मराठी व्याकरण - शब्दसंग्रह By अर्जुन शेलार
Open in Telegram
🔸स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. तसेच आयोगाच्या 2011 ते 2019 मधील विविध परीक्षांना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले जाईल. 🔸By-अर्जुन शेलार ( Interviewed by MPSC )
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
793
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Data loading in progress...
Similar Channels
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Channel Posts
| 2 | हे कुठून आलया या ग्रुप वर😂 काढा ह्याला | 0 |
| 3 | आयोगाचा उत्तर 3 आहे | 0 |
| 4 | No text... | 0 |
| 5 | उत्तरतालिका - मराठी व्याकरण / शब्दसंग्रह / उतारे By अर्जुन शेलार.
_____
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2021 | 0 |
| 6 | 1 | 0 |
| 7 | चक्र शब्द तत्सम आहे का | 0 |
| 8 | अक्षम्य अपराध केलाय mpsc ने 😂😂 | 0 |
| 9 | #भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 #संदर्भाने_होणारा_अर्थबदल
व्युत्पत्तीचा शोध घेऊन शब्दांचा नेमका अर्थ स्पष्ट होऊ शकतो, पण कधी कधी संदर्भ बघितल्यावरच शब्दाचा त्या विशिष्ट ठिकाणी असलेला अर्थ लक्षात येतो. वाच्यार्थ, म्हणजे आपण त्या शब्दाचा नेहमी घेतो तो अर्थ एकच असला तरी त्याचा सूचित अर्थ (लक्ष्यार्थ) फार वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ या ओळीत दगड शब्दाचा अर्थ नेहमीचा (म्हणजे वाच्यार्थ) आहे. पण ‘तो नुसता दगड आहे’ म्हणताना दगड शब्दाचा ‘बिनडोक’ हा सूचित अर्थ (म्हणजे लक्ष्यार्थ) आहे. लक्षणा ही एक मोठी शब्दशक्ती आहे.
रोजच्या भाषेत हा अर्थबदल खूपदा होतो. अक्षता म्हणजे आपले साधे तांदूळच असतात,पण त्यांना लग्नविधीत हळद-कुंकू लावले की अर्थबदल होऊन त्यांना वेगळेच पावित्र्य प्राप्त होते. श्रद्धापूर्वक देवापुढे हात जोडले की मगच पाण्याचे तीर्थ होते; एरवी तीर्थ हेही नुसते पाणीच असते. श्रीफळ म्हणजे आपला नेहमीचा नारळच; तो खोवून आमटी-भाजीसाठी आपण वापरतोच; पण एखाद्याचा सत्कार करताना दिला जातो तेव्हाच त्याचे ‘श्रीफळ’ होते. अर्थात, एखाद्या कार्याचा शुभारंभ करताना फोडला जातो तोही नारळच असतो आणि एखाद्याला कामावरून काढून टाकतानाही ‘त्याला नारळ दिला’ असेच म्हटले जाते; पण तो एक भाषाविशेष आहे आणि तोही संदर्भावरूनच कळतो.
उपोषण, उपास आणि लंघन हे तीन शब्द आपण वापरतो. तिन्ही शब्दांनी व्यक्त होणारा मूळ अर्थ एकच- तो म्हणजे न जेवणे. पण संदर्भानुसार तिन्ही शब्दांचा अर्थ किती पालटतो! उपोषण हे राजकीय किंवा सामाजिक विरोध करण्याचे हत्यार आहे; उपास हा धार्मिक कारणांसाठी केला जातो; तर लंघन हे आरोग्याला उपयुक्त म्हणून केले जाते.
आभाळ आणि आकाश दोन्ही तसे समानार्थी शब्द. पण त्यांतून सूचित होणारा वेगवेगळा भाव स्पष्ट करताना शान्ता शेळके म्हणतात,‘भरून येते ते आभाळ आणि मोकळे होते ते आकाश!’ संदर्भामुळे अर्थ कसा बदलतो हे स्पष्ट करताना पु. ल. देशपांडे यांनी एक सुरेख उदाहरण दिले होते. ते म्हणाले होते, ‘मत देते ती जनता आणि दगड मारते ते पब्लिक!’
🖊भानू काळे
==============
संकलक- नितीन अर्जुन खंडाळे
- चाळीसगाव
दिनांक- २८ ऑक्टोबर २०२२ | 0 |
| 10 | सर यावर काही प्रतिक्रया😂😂 | 0 |
| 11 | उंटाच्या तोंडात जिरे = उंटाच्या आकाराच्या तुलनेत त्याला खूपच कमी खायला मिळणे म्हणजे - उंटाच्या तोंडात जिरे.
त्यावरूनच जिथे एखाद्या गोष्टीची जास्त गरज असताना खूपच कमी गरज पूर्ण करणे , असा अर्थ घेता येतो.
