en
Feedback
ब्रह्मचर्य ही जीवन (हरीॐ)

ब्रह्मचर्य ही जीवन (हरीॐ)

Open in Telegram

ब्रम्हचर्य पालन करने वालो के लिये विश्व का सर्वोत्तम टेलिग्राम चॅनल, यहा पर आपको ब्रम्हचर्य के बारे मैं सटीक और सही जानकारी मिलेगी लेख, pdf और पुस्तके | इस भारतवर्ष मैं फिर से ब्रम्हचर्य की महिमा का परिचय सबको कराये यही हमारा उद्देश है| #hastag

Show more
2 464
Subscribers
No data24 hours
+47 days
+2030 days
Posts Archive
❤ अभिमानास्पद 👏 🇮🇳 ❤ 😊🙏😊 ▪️ब्रिटीशांच्या खाणाखुणा असलेला भारतीय नौसेनाचा ध्वज आज खर्या अर्थाने स्वंतत्र झाला. याठिकाणचा सेंट जॉर्ज क्रॉस हटवला गेला अन् हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा 'अष्टकोण' प्रतीक म्हणून ध्वजात प्रतिबिंबित झाला आहे. हा समस्त मराठीजनांसाठी आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद नोदी यांनी याचे अनावरण करताना हा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचे सांगताच 'राजं, मानाचा मुजरा' असेच अभिमानाने भरून येणारे शब्द बाहेर आले. ▪️'ज्याच्या हाती आरमार, त्याचीच समुद्रावर सत्ता' असं म्हटलं जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात तसं पाहिलं तर अथांग सागरावर डच, पोर्तुगीज, इंग्रज, मुघल अशांचेच वर्चस्व. यामुळेच दूरदृष्टींच्या महाराजांनी यासंबंधीच्या तंत्राची अन् मनुष्यबळाची वाणवा असतानाही मोठ्या कल्पकतेनं १६५९ मध्ये आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. ▪️भारतभूमिवरील हा तसा पाहिला तर पहिलावहिला प्रयत्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य नियोजन करून साम्राज्याची सुरक्षितता व व्यापार उदीमाच्या हिशोबाने आपल्या स्वराज्याची विशेष अशी 'सागरीशक्ती' उभी केली. गनिमी काव्याची धार असलेल्या या आरमारात गुराब, तारू, तरांडे, गलबत, शिबाड, मचवा, पागार, तीरकाटी अशी जहाजे समाविष्ट केली. ▪️याच अनुषंगाने आज हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र अशा देशांच्या विस्तीर्ण अशा समुद्री हद्दीत एक जागतीक स्तरावरील बलाढ्य 'नौदल शक्ती ' म्हणून दबदबा असलेल्या 'इंडीयन नेव्ही' च्या नव्या ध्वजात महाराजांच्या राजमुद्रेचं अष्टकोणी कवच दिमाखात सागरात लहरत आहे याचा निश्चितच मोठा आनंद होत आहे. #जय_हिंद #जय_शिवराय

🔥TOP TELEGRAM CHANNELS 🔥 ⚜XS PROMOTION ( 1K TO ∞)⚜ ═════ ═════ ═════ ═════ ADMIN[S] DON'T DELETE ❌ ╔════════════════════╗ 🔱 POWERED BY :- 🔰 @XS_PROMOTION 🔰 ╚════════════════════╝ @Endlessquizz ◆━━━━━━━━━⚄⚄━━━━━━━━━◆ 📹JOIN FOR LATEST MOVIES 📹:- https://t.me/+RV0U98A1CkDhYbyw ◆━━━━━━━━━⚄⚄━━━━━━━━━◆ 3hrs on top & 12hrs in channel! ➕𝗔𝗱𝗱 𝘆𝗼𝘂𝗿 𝗰𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 (𝗙𝗿𝗲𝗲)➕