𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Open in Telegram
6 968
Subscribers
-124 hours
No data7 days
+1830 days
Posts Archive
🎯महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐
खालील गोष्टी लक्षात ठेवा 🙏
1) हॉल तिकीट. ✅
2) Original ID आणि त्याचे दोन Xerox ( दोन पेपर साठी.) ✅
3) Black Ball Point पेन. ✅
4) साधे मनगटाचे घड्याळ(Digital नाही) ✅
5) केंद्रावर वेळेत जाणे. ✅
6) येण्या-जाण्यासाठी पुरेसे सुट्टे पैसे. ✅
7) छत्री सोबत असावी ✅
ALL THE VERY BEST 💥🔥💐💐
जिंकून या 🌿
⚠️ आत्ता सर्वांना न्याय मिळेल आणि सर्व काही मुलांच्या मनाप्रमाणे योग्य असेल तेच होईल उगीच रेटून नेणार नाहीत..
⚠️ STI आणि ASO दोन्ही पैकी अगोदर विध्यार्थी STI घेयचे या वर्षी ASO घेत आहेत.
S16 ची कमाल 🔥🔥
प्रकरणाची पार्श्वभूमी
• अर्जदार सिनी के.व्ही. यांनी केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन (KPSC) कडून जाहीर झालेल्या एका भरती प्रक्रियेत General Category मधून अर्ज केला होता.
• अर्ज सादर केल्यानंतर त्यांच्या समुदायाचा समावेश “Backward Community List” मध्ये झाला.
• त्यानंतर अर्जदारांनी न्यायालयात मागणी केली की त्यांना मागील तारखेपासून (retrospective effect) आरक्षणाचा लाभ द्यावा.
मुख्य प्रश्न
जाहिरात व अर्ज करताना उमेदवार कोणत्या श्रेणीत आहे हेच निर्णायक मानायचे का, की नंतर झालेला समुदायातील बदल मागील तारखेपासून लागू करता येईल?
केरळ हायकोर्टाचे निरीक्षण
1. जाहिरात ही निर्णायक आहे
• उमेदवाराने ज्या अटींवर अर्ज केला त्या दिवशीची त्याची स्थिती (category) महत्त्वाची आहे.
• अर्ज करताना जर उमेदवार General Category मध्ये होता, तर पुढे आरक्षण दिलं तरी त्याचा उपयोग त्या जाहिरातीसाठी करता येणार नाही.
2. Retrospective लाभ नाही
• समुदायाचा समावेश नंतर झाला म्हणून तो मागील तारखेला लागू करता येणार नाही.
• अन्यथा भरती प्रक्रियेतील समानता व पारदर्शकता बिघडेल. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 व 16 चे उल्लंघन ठरेल.
3. कायदेशीर तत्त्वे
• भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिचे नियम बदलता येत नाहीत.
• आरक्षणाचा बदल फक्त भविष्यातील जाहिरातींना लागू होऊ शकतो
निकाल (Judgment)
• न्यायालयाने अर्जदाराची मागणी फेटाळली.
• KPSC व राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवला.
📌 • ज्या दिवशी जाहिरात झाली, त्या दिवशीचे नियम आणि श्रेणीच लागू राहतील....
वरील प्रकरणांमध्ये एक विद्यार्थी आम्हाला पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षणाचा लाभ भेटाव यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली परंतु न्यायालयाने अयोग्य ठरवले आहे.
त्याच प्रकारे आपण आयोगानी आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला आहे आणि ते अयोग्य आहे यासाठी न्यायालयात दाद मागत आहोत.
हे सर्व स्पष्ट असून सुद्धा MAT नी एका गोष्टीसाठी आपली याचिका डिसमिस केली ते म्हणजे तुम्ही नापास विद्यार्थ्या आहात.
विद्यार्थी पास किंवा नापास यावरून जर न्यायालयीन तरतुदी योग्य किंवा अयोग्य ठरत असतील तर अवघड आहे.
लवकरच आपण उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि आम्हा सर्वांना विश्वास आहे की उच्च न्यायालय आपल्याला न्याय देईल.
धन्यवाद...🙏🌱
https://t.me/ReExamMPSC2024
⚠️ PSI 2024 OPEN च्या जागा ह्या वर्षी सुद्धा रिकाम्या राहतील.
20 जागेसाठी 80 मूल घेतली आहेत आणि ते मुले STI, ASO किंवा राज्यसेवा मधी लागली आहेत.
✨जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
1 लाख. Rs ची मदत...
आता 50 हजार send kele..
Thank You So Much..बाळकृष्ण सर 🔥🔥✌️🤞
