Sushil kore Math Reasoning
Open in Telegram
✍️ 📌 राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO पूर्व/ मुख्य 📌 मंत्रालय क्लर्क, Tax Asst,ExPSI 📌पोलिस भरती सरळसेवा करीता 🕵️ गणित व बुद्धीमत्ता चे उत्तम असे चॅनल 🔥
Show more6 546
Subscribers
-324 hours
+107 days
+16330 days
Posts Archive
( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) IMP✅
👉 पहिले ख्रिश्चन अध्यक्ष - व्योमेशचंद्र बॅनर्जी.
👉 पहिले पारशी अध्यक्ष - दादाभाई नवरोजी.
👉 पहिले हिंदू अध्यक्ष - पी. आनंद चार्लु.
👉 पहिले मुस्लिम अध्यक्ष - बद्रुद्दिन तय्याबजी.
👉 पहिले महाराष्ट्रीय अध्यक्ष - नारायण चंदावरकर.
👉 सर्वात पहिली महिला अध्यक्ष - ॲनी बेझंट.
👉 सर्वात पहिली भारतीय महिला - सरोजिनी नायडू
🔖 महाराष्ट्रातील घाट (उत्तरेकडून दक्षिणेकडे)
━━━━━━━━━━
🚩 उत्तर महाराष्ट्र
⭐️ थळ घाट (कसारा घाट) → मुंबई - नाशिक
⭐️ माळशेज घाट → ठाणे - अहमदनगर
⭐️ बोर घाट (खंडाळा घाट) → मुंबई - पुणे
━━━━━━━━━━
🚩 मध्य महाराष्ट्र
⭐️ वरंधा घाट → भोर - महाड
⭐️ खंबाटकी घाट → पुणे - सातारा
⭐️ पसरणी घाट → वाई - महाबळेश्वर
⭐️ आंबेनळी घाट → महाबळेश्वर - महाड
━━━━━━━━━━━
🚩 दक्षिण महाराष्ट्र / कोकण कनेक्ट
⭐️ कुंभार्ली घाट → कराड - चिपळूण
⭐️ आंबा घाट → कोल्हापूर - रत्नागिरी
⭐️ फोंडा घाट → कोल्हापूर - पणजी
⭐️ हनुमंते घाट → कोल्हापूर - कुडाळ
⭐️ अंबोली घाट → बेळगाव - सावंतवाडी
लॉर्ड डलहौसी
👉 कोणत्या गव्हर्नर जनरल ने भारतातील संस्थाने खालसा केली - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात टपाल खात्याची स्थापना कुणी केली - लॉर्ड डलहौसी
👉 कोणत्या गव्हर्नरच्या काळात रेल्वे सुरू झाली - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात पहिले तार खाते कलकत्त्यात कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात रुपया हे चलन कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी
👉 भारतात सार्वजनिक बांधकाम खात्याची सुरूवात कोणी केली - लॉर्ड डलहौसी
#viral#instg#education #learning #school students study motivation student love teacher college science children kids knowledge india university teaching teachers learn business community instagram studyabroad success training instagood technology teachersofinstagram career preschool
https://www.instagram.com/reel/DcKhaA2vjd8/?igsh=MWRkZmJtbGRjdzE2aw==
