en
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Open in Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Show more
4 658
Subscribers
No data24 hours
-137 days
-7730 days
Posts Archive
story of the Reserve Bank History of the Reserve Bank Governor post akp 94 | गोष्ट रिझर्व्ह बँकेची : इतिहास रिझर्व्ह बँकेच्या ‘गव्हर्नर’पदाचा https://www.loksatta.com/arthvrutant/story-of-the-reserve-bank-history-of-the-reserve-bank-governor-post-akp-94-2725760/ Join @MPSC_value_addition

╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝ 🔆♦️पंतप्रधान रोजगार योजना♦️🔆 सुरुवात – 1994-95 उद्दिष्ट – बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार करण्याकरिता अर्थसहाय्य करणे. ============================= 🔆♦️इंदिरा आवास योजना♦️🔆 सुरुवात – 1985 उद्दिष्ट – दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना पक्की घरे बाधण्यासाठी आर्थिक मदत करणे. ============================ 🔆♦️ग्राम सडक योजना♦️🔆 सुरुवात – 2000-2001 उद्दिष्ट – सर्व खेडी रस्त्यांनी जोडणे. ============================= 🔆♦️प्रधानमंत्री ग्रामोधोग योजना♦️🔆 सुरुवात – 2000-01 उद्दिष्ट – ग्राम स्तरावरील लोकांचे जीवनमान उंचावणे. ================================ 🔆♦️ सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ♦️🔆 IRDP, ट्रायसेस, महिला व बाल विकास कार्यक्रम (ड्वारका), सिट्रा, गंगा कल्याण योजना, दस लाख विहिरी योजना या सहा योजनांचे एकत्रिकरण करून केंद्र सरकारने 1 एप्रिल 1999 रोजी हीयोजना सुरू केली. ग्रामीण भागात लघुउधोगासाठी आर्थिक मदत देणे हा मुख्य उद्देश. ============================ 🔆♦️जवाहर ग्राम समृद्धी योजना♦️🔆 जवाहर रोजगार योजनेचे रूपांतर 1 एप्रिल 1999 रोजी या योजनेत केले गेले. या योजनेवर खर्च करण्यात येणारी रक्कम केंद्र-राज्य अनुक्रमे 75:25 करणार. ही योजना सप्टेंबर 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत विलीन करण्यात आली. ============================ 🔆♦️ अंत्योदय अन्न योजना ♦️🔆 25 डिसेंबर 2000 रोजी सुरुवात. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना प्रति महिना 35 कि. अन्नधान्य किमान किंमतीत उपलब्ध करून दिले जाते. ============================= 🔆♦️पंतप्रधान ग्रामोदय योजना♦️🔆 सुरुवात – 2000-01 या योजनेअंतर्गत आरोग्य, शिक्षण, पेयजल, गृहबांधणी व रस्ते इ. पाच विषयावर भर देण्यात आला आहे. 🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲 ⚪️ राज्यसेवा करणाऱ्या आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही share करा👍 ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝

⭕️♦️⚠️ज्यांनी आरोग्य विभाग + म्हाडा + TET + MIDC यामध्ये नोकरी लावण्यासाठी पैसे भरले आहेत त्यांनी जर पुणे Cyber पोलीस यांना स्वतःहून माहिती दिली तर त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद होणार नाही. पुढे जे तपासात पकडले जातील त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद होईल. 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/7-Dh-CBNu5U डी.सी.पी. भाग्यश्री नवटके मॅडम यांची मुलाखत.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

🔆♦️🎖राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 सर्व प्रश्नपत्रिका 🔰👉🏻All Questions Papers in One File 🔰👉🏻Join : @MPSC_Value_Addition 🛑🎖 GS1 - GS4 Paper SEQUENCE WISE GS 01 GS 02 GS 03 GS 04 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🔰Join : @MPSC_Value_Addition 🔰Join : @abhishekcsat 🔰Join : @HrHrdBySohel

