en
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Open in Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Show more
6 967
Subscribers
-524 hours
+17 days
+1530 days
Posts Archive
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

📌 लोकसत्ता आजच्या बातमी यानुसार निकाल 26 ते 28 फेब्रुवारी म्हणजेच या दोन दिवसात जाहीर होईल... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmp
📌 लोकसत्ता आजच्या बातमी यानुसार निकाल 26 ते 28 फेब्रुवारी म्हणजेच या दोन दिवसात जाहीर होईल... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

मुख्यमंत्री साहेब आता बस करा... 🙏 पुढच्या काळात म्हणजे कधी हे एकदा सांगून टाका

Bela Gram Panchayat in Bhandara district of Maharashtra has been recognised as India’s first Net-Zero Panchayat for achieving
Bela Gram Panchayat in Bhandara district of Maharashtra has been recognised as India’s first Net-Zero Panchayat for achieving carbon neutrality through renewable energy.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील 'बेला' ग्रामपंचायतीला नवीकरणीय ऊर्जेद्वारे कार्बन न्यूट्रॅलिटी प्राप्त करण्यासाठी भारतातील पहिली नेट-झिरो पंचायत म्हणून मान्यता मिळाली आहे.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

येत्या काळात राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मनुष्यबळ व्यवस्थापन HR सुधारणा कार्यक्रम निर्माण होणार - मा. मुख्यमंत्री साहेब 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

आज झालेल्या Skill Test साठी सर्व Keyboard हे Logitech कंपनीचेच होते. तसेच Passage हा 1500 Keystrokes चा होता. Passage खूप सोपा होता. Passage मध्ये कोणतेही symbols नव्हते. Passage मध्ये फक्त Comma ( , ) आणि Full Stop ( . ) या keys होत्या. म्हणून विद्यार्थ्यांनी कसलीही काळजी न करता पूर्ण आत्मविश्वासाने Skill Test ला सामोरे जावे. आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!💐 Best of Luck! 🍀 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

आज पासून सुरू होणाऱ्या कर सहायक व लिपिक टंकलेखक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.🔥💐💐💐🥳 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - तांत्रिक सहायक तात्पुरती निवड यादी क्रमांक 5 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जा. क्र. ०४५/२०२४ कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - तात्पुरती निवड यादी क्रमांक ५ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी क्र. २

♦️GR - राज्य शासनाच्या महागाई भत्यात 3% वाढ आता 55% वरून 58% झाला आहे... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
+1
♦️GR - राज्य शासनाच्या महागाई भत्यात 3% वाढ आता 55% वरून 58% झाला आहे... 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

💥नगरपरिषद जाहिरात लवकरच...🔥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
💥नगरपरिषद जाहिरात लवकरच...🔥 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

📌 ₹S 25 निकाल आजपासून दिनांक 25 ते 28 दरम्यान कधीही लागू शकतो...💯 शक्यतो आजच...☑️ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

राज्यात बेरोजगारीत 7 पट वाढ 😳
राज्यात बेरोजगारीत 7 पट वाढ 😳

▪️केरळ चे नाव आता ' केरलम ' केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
▪️केरळ चे नाव आता ' केरलम ' केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यसेवेच्या जागांमध्ये घट झाल्याने नाराजी...
राज्यसेवेच्या जागांमध्ये घट झाल्याने नाराजी...