cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

ज्ञानसागर~ GK [OFFICIAL] पोलीस & राज्यसेवा

Join 👉 @Quiz_kadam 🔶 विज्ञान 🔶 चालुघडामोडी 🔷 Gk & Q paper PDF 🔷 All Quiz 🔶 TCS, IBPS पॅटर्न नुसार Join Quiz group 👇 t.me/+SivclH01-VU3NDBl चॅनेल आवडल्यास तुमच्या मित्रांना पण ऍड करा व लिंक share करा संपर्क - @Navnath_kadam_1020

Show more
Advertising posts
2 072
Subscribers
+324 hours
+187 days
+18030 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViews
Shares
Views dynamics
01
Media files
1960Loading...
02
Media files
1460Loading...
03
Media files
2000Loading...
04
Media files
2070Loading...
05
Media files
1320Loading...
06
Media files
1100Loading...
07
Media files
1050Loading...
08
Media files
950Loading...
09
Media files
1040Loading...
10
Media files
1140Loading...
11
Media files
940Loading...
12
Media files
950Loading...
13
Media files
940Loading...
14
Media files
1080Loading...
15
Media files
1240Loading...
16
🔴 सामान्य विज्ञान Imp प्रश्न 🔴 १) खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ ………..? १) सफरचंद २) गाजर ✅ ३) केळी ४) संत्रा २) खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो ? १) स्कर्व्ही २) बेरीबेरी ३) मुडदूस ✅ ४) रातांधळेपणा ३) पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..... कि.मी.इतकी आहे ? १) २०० २) ३५० ३) ५०० ४) ७५० ✅ ४) जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो, तेव्हा त्याचे वजन ……….? १) वाढते २) कमी होते ३) पूर्वीइतकेच राहते ४) शून्य होते ✅ ५) कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप ...……..? १) दगडी कोळसा २) कोक ३) चारकोल ४) हिरा ✅ ६) जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ……….. मुळे होतात ? १) जीवाणू (bacteria) २) विषाणू (virus) ✅ ३) कवक (fungi) ४) बुरशी ७) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही ? १) देवी २) मधुमेह ✅ ३) पोलिओ ४) डांग्या खोकल ८) ..…….... या किरणांना वस्तुमान नसते ? १) अल्फा २) क्ष ३) ग्यामा ✅ ४) बीटा ९) खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो ? १) रंगाधळेपणा २) स्कर्व्ही ३) बेरीबेरी ४) यापैकी नाही ✅ १०) हिवतापावरील प्रभावी औषध ……....? १) पेनेसिलीन २) प्रायमाक्वीन ✅ ३) सल्फोन ४) टेरामायसीन ११) निष्क्रिय वायू हे ………..? १) पाण्यामध्ये विरघळतात २) स्थिर नसतात ३) रासायनिक क्रिया करू न शकणारे ✅ ४) रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील १२) ……..... हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे ? १) प्लुटोनिअम ✅ २) U -२३५ ३) थोरीअम ४) रेडीअम १३) खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते ? १) युरिया २) नायट्रेट ३) अमोनिअम सल्फेट ४) कंपोस्ट ✅ १४) आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते ? १) ब-१ जीवनसत्त्व २) ब-४ जीवनसत्त्व 3) ड जीवनसत्त्व ४) के जीवनसत्त्व ✅ १५) जी.एस.आर हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात ? १) मेंदूचे स्पंदन २) हृदयाचे स्पंदन ३) डोळ्यांची क्षमता ✅ ४) हाडांची ठिसूळता १६) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो? १) १०० डी.बी.च्या वर ✅ २) ११० डी.बी.च्या वर ३) १४० डी.बी.च्या वर ४) १६० डी.बी.च्या वर १७) डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला ? १) आयोडीन-१२५ ✅ २) अल्बम-३० ३) ल्युथिनिअरम-१७७ ४) सेसिअम-१३७ १८) आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते ? १) अणू रेणू २) अणू ३) रेणू ✅ ४) पदार्थ १९) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण ………... हे विकर त्याच्या जठरात नसते ? १) सेल्युलेज ✅ २) पेप्सीन ३) सेल्युलीन ४) सेल्युपेज २०) इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन ..……? १) कमी होते ✅ २) वाढते ३) सारखेच राहते ४) शून्य होते २१) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते ? १) M २) N ✅ ३) A ४) XB २२) सौरऊर्जा …...… स्वरुपात असते ? १) प्रकाश प्रारणांच्या २) विद्युत चुंबकीय प्रारणांच्या ✅ ३) अल्फा प्रारणांच्या ४) गामा प्रारणांच्या २३) अहरित वनस्पती …....… असतात ? १) स्वयंपोषी २) परपोषी ✅ ३) मांसाहारी ४) अभक्ष २४) किण्वन हा …....… चा प्रकार आहे ? १) ऑक्सिश्वसन २) विनॉक्सिश्वसन ✅ ३) प्रकाशसंश्लेषण ४) ज्वलन २५) प्रकाश संश्लेषनात …....…प्रकाशऊर्जा ग्रहण केली जाते ? १) हरितद्रव्यामुळे ✅ २) झानथोफिलमुळे ३) कॅरोटीनमुळे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जॉईन करा व तुमच्या मित्रांना पण share करा👇 ★ @Quiz_kadam ★ @eng_marathi ========================== ✍️ माहिती संकलन ~ Navnath kadam 🟧🟥🟨🟩🟦🟪⬛️🟫🟥⬜🟩🟧
1251Loading...
