𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Open in Telegram
6 971
Subscribers
+624 hours
+17 days
+1730 days
Posts Archive
जागावाढ ही शासनाच्या सरकारच्या हातात आहे कोणीही स्वतःला सरकार समजू नये...
विद्यार्थी विरोधी भूमिका याचा अर्थ समजून घ्या मग..
targets_mpsc
♦️सध्या तरी 21 डिसेंबर रोजी होणारी Combine गट ब पूर्व परीक्षा वेळेवर होईल असं समजत आहे..
Source :लोकसत्ता पेपर..
महसूल विभागात लागलेल्या विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाही हे पण एक Valid कारण आहे परीक्षा पुढे ढकलण्यासाठी....
चारों तरफ है मेरे ही चर्चे होटो पे है बस मेरा नाम.....
21 डिसेंबर 😁
नोटिफिकेशन...
ही फक्त मतमोजणी पुढे गेली नसून आपली परीक्षा देखील पुढे जाणार असं समजायला आता तरी हरकत नाही 🥶🥶
KEEP FOCUS ON STUDY 😃
https://x.com/GaneshgSpeaks/status/1995730082694844780?t=W5U2pHaQMepDInUukwJJdw&s=19
📌Retweet करा आणि मागणी मांडा
⚠️ गट ब व क पूर्व 2025
साठी अत्यंत उपयुक्त.
1 जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यत 100 pages नोट्स आणि त्याचे ऑडिओ Paid Batch मध्ये उपलब्ध करून दिली आहे.
‼️चालू घडामोडी batch. ‼️
🔥 फीस फक्त 50 रुपये🔥
🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅
⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील.
👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास..
कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा
ऍडमिशन @Kiransuryawanshi77
👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807
वरील माहिती किंवा लॉजिक नुसार तुम्ही ह्या दोन प्रश्नाचे उत्तरे देऊ शकतात
येथेही तेच प्रश्नात BIMReN दिले आहे आणि ऑपशन 2/3 मध्ये 2मध्ये BIMSTEC चा फुल फॉर्म आहे आणि मध्ये शॉर्ट फॉर्म आहे. आता विज्ञान मंत्रालय की परराष्ट्र मंत्रालय तर एक अंतरराष्ट्रीय संस्था आहे तर परराष्ट्र मंत्रालय जास्त योग्य वाटते यानुसार 2/3 प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील.
चालू घडामोडी चे दोन ते तीन प्रश्न सोडवताना दिलेल्या प्रश्नाचे उत्तर काय असेल या पेक्षा काय नसेल या पद्धतीने सोडवा.( विशेष करून अंतरराष्ट्रीय,अवकाश, ॲप उपग्रह या संदर्भातील प्रश्न.)
🔴 उदाहरणार्थ 👇🏻👇🏻👇🏻
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025
👉संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जाने 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंत चालू घडामोडी करायचे आहेत.....❤️
❤️ जास्तीत जास्त (10-12 प्रश्न )मागील 10 महिन्यातील असतील म्हणजे नोव्हेंबर 2024 ते ऑगस्ट 2025
⚠️ 1/2 प्रश्न जाने 2024 ते नोव्हेंबर 2024 मधील असतील आणि एखादा प्रश्न खूप जुना पण असेल
👉शेवटचा प्रश्न हा ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 मधला असेल त्यामुळे सप्टेंबर पर्यत करून जा.
🔥 आपल्या चालू घडामोडी Batch मध्ये ऑक्टोबर 2025 पर्यंत नोट्स उपलब्ध आहेत फीस फक्त 50 रुपये ✅
