en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Open in Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Show more
4 658
Subscribers
No data24 hours
-137 days
-7730 days
Posts Archive
अलीकडेच चर्चेत असणारे भशन चर बेट कोणत्या देशाचा भाग आहे
Anonymous voting

⭕️♦️ राज्यसेवा पुर्व साठी अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी? ✳️ राज्यसेवा Prelims मध्ये अर्थव्यवस्था या विषयावर 15 प्रश्न विचारले जातात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Syllabus मध्ये Mention केलेल्या घटकावरतीच ते प्रश्न विचारले जातात. थोडक्यात Economy मध्ये Predictability आहे. MPSC ने अर्थव्यवस्थेच्या Syllabus मध्ये 5 मुख्य घटक दिलेले आहेत. 1. लोकसंख्या 2.दारिद्र व बेरोजगारी 3. शाश्वत विकास 4. समावेशन 5. सामाजिक क्षेत्र सुधारणा 6.नियोजन व जमीनसुधारणा ( Syllbus मध्ये Mention नाही पण प्रश्न येतो. यातील पहिल्या 3 घटकांची आपण आज सविस्तर चर्चा करू. ♦️1. Demography म्हणजेच लोकसंख्या - या घटकवरती 1-2 प्रश्न हमखास विचारले जातात. यामध्ये आपल्याला लोकसंख्येचा संख्यात्मक( लिंग गुणोत्तर, साक्षरता दर, घनता इ) आणि गुनात्मक( माता मृत्युंदर, बालक, शिशु मृत्यूदर इ). अनुषंगाने अभ्यास करावा लागतो. लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्था चांगल्या करून ठेवा. भारतातील लोकसंख्या धोरणे उदा. 1976 आणि 2000 याचा उपघटकनुसार Detailed मध्ये Study करून घ्या. लोकसंख्या हा घटक तुम्हाला भूगोलामध्ये पण कमी येऊ शकतो so चांगला करून घ्या. Source - देसले सर भाग 2 हा यासाठी सर्वोत्तम source राहील. अगदी रट्टा मारून टाका😊. ♦️2. दारिद्र्य व बेरोजगारी - किमान 2 प्रश्न या घटकावरती विचारले जातात. यामध्ये दारिद्र्य व बेरोजगारीचा अर्थ, प्रकार,महत्वाच्या व्याख्या, दारिद्र्य निर्मूलणासाठी नेमलेल्या समित्या आणि त्यानी केलेल्या शिफारशी चांगल्या करून ठेवा. रंगराजन, तेंडुलकर, लकडवाला या तीन समित्या आयोगाच्या लाडक्या आहेत. त्या आपल्या पण लाडक्या व्हायला पाहिजेत मथीतार्थ त्या चांगल्या करा 😊. त्यांनी सांगितलेली आकडेवारी त्यानुसार सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यात आहे, महाराष्ट्राचे किती? या बाबी पण clear करून ठेवा. दारिद्र्य व बेरोजगारी निर्मूलणासाठी सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यावरती आयोग हमखास प्रश्न विचारतो. देसले सर भाग 2 मधून चांगल्या करून ठेवा. Multidimetional Poverty Index ( MPI) - MPI चे 3 आयाम, त्याचे 10 निर्देशक वव्यवस्थित करून घ्या. त्याच्या Vulnerable, Multidimetionally Poor, Severly Multidimetionally Poor याच्या Categorization वरती आयोग प्रश्न विचारत आहे. लक्षात ठेवा. देसले सरांच्या पुस्तकात व्यवस्थित दिल आहे. संदर्भग्रंथ - देसले सर भाग 1 आणि कोळंबे सर. ♦️3. शाश्वत विकास - 1972 च्या Stockholm परिषदेपासून सुरु झालेला Sustainable Developement चा प्रवास अगदी पॅरिस करारापर्यंत येऊन थांबतो. 1987 चा Montreal प्रोटोकॉल त्याच्या Provisions,1992 ची वसुंधरा परिषद त्यामधून बाहेर आलेले वेगवेगळे करार, त्यामधील बंधनकारक असलेले, नसलेले, त्यातील तरतुदी अभ्यासाव्यात, Kyoto Protocol चा सविस्तर अभ्यास करावा. त्यानंतर येतो यामधील सर्वात IMP घटक MDG & SDG - 2000-2015 या कालावधीसाठी आपण MDG लागू केले होते. त्याची उत्पत्ती, त्याचे उद्दिष्टे, टार्गेट्स, Indicators इ. क्रमाने लक्षात ठेवावी लागतील. हेच SDG च्या बाबतीत देखील लागू होते. इथून मागे आयोगाने MDG आणि SDG वरती जास्त Deep मध्ये प्रश्न विचारले नाहीत इथून त्यातील प्रत्येक Target वरती Detailed मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. So 1-17 या क्रमाने SDG आणि प्रत्येक SDG मध्ये सांगितलेल्या Provisions पाठ करून टाका. संदर्भग्रंथ देसले सर भाग 2. उद्या राहिलेले 3 घटक Cover करू. Be Attentive 😊. क्रमश.. 👉The Achievers Mentorship Aniket Thorat STI ASO 2019 ➖➖➖➖➖➖➖➖➖ Credit-TheAchieversMentorship

एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 (✔️आजचे अधिकारी घडवतील उद्याचे अधिकारी) ⭕️राज
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 (✔️आजचे अधिकारी घडवतील उद्याचे अधिकारी) ⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 🎯वशिष्ट्ये - 📌 5Sectional व 7 Comprehensive Test सखोल विश्लेषणासहित... 📌अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट... 📌आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion... 📌Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी... 📌राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि राज्यस्तरीय रँक... 🏆अधिकारी व अनुभवी तज्ञांकडून Discussion. ✔️ऑनलाईन /ऑफलाईन/पोस्टल स्वरूपात... ♦️फीस - 1400/- Group Discount (3+students) =1000/- 🎯टस्ट नंतर Question Paper आणि विश्लेषणची PDF डाउनलोड करू शकता. ऍडमिशन https://www.niravda.com/rajyaseva-prelims-test-series-2021 या वेबसाईट वर आणि एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे येथे सुरु होतील.

👆👆👆 Last month मध्ये practice साठी explanation सोबत आयोगाच्या current ट्रेंडनुसार प्रश्न देण्यात आले आहेत. यातील रोज 100 que वेळ लावून सोडवा नंतर explaination बघून analysis करा. 👍

Sample copy MPSC GS Simplified Book(1).pdf4.54 MB

⭕️MPSC पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी Four Subject Startegy पण सांगेन. ✔️राज्यव्यवस्था ✔️अर्थव्यवस्था ✔️भूगोल ✔️चालू घडामोडी ⭕️ प्लँनिंग विषयी... ✔️बऱ्याच जणांचे same प्रॉब्लेम आहेत. 🔶एकत्रितपणे इथे सांगण्याचा प्रयत्न करेन.. माझी डिसेंबर मध्ये मुख्य असल्याने one to one सांगणे थोडे अवघड जात आहे.. 2022 यावर्षी खूप जागा निघणार आहेत. Join @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition आपला सोहेल शेख ⭕️आपल्या मित्र मैत्रणींना पाठवा. https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru 👆👆👆👆 डाउनलोड करा आपले अँप्लिकेशन आणि Exam oriented Lecture ऐका...

राज्यसेवा विश्लेषणासाठी गजानन ठोकळ सरांचे हे book best आहे. आधी न बघता वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवा आणि नंतर यातील ans चेक करा. आपला सोहेल शेख

CSAT 2021 विश्लेषण सॅम्पल कॉपी

☑️ राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर -2 CSAT विश्लेषण 2013 - 2020 ☑️ ☑️ 4th UPDATED EDITION ✅वैशिष्ट्ये ✅ 👉राज्यसेवा पूर्व परीक्ष
☑️ राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर -2 CSAT विश्लेषण 2013 - 2020 ☑️ ☑️ 4th UPDATED EDITION ✅वैशिष्ट्ये ✅ 👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी विशेष CSAT STRATEGY (8 अधिकाऱ्याकडून ) 👉 2013 ते 2020 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण. 👉 आयोगाने रद्द केलेल्या प्रश्नांचे सुद्धा स्पष्टीकरण. 👉गणित व बुद्धिमत्ता यांची सर्व सूत्र व नियम शॉर्टकट पद्धतीने. 👉 उताऱ्याचे काठिण्यपातळी नुसार वर्गीकरण. 👉 मराठी व इंग्रजी भाषेत प्रश्नपत्रिकेची मांडणी करणारे एकमेव पुस्तक. ✳️ संकलन ✳️ गजानन उत्तमराव ठोकळ संपर्क : 8830225774

दिनांक 20 नोव्हेंबर, 2021 रोजी नियोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ची प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.pdf

उताऱ्यासाठी वरील 9 audio खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत. तुमच्या विचार करण्यामध्ये खूप बदल होईल आणि नक्की मार्क्स वाढतील. मी courses ची फी अजून कमीच ठेवली आहे. त्यामुळे CSAT गणित बुद्धिमत्ता course नक्की जॉईन करा. एकदा माझ्याकडून शिका तुम्हाला कधीच हे विषय अवघड वाटणार नाहीत. Ask Doubts @abhishekthigale Join course here App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture

📌Last Important tip for passage solving. By Abhishek Thigale 📌15-20 minutes saving 📌15-20 increase in marks Join @abhishekcsat

8. उताऱ्यामध्ये उत्तरे शोधताना... By Abhishek Thigale Join @abhishekcsat

7. पर्याय वाचताना... By Abhishek Thigale Join @abhishekcsat

6. प्रश्न वाचताना... By Abhishek Thigale 📌सर्वात महत्त्वाचे Join @abhishekcsat

5. प्रश्न सोडवताना... By Abhishek Thigale Join @abhishekthigale

4. उताऱ्याची theme बनवताना... By Abhishek Thigale 📌हे नक्की ऐका कोणी सांगणार नाही.👍 Join @abhishekcsat