- अर्जुन शेलार.
Join @MPSCMarathi09 | 0 |
| 12 | महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 नुसार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार पात्र व्यक्तीस नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क मिळाला आहे ? | 0 |
| 13 | #भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 #विमोचन या शब्दापासून मराठीला सुटका हवी!
‘त्या लेखकाच्या नव्या पुस्तकाचा ग्रंथविमोचन समारंभ एका श्रेष्ठ साहित्यिकाच्या हस्ते पार पडला.’ या वाक्यातील ‘ग्रंथविमोचन समारंभ’ ही शब्दयोजना सदोष आहे.
या शब्दातील मोचन (नाम, नपुसकलिंगी) हा संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ आहे- स्वतंत्रता, मोकळीक, मुक्तता, सुटका, मुक्ती. ‘मोचन’ या नामातील मूळ धातू आहे- मोच (सं)- मुच्- मोचणे. या क्रियापदाचा अर्थ आहे- मोकळा करणे, सोडणे, मुक्त करणे. मोचन या शब्दाला ‘वि’ हा उपसर्ग लागला की, सिद्ध होतो शब्द- विमोचन. विमोचन (नाम, नपुसकलिंगी) अर्थ- सुटका, मोकळीक, मुक्ती, मुक्तता. ‘वि.’ हा उपसर्ग लागल्याने ‘मोचन’ या शब्दाच्या अर्थात काहीही वेगळेपण नाही, हे आपल्या लक्षात येईल. उलट, मोचन या शब्दाच्या अर्थात भर पडते. ग्रंथविमोचन समारंभ या वरील वाक्यातील शब्दाचा अर्थ होईल- ग्रंथाची मुक्तता किंवा सुटका करण्याचा समारंभ. हा समारंभ नव्या पुस्तकाची सुटका किंवा मुक्तता करण्यासाठी नाही, तर या नव्या ग्रंथाचे (पुस्तकाचे) प्रकाशन करण्यासाठी आहे. ‘ग्रंथविमोचन’ हा शब्द अत्यंत दोषपूर्ण आहे.
प्रकाशन (संस्कृत नाम, नपुं.) अर्थ- प्रसिद्ध करणे, प्रकाशित करणे. प्रकाशक (नाम, पुल्लिंगी) अर्थ- प्रसिद्ध करणारा, पुस्तके, ग्रंथ इ. लिखित साहित्य प्रसिद्ध करणारा. एखाद्या भाषेत प्रकाशनऐवजी विमोचन, ‘ग्रंथप्रकाशन’ ऐवजी ग्रंथविमोचन असा शब्द रूढ असला, तरी मराठी भाषेत ‘ग्रंथप्रकाशन’ हेच योग्य रूप आहे. परभाषेतील शब्दांचे मराठीत (संस्कृताप्रमाणे) वेगळेच अर्थ असतील, तर रूढ असलेले योग्य शब्द मराठी भाषकांनी, लेखकांनी का नाकारावेत?
‘वि’ हा उपसर्ग लागून मराठीत अनेक शब्द उपलब्ध आहेत. मात्र ‘वि’ या उपसर्गामुळे प्रत्येक शब्दाचा विरुद्ध अर्थ होतोच असे नाही.
काही शब्द पाहा-
विरुद्धार्थी शब्द- विसंगत, विरस, विरूप, विवस्त्र, विवर्ण, विसंवाद, विस्मरण, वियोग, विधर्मी, विषम इ.
शब्दाला ‘वि’ उपसर्ग लागून त्याचा अर्थ थोडा अधिक व्यक्त करणारे- विविध, विशुद्ध, विकास, विख्यात, विनाश, विश्रुत, विजय, विघातक, विनम्र इ.
🖊 यास्मिन शेख
==============
संकलक- नितीन अर्जुन खंडाळे
- चाळीसगाव
दिनांक- २६ सप्टेंबर २०२२ | 0 |
| 14 | समानार्थी शब्दांचा योग्य गट पर्यायातून ओळखा. Join - @MPSCMarathi09 | 0 |
| 15 | Ho | 0 |
| 16 | Ho | 0 |
| 17 | Actually 1&3 asayla pahije hot | 0 |
| 18 | https://twitter.com/MpscGuidance/status/1582249560147374085?t=Ip0BoNRYSa9cMCA80g9rSw&s=35 | 0 |
| 19 | सोडावा लागला . हे संयुक्त क्रियापद आहे .
सोडावा हे धातुसाधित तर लागला हे सहायक क्रियापद आहे .
संयुक्त क्रियापद असताना आपण धातू साधित वरून कर्ता शोधत असतो .
जसे की
सोडावा - धातू सोड म्हणून
सोडणार कोण? - तो ✅
मला कर्ता येत आहे . | 0 |
| 20 | 4? | 0 |