17
चालक पोलीस शिपाई करीता              IMP प्रश्न 10   1) जिल्हा स्कूल बस समितीचे अध्यक्ष कोण असतात उत्तर :- पोलिस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक 2) महाराष्ट्रात उपप्रादेशिक केंद्र कार्यालय किती आहेत उत्तर :- 35 3) सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट मुख्यालय कुठे आहे उत्तर:- पुणे 4) फास टॅग प्रणालीचा वापर कुठं केला जातो. उत्तर :- टोल नाका 5) जगातील पहिली कार कोणी बनवली. उत्तर :-  कार्ल बेंझ 6) मोटार वाहन अधिनिय कधीचा आहे. उत्तर ;- 1988 7) मोटार वाहन अधिनिय कधी लागू करण्यात आला ... उत्तर :- 1 जुलै 1989 8) मोटार वाहन अधिनियमध्ये किती कलम आहेत. उत्तर : 217 9) मोटार अधिनियमचे किती प्रकरणात विभागणी केली आहे . उत्तर :- 14 प्रकरणे 10) रत्यावरील वाहतूक दिव्याचे प्रकार किती आहेत .... उत्तर :- 3 लाल, पिवळा आणि हिरवा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जॉईन करा व तुमच्या मित्रांना पण share करा👇 ★ @Quiz_kadam ★ @eng_marathi ========================== ✍️ माहिती संकलन ~ Navnath kadam 🟧🟥🟨🟩🟦🟪⬛️🟫🟥⬜🟩🟧
1002Loading...
18
🟥 समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश) • राजर्षी शाहू महाराज- कागल (कोल्हापूर) • नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे) • कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर) • बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी) • महात्मा फुले- पुणे • महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी) • गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा) • गोपाळ हरी देशमुख- पुणे • न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक) • सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक) • बाळ गंगाधर टिळक- चिखली (रत्नागिरी) • आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके- शिरढोण (रायगड) • आचार्य विनोबा भावे- गागोडे (रायगड) • स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक) • सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा) • विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक) • गोपाळ कृष्ण गोखले- कोतळूक (रत्नागिरी) • विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा) • डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती) • साने गुरुजी- पालगड (रायगड) • संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती) • सेनापती बापट- पारनेर (अहिल्यानगर) • संत ज्ञानेश्वर- आपेगाव (छत्रपती संभाजीनगर) • संत एकनाथ- पैठण (छत्रपती संभाजीनगर) • समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना) • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - यावली (अमरावती) • पंडिता रमाबाई - गंगामुळे (कर्नाटक) सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जॉईन करा व तुमच्या मित्रांना पण share करा👇 ★ @Quiz_kadam ★ @eng_marathi ========================== ✍️ माहिती संकलन ~ Navnath kadam 🟧🟥🟨🟩🟦🟪⬛️🟫🟥⬜🟩🟧
932Loading...
19
Media files
960Loading...
