासकीय दिरंगाई ही विकास प्रक्रियेतील खरी अडचण आहे.
#copied
