en
Feedback
𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

Open in Telegram

🛑 राज्यसेवा,संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त असा चॅनेल✨💫 ✍️ राज्यसेवा | PSI | STI | ASO | SR | ESI | Tax Asst | Clerk. ✍️ Syllabus decoding, PYQ analysis, Booklist. ✅ Imp Notes, Charts, Practice Quiz. Channel link 👇👇 @COMBINECRACKER

Show more
976
Subscribers
No data24 hours
-37 days
-1530 days
Posts Archive
स्क्रोल करताना वायरल होणाऱ्या एका रिल खाली एकाने कमेंट केलीय.तुम्ही ज्या नोकरीसाठी येवढा उधाऊधो करताय,गुलाल उधळताय त्याचा पगार केवळ पस्तीस चाळीस हजारच आहे.तो काही पुरणार नाही हो पगार नक्कीच पुरणार नाही पण आपण काहीतरी करू शकलो याच समाधान आयुष्यभर पुरेल. ते सोप्पा आणि साधारण मार्ग निवडणाऱ्याला नाही कळणार…🙂 #forwarded @CombineCracker

एक सूचना : सायबर अटॅक होण्याबाबत news येत आहे एक विडिओ लिंक पाठवली जात आहे त्यामुळं कोणतीही विडिओ ओपन करू नये या संदर्भात आपल्या सगळ्यां ग्रुप वर msg टाका 🔴 *Cyber Attack...* 🔴
कोणत्याही प्रकारची अनोळखी apk file, link ओपन करू नये. त्यामागे विघातक कृत्य लपलेले असू शकते.
सध्या पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेल्या व्हिडिओ फाईलचे नाव :- 1.*dance of the hillary* 2.  *tasksche.exe*

वैभव सूर्यवंशी 🔥🔥🔥 #IPL

देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी... नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो. म्हणून देवघेव सुरू राहिली पाहिजे. नियती जेव्हा तुमच्या हातातून काही घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. #Mpsc   #Optingout

"मैंने एक उम्र खर्च की है तुम पर" https://youtube.com/shorts/ce_aEz69z6Q?si=dui29PzZPJjD4ZTn