साॅफ्टवेयर इंजिनियर
काहीच रश्मीच्या मनासारखेच होत नव्हते, शेवटी कंटाळून तिने शालीनीला आपल्यासाठी साॅफ्टवेयर वाल्याला पाठवायला सांगितले होते शालीनीने आज दुपारी बारा ते चार या दरम्यान तो कधीही येईल, आणि दोन तासातच तो तुला हवे असलेले साॅफ्टवेयर तुझ्या कम्प्युटरला डावूनलोड करेल असे सांगितले,
आजचा दिवस तिच्यासाठी खास होता.
ती आज त्याचीच वाट पहात होती, बरेच वर्ष ती या रोजच्या रूटीनला कंटाळली होती फ्रस्टेड झाली होती तिला जीवनात काहीतरी चेंज हवा होता शारीरिक आणि मानसिक ट्रेस घालवण्यासाठी सेक्स हाच त्यावरचा उपाय होता, बारा वाजले दारावर बेल वाजली तिने आय व्ह्यू मधून पाहीले बॅग घेऊन एक पंचवीशीचा तरूण दारात उभा होता.
"रश्मी तु साॅफ्टवेयर लावून घेणार का तुझ्या कम्प्युटरला?" शालीनीने रश्मीला विचारले शालिनी रश्मीची भिशी मैत्रीण ,त्यांचा महिलांचा क्लब होता किती तरी पार्ट्या,भिशी,पिकनिक बर्थडे ,असले उपक्रम त्या पंचवीस मैत्रिणींचा ग्रुप करत असे त्यांचे
नवरे सरकारी नोकरीत,बॅन्केत मोठ्या हुद्यावर होते तसे काही व्यावसायिकाच्या मोठ्या घरच्या बायका या ग्रूपमध्ये आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला एन्जाय करायला टाईमपास करायला हा ग्रुप ज्वाईन करून होत्या रश्मी त्यापैकीच एक सगळ्याच जणी तीस चाळीस मधल्या तर काही पंचेचाळीस च्याही होत्या,त्याची मुले मोठी झाली होती शाळा, काॅलेजात बोर्डीग मध्ये शिकत असल्याने मोकळा वेळ मिळालेल्या या हायफाय बायका, मैत्रीणी खुप दंगामस्ती एन्जाय करत असत रश्मी चौतीस वर्षाची सुंदर विवाहित भरदार शरीराची देखणी महीला,नव्याने गेल्या पाच सहा महीन्यात या ग्रुपला ज्वाईन झाली होती तिचाही मुलगा बोर्डीग स्कूलला गेल्याच वर्षी गेलेला होता त्यामुळेच तीही मोकळीच होती विरंगुळा मिळावा म्हणून तिने शालीनीच्या सांगण्याने हा क्लब ज्वाईन केला होता तिचा वेळ बर्यापैकी जात होता,घरात ती कंटाळून गेली होती तिला चेंज हवा होता शालिनी यात पारंगत आणि अनुभवी होती तिला समजले रश्मीला नक्की काय होत आहे ते शालिनी रश्मीने क्लब ज्वाईन केल्यापासून तिच्या मागे होती की तिने एकदा तरी होम सर्विस घ्यावी एन्जाय करावे, खुप एक्सायटिंग फिलींग येते, नवनवीन ऐप डाउनलोड करून त्याचा आनंद घ्यायला, सुरवातीला रश्मीला ती काय बोलते कळत नव्हते त्यांची ती कोड भाषा होती हळू हळू तिला या महिलांच्या क्लबचे स्वरूप कळू लागले होते तिलाही उत्सुकता होती या सर्व स्त्रीया एवढ्या फ्री आणि आनंदीत कशा आहेत ? मीच इतकी वर्ष या ग्रुपला ज्वाईन ना होऊन चूक केली
तिचे फ्रस्ट्रेशन तिचा थकवा काढण्यासाठी शेवटी तिने शालीनीला फोन करून सांगितलेच अग तु कुणी सर्विस देणारा साॅफ्टवेयर वाला म्हणत होतीस ना मग माझ्यासाठी आज पाठवशील का त्याला ?शालीनी तिच्या या विचारण्याने खूष झाली ती म्हणाली आजच अरेंज करते बारा ते चार मध्ये केव्हाही येईल तु बाकी सर्व मॅनेज कर.
चौतीस वर्षाची सुंदर भरदार शरीराची रश्मी नवर्या बरोबर सेक्स करून कंटाळली होती तिला त्याचा उबग आला होता मुलगा बोर्डीग ला गेल्यानंतर तिला काहीच काम राहीले नाही त्याला हवे नको पाहण्यात तिचा वेळ छान जात असे पण त्याचे शिक्षण चांगले होण्यासाठीच रश्मीच्या नवर्याने त्याला मिलीटरी स्कूल मध्ये पाठवले होते
रश्मीचा जीवनक्रम आता निरस झाला होता नवराही आपल्याच कामात गर्क असल्याने ती एकटीच भुतासारखी राहत होती तिच्या मानसिक,शारीरिक गरजा पूर्ण होत नव्हत्या,आणि तिचा नवराही काही एकपत्नी. एकवचनी नव्हता तो त्याची मौजमजा करत असेलच मग मी तरी का करू नये?
माझे जीवन, वय, सुंदर शरीर असेच कुढत वाया घालवायचे का?यामुळेच तिने धाडस करून हा चान्स घ्यायचे ठरविले पाहूयात तरी काय असते ते,
आज एका नवीन परपुरूषाकडून अनुभव घ्यायचाच असे तिने मनाशी नक्की करूनच शालीनीकडे विचारणा केली होती आणि तिचे काम लगेच झाले होते
आज तिने स्वताला मस्त तयार केले होते स्लीवलेज असलेली पारदर्शी मॅक्सी तिने घातली होती ज्यातून तिची अंतरवस्त्र ब्रेसियर, निकर स्पष्ट दिसत होती आज सर्विस द्यायला येणार्या साॅफ्टवेयरच हार्ड वेयर लगेच तिला पाहून डावूनलोड झाले असते तिने मस्त परफ्यूम मारला होता आपले बाॅब केलेले केस मोकळेच सोडले होते,व्होडका तिचे आवडते पेय होते,आजकालच्या महीलाना जीन, वाईन,व्होडका, काॅकटेल अशीच पेय आवडतात,तिने व्होडका घातलेले ऑरेंज सरबताचे दोन ग्लास तिने फ्रीज मध्ये थंड करायला ठेवले होते मस्त पाश्चात्य संगीत तिने म्युझिक सिस्टीम वर लावले होते आणि ती वाट पाहत होती त्याच्या येण्याचीच...
दारावर बेल वाजली तिने दार उघडून त्याला आत घेतले तो काही बोलत होता मी साॅफ्टवेयर वाला आहे सर्विस द्यायला सरांनी सांगितले आहे म्हणून आलोय तुमचा काॅम्पुटर कुठे आहे ? याच्या एजन्सीतील सरांनी याला पाठवलाय तर..ती मनाशीच बोलत होती,तो काय बोलत आहे याकडे तिचे लक्षच नव्हते ती त्याला न्याहाळून पहात होती तिची ही पहीलीच वेळ होती