cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

👮ONLY MUMBAI POLICE 🚔

👮 महाराष्ट्र पोलीस 🚔 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी🚨 👉 सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या चॅनेल वर मिळेल. ➥ दररोज प्रश्नपत्रिका ➥ चालू घडामोडी ➥ जनरल नॉलेज 📢 सर्व स्पर्धा अपडेट @ONLY_MUMBAI_POLICE - स्वप्न खाकीचे

Show more
Advertising posts
1 274
Subscribers
+324 hours
+197 days
+7930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
🔥 6 जून पासून ग्राउंड सुरू लागा तयारीला...👆💯
Show all...
👍 3
━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 don't be confused 🤯🤯 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️ पाण्याची महत्तम घनता.... -  4 अंश ▪️ पाण्याचा गोठण बिंदू... .. -  0 अंश ▪️ पाण्याचे बाषपीभवन...... - 100 अंश ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELIGRAM :-https://t.me/ONLY_mumbai_police ━━━━━━━━━━━━━━━━━━━
Show all...
👍 1🙏 1
━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 पोलीस भरती 🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️  प्लासीची लढाई   = 23 जून 1757 ▪️ बक्सारची लढाई  = 22 ऑक्टो 1764 ▪️ वाॅदिवाॅशची लढाई  = 22  जाने 1760 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELIGRAM :-https://t.me/ONLY_mumbai_police ━━━━━━━━━━━━━━━━━━━
Show all...
👍 2
🛑 नक्की वाचा महत्वाचे आहे ◾️महाराष्ट्र राज्य गृह सचिव  अमिताभ राजन ◾️महाराष्ट्र मुख्य सचिव  डॉ.नितीन करीर ◾️महाराष्ट्र पोलीस महासंचालक  रश्मी शुक्ला ◾️महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंघम ◾️महाराष्ट्र अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी ◾️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त  राजीव कुमार ◾️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन ◾️पहिली महिला निवडणूक आयुक्त रमा देवी ➡️ @ONLY_MUMBAI_POLICE
Show all...
👍 1
एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबत सूचनापत्र.
Show all...
🔰 सध्याच्या महत्वाच्या पदांच्या वरील नियुक्त्या
🎖️ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान 🪖 लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे 🚢 नौदल प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी 🛫 हवाईदल प्रमुख एअर मार्शल विवेक राम चौधरी ➡️ @ONLY_MUMBAI_POLICE
Show all...
👍 3
📕 पोलीस भरती उपयुक्त नोट्स •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• १) ‘सिलप्पधिकरम’ आणि ‘मणीमेखलाई ही महाकाव्ये     कोणत्या भाषेतील आहेत ?
तमिळ भाषेतील
२) त्रिपिटक मधील तीन पिटक कोणते आहेत ?
विनयपिटक, अभिधम्मपिटक, सुत्तपिटक
३) अभिज्ञानशाकुंतल हे नाटक कुणी लिहिले आहे ?
कालिदास
४) जीवक हा प्रसिध्द वैद्य कुणाच्या दरबारात होता ?
बिंबिसार
५) ‘चरकसंहिता’ व ‘सुश्रुतसंहिता’ हे ग्रंथ कुणी लिहिले आहेत ?
चरक
६) ‘पंचसिद्धान्तिका’ हा खगोलशास्त्रीय ग्रंथ कुणी लिहला आहे ?
वराहमिहिर
७) तक्षशिला हे प्राचीन शहर कोणत्या देशात आहे ?
पाकिस्तान
८) वाराणसी हे शहर कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये वसले आहे ?
वरणा व असी
९) ‘वैशेषिक दर्शन’ हा ग्रंथ कोणी लिहला आहे ?
महर्षी कणाद
१०) बद्रिनाथ,  द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी चार       मठांची स्थापना कुणी केली आहे ?
आद्य शंकराचार्य
➡️ @only_mumbai_police
Show all...
👍 2