20
🔷 चालू घडामोडी :- 30 एप्रिल 2024 ◆ भारताची स्टार तिरंदाज 'दीपिका कुमारी' हीचा आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टॉप्स योजनेत समावेश झाला आहे. ◆ भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी 'कृष्णा एम. एल्ला' यांची निवड झाली आहे. ◆ भारतीय रेल्वे द्वारे गर्दीच्या स्टेशन वर गाडीची महिती देण्यासाठी रोबोट बसविण्यात येणार असुन त्याचे नाव 'साथी' असणार आहे. ◆ भारतीय रेल्वे व्दारे गर्दीच्या स्टेशन रोबोट साथी बसविण्यात येणार असून पहील्या टप्प्यात महाराष्ट्रातील 'CSMT मुंबई' स्टेशनचा समावेश आहे. ◆ आयुष्मान भारत दिन 30 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत आहे. ◆ खनिज शिखर संमेलनाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. ◆ 'विंझीजम' पोर्ट ला देशातील पहिले ट्रांसशिपमेंट पोर्ट घोषित करण्यात आले आहे. ◆ फी-3-मिनी हे सर्वात लहान AI मॉडेल चे अनावरण Microsoft या कंपनीने केले आहे. ◆ गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 तेरेसा व्हिसेंट यांना जाहीर झाला आहे. ते स्पेन देशाचे नागरिक आहेत. ◆ 35 वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 "आलोक शुक्ला" या भारतीय व्यक्तीला जाहीर झाला आहे. ◆ ग्लोबल मीडिया अवॉर्ड 2024 "Ai एंकर सना" यांना प्रदान करण्यात आला आहे. ◆ पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024 चे आयोजन दुबई करण्यात आले आहे. ◆ नवी दिल्ली येथे 29 ते 30 एप्रिल कालावधी मध्ये खनिज शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ◆ त्रिपुरामध्ये पहिल्यांदाच ब्रू स्थलांतरितांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे. ◆ 'अलेजांद्रा मारिसा रॉड्रिग्ज' हिने 'मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024'चा किताब पटकावला आहे. ◆ वरिष्ठ IRS अधिकारी रश्मिता झा यांची NTPC चे CVO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने लिहिलेले ‘द विनर माइंडसेट’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ◆ ‘सर्वदानंद बरनवाल’ यांची भूसंपदा विभागाच्या नवीन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ नेपाळचा BLC समूह आणि भारताचा 'Yotta Data Services Private Limited' यांनी नेपाळमध्ये डेटा सेंटर उभारण्यासाठी करार केला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1241Loading...
21
Media files
1252Loading...
22
Media files
1920Loading...
23
Media files
1720Loading...
24
Media files
2100Loading...
25
Media files
1960Loading...
26
Media files
1591Loading...
27
Media files
1561Loading...
28
Media files
1211Loading...
29
Media files
1690Loading...
30
Media files
1541Loading...
31
Media files
1390Loading...
32
Media files
1680Loading...
33
Media files
900Loading...
34
Media files
900Loading...
35
Media files
1480Loading...
36
Media files
1310Loading...
37
Media files
950Loading...
38
Media files
950Loading...
39
Media files
940Loading...
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹 🌻 ...…...…..….मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे ?Anonymous voting
  • 🔴 काळी कापसाची मृदा
  • 🔵 तांबडी मृदा
  • ⚪ गाळाची मृदा
  • ⚫ जांभी मृदा
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹 🌻 खालीलपैकी सत्य विधान कोणते आहे ? (STI 2015)Anonymous voting
  • 🔴 पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या मृदेस रेह अथवा कल्लार म्हणतात
  • 🔵 भांगर मृदा नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार होते
  • ⚪ खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते
  • ⚫ वरील सर्व बरोबर
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
👍 1
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹 🌻 खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही ? (ASO 2011)Anonymous voting
  • 🔴 खादर
  • 🔵 भांगर
  • ⚪ भाबर
  • ⚫ रेगुर
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹कृषी, मृदा आणि जलसिंचन🔹 🌻 खारट आणि क्ष|रिय मृदेस दुसऱ्या कोणत्या नावानेसुद्धा ओळखतात ? (Combine B 2020)Anonymous voting
  • 🔴 वाळवंटीय मृदा
  • 🔵 चोपण मृदा
  • ⚪ पाणथळ आणि दलदलीची मृदा
  • ⚫ चेस्टनट किंवा राखाडी तपकिरी मृदा
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹 ............... हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे ? (PSI 2011)Anonymous voting
  • 🔴 आंध्रप्रदेश
  • 🔵 महाराष्ट्र
  • ⚪ कर्नाटक
  • ⚫ गुजरात
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
👍 2
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹 🌻 भारतामध्ये दर .................. वर्षांने पशुगणना होते ? (PSI 2011)Anonymous voting
  • 🔴 दहा
  • 🔵 बारा
  • ⚪ सात
  • ⚫ पाच
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹 🌻 खालीलपैकी चूक जोडी ओळखा (Combine B 2019)Anonymous voting
  • 🔴 गाई --------------- गिर
  • 🔵 म्हैस -------------- मेहसाणा
  • ⚪ शेळी -------------- जमुनापारी
  • ⚫ बैल ----------------- गड्डी
0 votes
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹 🌻 ऑपरेशन फ्लड योजना ................शी संबंधित आहे ?Anonymous voting
  • 🔴 पूर
  • 🔵 दूध
  • ⚪ कुकुटपालन
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes
🔹 कृषी,मृदा आणि जलसिंचन 🔹 🌻 भारतात चहा उत्पादनात ............... राज्याचा प्रथम क्रमांक आहे ? (ASO 2011)Anonymous voting
  • 🔴 आसाम
  • 🔵 बिहार
  • ⚪ महाराष्ट्र
  • ⚫ ओरिसा
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen
0 votes