स्वतःला आव्हान देऊन बघ.... यश हातातच आहे तूझ्या थोड स्वतःला जागवून बघ स्वप्न झोपू देणारच नाहीत काळजात ध्येय कोरून बघ यश अपयश येतच जीवनात यशासाठी थोड झुंजून बघ. भूतकाळ भविष्याचा विचार कशाला, वर्तमानाला गुलाम करून बघ. क्षितिजाच्या पलीकडचे स्वप्न नको कर्तुत्वाने तूझ्या त्याला झुकवुन बघ वाजेल नगाडा सह्याद्रीवर तुझा परिकष्टाने यशाला, बुलंद करुन बघ यश हातातून जाणारच नाही गोंधळलेल्या मनाला सावरून बघ होतील वादळे नतमस्तक तुझ्यापुढे स्वतःला आव्हान तर देऊन बघ. ✍ © पिहु धर्माजी जोंधळे आजरसोंडा औंढा नागनाथ हिंगोली --------------------------------------------- Join @MPSC_value_addition

निःशब्द... अतिशय वेदनादायी.. भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐 --------------------------------------------------- असे टोकाचे पाऊल घ्यायला नको होते.किमान आपल्या आई वडिलांचा तरी विचार करायला पाहिजे होता.हे पण दिवस जाणार आयुष्य जगायला खूप पर्याय आहेत मित्रांनो. आपल्या ला काही प्रोब्लेम असेल तर ते आपल्या मनात ठेऊ नका ते आपल्या आई, वडील ,भाऊ ,बहिण,मित्र मैत्रिणी शिक्षक यांच्या पैकी कोणा कडेही बोलत रहा. आयुष्य खरचं खुप सुंदर आहे. संयम ठेवा सर्व व्यवस्थित होणार. Join @MPSC_value_addition

मित्रांनो आयुष्य MPSC पेक्षा खूप मोठे आहे. 📌कालच आपण ताण तणाव व्यवस्थापन यावर गप्पा मारल्या.... 🎯ताण येत असेल तर आई वडील मि
मित्रांनो आयुष्य MPSC पेक्षा खूप मोठे आहे. 📌कालच आपण ताण तणाव व्यवस्थापन यावर गप्पा मारल्या.... 🎯ताण येत असेल तर आई वडील मित्र मैत्रिणीशी बोला.... 🔷जाणाऱ्यापेक्षा जे मागे राहणार आहेत त्यांचा दुःखाचा विचार करा... ♦️ताण येत असेल तर वर scroll करून कालच्या गप्पा नक्की ऐका... आणि लईच ताण आला तर मला @SoheleShaikh या टेलिग्राम id वर मेसेज करा. ⭕️तुमचा मित्र/भाऊ म्हणून मी कायम सोबत आहे तुमच्या 🙏 आपला सोहेल शेख.. @MPSC_Value_Addition

🔆♦️⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) संपूर्ण 2021 या वर्षातील 🎖 सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक घडामोडी Lecture Running Notes 🎖⭕️सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक घडामोडीLecture Running Notes घडामोडी एकत्रित ऐकून घ्या. एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. 📌जॉईन @MPSC_Value_Addition @mpsc_sathi संपूर्ण बॅच साठी डाउनलोड करा अँप्लिकेशन ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

🔆♦️⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) संपूर्ण 2021 या वर्षातील 🎖 सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक घडामोडी Lecture Running Notes 🎖⭕️सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक घडामोडीLecture Running Notes घडामोडी एकत्रित ऐकून घ्या. एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. जॉईन @MPSC_Value_Addition @mpsc_sathi

