en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Open in Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Show more
4 658
Subscribers
No data24 hours
-137 days
-7730 days
Posts Archive
8 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन घेऊ शकता. ऍडमिशन लिंक - https://www.educulture.co.in/combine-mock-test-series
8 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन घेऊ शकता. ऍडमिशन लिंक - https://www.educulture.co.in/combine-mock-test-series

आपली कामे आटोपून ठीक 10 वाजता देसले सरांच इकॉनॉमिक्स चे बुक घेऊन बसा.... RBI-Economics PART-3 2 ऑगस्ट 2021 रात्री -10 वाजता ब
आपली कामे आटोपून ठीक 10 वाजता देसले सरांच इकॉनॉमिक्स चे बुक घेऊन बसा.... RBI-Economics PART-3 2 ऑगस्ट 2021 रात्री -10 वाजता बऱ्याच नवीन कन्सेप्ट आणि value addition होईल... आपला सोहेल शेख 🙏 https://t.me/mpscvalueaddition?voicechat 👆👆👆👆 वरील लिंक जॉईन करून ठेवा आणि आपल्या मित्र मैत्रणींना पण पाठवा.

आज रात्री 10 वाजता RBI economics भाग -3 सगळी कामे करून घ्या जेवण वगैरे आटोपून 🕑रात्री 10 वाजता फक्त कानात हेडफोन आणि देसले सरांच इकॉनॉमिक्स बुक घेऊन बसा..... बाकी इकॉनॉमिक्स चा अभ्यास माझ्यावर सोपवा... कमी वेळेत best output आणि तुमच्या रात्रीच्या जेवनंतरचावाया जाणाऱ्या वेळेत( काही सन्माननीय अपवाद असू शकतात ) इकॉनॉमिक्स वर command मिळवा. 🏆 8 पेक्षा जास्त पुस्तकातील value adition आणि concept चा वापर करून fact हे exam oriented लक्षात ठेवणे ही आपली lecture ची theme असेल. आपला सोहेल शेख 🙏 https://t.me/mpscvalueaddition?voicechat 👆👆👆👆 वरील लिंक जॉईन करून ठेवा आणि आपल्या मित्र मैत्रणींना पण पाठवा.

# POLITY #REVISION 📌✔️MOST important & परीक्षेत पुन्हा पुन्हा विचारले जाणारे कलम 75.. बऱ्याच विद्यार्थ्यांना एकतर कलम 75 मध्
# POLITY #REVISION 📌✔️MOST important & परीक्षेत पुन्हा पुन्हा विचारले जाणारे कलम 75.. बऱ्याच विद्यार्थ्यांना एकतर कलम 75 मध्ये ६ उपकलम आहेत हेच माहिती नसते किंवा त्यातील महत्त्वाचा मजकूर माहीती नसतो 🙏खास करून राज्यसेवा मुख्य, ASO मुख्य साठी FOCUS करा😊😊 Join @setumpsc Join @mpscvalueaddition

#POLITY #REVISION * ✔️📌७४ व्या घटनादुरुस्तीची वैशिष्ट्ये / परिणाम / भूमिका : १) नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम ( P ते ZG ) २) राज्यघटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले ( एकूण १८ विषयांचा समावेश आहे. ) ३) महत्वाच्या व्याख्या कलम २४३ ( P ) ४) नगरपालिका स्थापन करणे कलम २४३ ( Q )      अ ) नगर पंचायत  ( Nagar Panchyat )       ब ) नगर परिषद   ( Municipal Corporation )       क ) महानगरपालिका ( Municipal Corporation ) ५) नगरपालिकांची रचना कलम २४३ ( R ) ६) वॉर्ड समित्या स्थापन करणे कलम २४३ ( S ) ७) राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( T )       अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा        ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा        क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) याना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा. ८) नगरपालिकांचा पालिकांचा कालावधी निश्चित कलम २४३ ( U ) ९) सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( V ) १०) नगरपालींकाचे अधिकार, जबाबदारी कलम २४३ ( W ) ११) नगरपालिकांना कर व निधी लादण्याचा अधिकार कलम २४३ ( X ) १२) राज्य वीत्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( Y ) १३) नगरपालिकांचे लेखांकन, लेखापरीक्षण कलम २४३ ( Z ) १४) नगरपालिकांच्या निवडणुका घेणे कलम २४३ ( ZA ) १५) केंद्रशासित व अपवाद असणाऱ्या प्रदेशासाठी तरतूद कलम २४३ ( ZB ) १६) काही प्रदेशांना ७४ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( ZC ) १७) जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा कलम २४३ ( ZD ) १८) महानगर नियोजन समितीची स्थापना कलम २४३ ( ZE ) १९) नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका बाबीमध्ये न्यायिक हस्तक्षेप नाही कलम २४३ ( ZG ) 🌿🌿🦚 Join @setumpsc Join @mpscvalueaddition

MPSC RBI-Economics Part-1 आपला सोहेल शेख अधिक अपडेट्ससाठी जॉईन करा. https://t.me/mpscvalueaddition

मित्रांनो RBI-Economics या व्हॉइस चॅट LECTURE बद्दल आपला फीडबॅक द्या🙏 आपला सोहेल शेख