1 331
Subscribers
No data24 hours
-17 days
-1530 days
Posts Archive
1 331
Repost from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
मा.तुकाराम मुंडे साहेबांचा पुढील कार्यक्रम नागपूर येथे दोन आगस्ट रोजी होईल.
1 331
Repost from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
स्टूडेंटस राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया
युवा संवाद कार्यक्रम
प्रमुख वक्ते
मा तुकाराम मुंढे
IAS आयुक्त अन्न व औषध प्रशासन
दिनांक:- 2 ऑगस्ट 2026
वेळ :- सायंकाळी 5 वाजता
स्थळ :- सुरेश भट सभागृह नागपूर
https://t.me/mahajyotiinfo
1 331
ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेसाठी
संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यांतून निघणार मंडल यात्रा.
1 331
Repost from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-online-cbt-exam-normalization-process-student-protest-maharashtra-news-hsp-89-6000245/
या बातमीला इतका फॉरवर्ड करा
की आयोगावर प्रेशर निर्माण झालाच पाहिजे
1 331
Repost from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
स्टूडेंटस राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया
युवा संवाद कार्यक्रम
प्रमुख वक्ते
मा तुकाराम मुंढे
IAS आयुक्त अन्न व औषध प्रशासन
दिनांक:- 2 ऑगस्ट 2026
वेळ :- सायंकाळी 5 वाजता
स्थळ :- सुरेश भट सभागृह नागपूर
https://t.me/mahajyotiinfo
1 331
Repost from 🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼
स्टूडेंटस राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया
युवा संवाद कार्यक्रम
प्रमुख वक्ते
मा तुकाराम मुंढे
IAS आयुक्त अन्न व औषध प्रशासन
दिनांक:- 2 ऑगस्ट 2026
वेळ :- सायंकाळी 5 वाजता
स्थळ :- सुरेश भट सभागृह नागपूर
https://t.me/mahajyotiinfo
1 331
नागपुरात रंगणार ‘युवकांशी संवाद’ सोहळा; डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचे लाभणार मार्गदर्शन
स्टुडेंट्स राईट्स असोसिएशन’ आणि ‘फाउंडेशन’चा भव्य पुढाकार; ३००० हून अधिक युवा व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येणार
‘स्टुडेंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘स्टुडेंट्स राईट्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील रेशीमबाग स्थित महाकवी सुरेश भट सभागृहात एका भव्य 'युवा संवाद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता पार पडणार असून, यामध्ये विदर्भातील युवकांना देशाच्या विकासावर थेट संवाद साधण्याची अभूतपूर्व संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि डॅशिंग सनदी अधिकारी मा. श्री. तुकाराम मुंडे (आयएएस) (अन्न व औषध प्रशासन आयुक्त, महाराष्ट्र राज्य तथा तत्कालीन आयुक्त, नागपूर महानगरपालिका) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मुंडे हे आपल्या रोखठोक आणि गतिमान कार्यशैलीसाठी संपूर्ण देशात परिचित आहेत.
२१ वर्षांत २५ बदल्या; प्रामाणिकतेचा आणि संघर्षाचा जिवंत आदर्श
आपल्या २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल २५ वेळा बदली होऊनही लोकहिताशी आणि कर्तव्याशी कधीही तडजोड न करणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची ही अविरत संघर्षगाथा आणि प्रशासकीय कारकीर्द आजच्या तरुण पिढीसाठी, विशेषतः 'नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमात ते आपल्या या धडाकेबाज प्रशासकीय प्रवासातील अनुभव आणि आव्हाने यावर प्रकाश टाकणार आहेत.
मुंडे यांचा नागपूरशी जुना ऋणानुबंध व 'समृद्ध भारत' संकल्पना
तुकाराम मुंडे यांनी यापूर्वी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि लावलेली प्रशासकीय शिस्त नागपूरकरांनी जवळून अनुभवली आहे. सध्या ते अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. 'समृद्ध भारत' घडवण्यासाठी आजच्या तरुणांची भूमिका काय असावी, यावर ते विशेष भाष्य करणार आहेत.
आयोजक उमेश कोर्राम यांची भूमिका:
या भव्य कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि 'स्टुडेंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष उमेश कोर्राम यांनी कार्यक्रमाच्या हेतूबद्दल बोलताना सांगितले की,
"आजची 'युवा पिढी ही अत्यंत ऊर्जावान आणि तंत्रज्ञानाने प्रगत आहे. या तरुण पिढीला योग्य दिशा मिळणे, भारत देशाच्या समृद्धीसाठी युवकांनी आपले कर्तव्य ओळखणे आणि त्यांच्यात सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणे हा या संवादाचा मुख्य हेतू आहे. देशाच्या प्रगतीची धुरा युवकांच्या खांद्यावर आहे, आणि मुंडे साहेबांचे विचार त्यांना निश्चितच एक नवी ऊर्जा देतील."
३००० हून अधिक नागरिकांची उपस्थिती अपेक्षित
या कार्यक्रमाला नागपूरसह विविध जिल्ह्यांतून तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मिळून अंदाजे ३००० हून अधिक जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत
उमेश कोर्राम
आकाश वैद्य
विनीत गजभिए
अजुर्वेद सेलुकर
शुभम तिखट
मनोज वानखेडे
रोहन आडेवार
देवेंद्र समर्थ
मनीष गिरड़कर
प्रतीक बावणकर उपस्थित होते.
आयोजक:
उमेश कोर्राम
अध्यक्ष, स्टुडेंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया तथा स्टुडेंट्स राईट्स फाउंडेशन, नागपूर.
8920936870.
1 331
Repost from N/a
♦️MPSC बाबत आजच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे.
╔════════════╗
▒ Join:@Setumpsc ▒
╚════════════╝