⭕️ज्यांना परीक्षाभिमुख चालू घडामोडी साठी वरील Demo Lecture आणि running notes नक्की पाहून घ्या... 🛑 Note: आपल्या वरील सर्व Current Affairs च्या Running नोट्स ला सोहेल सरांच्या ऑडियो लेक्चरसची जोड असूद्या, जेणे करून समजण्यास लवकर फायदा होईल... 📍 सुरवातीला Normal Speed ने ऐका. नंतर 1.5 X नंतर 2 X च्या Speed ने ऐका... जेणेकरून Fast रिविजन होऊन जाईल.. पूर्ण 2021 वर्षाच्या घडामोडी 4 तासाच्या आत revise करू शकता... @MPSC_Value_Addition संपूर्ण lecture साठी आणि बॅचसाठी डाउनलोड करा. Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru अधिक माहितीसाठी संपर्क करा या टेलिग्राम वर - @SoheleShaikh आपला सोहेल शेख

🔆♦️🎖राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 सर्व प्रश्नपत्रिका 🔰👉🏻All Questions Papers in One File 🔰👉🏻Join : @MPSC_Value_Addition 🛑🎖 GS1 - GS4 Paper SEQUENCE WISE GS 01 GS 02 GS 03 GS 04 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🔰Join : @MPSC_Value_Addition 🔰Join : @abhishekcsat 🔰Join : @HrHrdBySohel

🔆♦️🎖Guest Lecture Running Notes : 📚महत्वाचे मुद्दे- ✍️विषयानुसार कशी रिव्हीजन करावी ✍️Revision करताना कोणत्या गोष्टीवर भर द्यावा. ✍️Last week मध्ये कसा अप्रोच असला पाहिजे. ✍️Exam hall मधील approch... ✍️Objective सोडवताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा... 📚मार्गदर्शक - IP सिंह सर ( संचालक, IP Sirs Success अकॅडमी पुणे.) 🎯नवीन पुस्तकांना हात लावू नये. 🎯दररोज 125+ Questions Solve करणे 🎯Lest week for पेपर Solving: 📌Morning : GS 📌After Noon : CSAT 🎯पूर्ण दिवस एकच Topic वाचू नये 📌Conceptual Rivision आधी करणे 📌Factual Rivision नंतर करणे ⭕️Last week: 📌नवीन Resources वाचू नये 📌Rivision चे Subject wise Plane बनवणे 📌कोण कोणते Topics वाचायचे त्याची List बनवणे 🎯EXAMच्या एकदिवस आगोदर ? 📌कमी वेळात प्रत्येक विषय नजरे खालून जायला हवा 📌MCQ EXAM IS ओळख परेड आहे.. 📌8 te 10 तासाचा Schedules ठेवायचा. 📌Writhing pad घेऊन जाणे. 📌Hall ticket 2 ठेवणे, मित्राला send करून ठेवणे. 📌घड्याळ नेणे, बेंच पुसण्यासाठी कपडा घेऊन जाणे. 📌Questions Solve करतांना जे Questions येत नाही ते Page lightly fold करणे 📌Questions slove करतांना Over analyze करू नये 📌30 te 40 Questions logic नेच Solve करावे. 🛑या lecture चा खूप फायदा होईल. जॉईन - @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition @mpsc_sathi

⭕️खूप महत्वाचे Lecture ♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ♦️Combine पूर्व परीक्षा 2021 📚मार्गदर्शक - IP सिंह सर ( संचालक, IP Sirs Success अकॅडमी पुणे.) 📚महत्वाचे मुद्दे- ✍️विषयानुसार कशी रिव्हीजन करावी ✍️Revision करताना कोणत्या गोष्टीवर भर द्यावा. ✍️Last week मध्ये कसा अप्रोच असला पाहिजे. ✍️Exam hall मधील approch... ✍️Objective सोडवताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा... 🛑या lecture चा खूप फायदा होईल. जॉईन - @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition

सरांना विचारण्यासाठी प्रश्न तयार ठेवा👍

https://t.me/MPSC_Value_Addition?livestream 👆👆👆👆 ⭕️IP सरांच्या lecture साठी 🎯Lecture चालू झाले आहे जॉईन करा.