en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Open in Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Show more
4 658
Subscribers
No data24 hours
-137 days
-7730 days
Posts Archive
68
Anonymous voting

इंदिरा गांधी यांनी सर्व ऋतूंचा माणूस म्हणून कोणाचे वर्णन केले होते
Anonymous voting

चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फाजील उतावीळ समाजसुधारक असे विशेषण लावून वृत्तपत्रांमधून कोणी टीका केली
Anonymous voting

1
Anonymous voting

योग्य जोड्या लावा (कोल्हापूर संस्था त्यांचे व्यवस्थापक किंवा अध्यक्ष)
Anonymous voting

बाहुलीचा हौद प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे
Anonymous voting

🔴 Mpsc प्रोफाइल update लिंक https://mpsconline.gov.in/candidate 🔴 MIDC hallticket लिंक https://midcrecruitment2019.cbtexam.in/Home/ListofExam.aspx 🔴 आरोग्य भरती गट क आणि गट ड लिंक https://arogyabharti2021.in/vacancy-matrix.html Join @Mpscvalueaddition ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝

समाज समता संघ संस्था कोणी स्थापन केली
Anonymous voting

नाताळ काँग्रेसची स्थापना कोणी केली
Anonymous voting

⭕️♦️राज्यसेवेच्या जागा वाढविण्याची कार्यवाही सामान्य प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरूआहे. त्यासंदर्भात बुधवारी (ता. 18) बैठक होईल, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. विद्यार्थीहिताचा निर्णय होईल, असेही ते म्हणाले. Credit - officer_club https://www.esakal.com/maharashtra/a-meeting-will-be-held-on-wednesday-to-increase-the-number-of-state-service-seats-ssd73 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join- @mpscvalueaddition

https://t.me/joinchat/7B_LkXiQWHQyZDA1 👆👆👆 Rajyseva interview Preparation sathi join kara

MPSC Combine पूर्व परीक्षा -2020 महा-Mock राज्यस्तरीय ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट दिनांक - 19/08/2021(गुरुवारी) 🕑वेळ - सकाळी 10
MPSC Combine पूर्व परीक्षा -2020 महा-Mock राज्यस्तरीय ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट दिनांक - 19/08/2021(गुरुवारी) 🕑वेळ - सकाळी 10 वाजता फीस - फक्त 50 रु वैशिष्ट्ये 📌 आयोगाप्रमाणेच टेस्ट चा दर्जा आणि काठीण्यापातळी.... 📌प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर आणि सखोल विश्लेषण... 📌In depth डिस्कशन या डिस्कशन मध्ये syllabus च्या प्रत्येक पॉईंट ला touch आणि revision होईल. 📌 यासाठी मागील प्रश्नपत्रिकाच्या रिव्हर्स इंजिनीरिंग आणि प्रेडेक्टिव्ह अँनालिसीस चा वापर... 📌महाराष्ट्र पातळीवर आपला रँक (नंबर असल्याने नाव confidential राहील.. 🏆🏆🏆पहिल्या दहा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे.... 📜ऑफलाईन टेस्ट केंद्र- HV देसाई स्पर्धा केंद्र - निरव दा, शनिवार वाड्याजवळ, भाऊ रंगारी गणपती मंदिरासमोर, पुणे. (ऑफलाईन क्षमता फक्त 1000 विद्यार्थी राहील) ऑफलाईन व ऑनलाईनसाठी admission link - https://www.niravda.com/mpsc-combine-one-day-mock-test

सर्व रेकॉर्डिंग पण मिळतील.... बाकीची काम करताना सुद्धा exam oriented आणि value addition असणारी lecture ऐकू शकता... 🏆17 ऑगस्ट
सर्व रेकॉर्डिंग पण मिळतील.... बाकीची काम करताना सुद्धा exam oriented आणि value addition असणारी lecture ऐकू शकता... 🏆17 ऑगस्टपर्यंत फक्त 400/- रु 🏆 आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलेल्या विनंतीनुसार ही ऑफर उद्या 17 ऑगस्ट 2021 पर्यंत राहील... एकच batch होणार आहे त्यामुळे लवकर प्रवेश घ्या... 📌राज्यसेवा MAINS चा येणाऱ्या इकॉनॉमिक्स च्या 110 पैकी 90+ 📌STI MAINS च्या इकॉनॉमिक्सच्या 55 पैकी 50+ Question बरोबर आणण्याचे टार्गेट राहील. इकॉनॉमिक्स च्या concepts आणि Facts तोंडपाठ होतील... बाकी विषय तुम्ही करा... इकॉनॉमिक्स माझ्यावर सोपवा🎯 अधिक माहितीसाठी मेसेज करा @SohelEshaikh आपला सोहेल शेख जॉईन @mpscvalueaddition

👆👆 Lecture ऐका आणि मगच ऍडमिशन घ्या एक सेकंद पण वाया जाणार नाही फास्ट रेव्हिझन होईल value addition सोबत... 📌पंचवार्षिक योजना भाग -3 🏆अर्थशास्त्र व्हॉइस चॅट Batch🏆 🇮🇳17 ऑगस्ट 2021 पर्यंत 20% डिस्काउंट फक्त 400/- रु फीस (सर्व रेकॉर्डिंग lectures ही मिळतील) अधिक माहितीसाठी मेसेज करा @SohelEshaikh आपला सोहेल शेख अधिक अपडेट्स साठी जॉईन करा. @mpscvalueaddition @mpscvalueaddition @mpscvalueaddition

एक एक दिवस जसा पुढे जात आहे तसे बऱ्याच जणांना tension येत आहे आणि काय करू आणि काय नको असे होत असेल... ही नॉर्मल phase आहे. सगळ्यांसोबत होतं.हे थोड्याफार प्रमाणात झालं सुद्धा पाहिजे. हे कमी होण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षेचा विचार करु नका तुमच्या अभ्यासाचा विचार करा. रोज ठरवून गोष्टी पूर्ण करा. Syllabus ला छोट्या छोट्या भागात divide करा. Direct 4 सप्टेंबर ला काय होईल याचा विचार करून वेळ घालवू नका. आज 11 वी महाराष्ट्राचा इतिहास, 2-3 गणित बुद्धिमत्ता चे टॉपिक आणि थोडंस current affairs पूर्ण करा. रोज 100 प्रश्न तरी सोडवा. आपला अभिषेक ठिगळे आपल्या टेस्ट series चे जे प्रश्न चुकलेत किंवा तुम्हाला आले नाहीत ते टॉपिक पुस्तक वाचून चांगले करून टाका. Join Test series here one free test: https://www.educulture.co.in/combine-mock-test-series जॉईन करा @mpscvalueaddition

#POLITY #REVISION # न्यायाधिकरण ( राज्यसेवा मुख्य ,ASOमुख्य ,STI मुख्य, कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी) 📌✔️📖" राज्य प्रशासकीय न्
#POLITY #REVISION # न्यायाधिकरण ( राज्यसेवा मुख्य ,ASOमुख्य ,STI मुख्य, कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी) 📌✔️📖" राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण (SAT) 📖📚SAT सोबतच CAT करावे,यांची कलमे & ,यात नेमणूक कोण करतात,यावर विशेष भर द्यावा😊All the Best for combine ✌️शेवटचा घाव🏆🤾‍♂ Join @Mpscvalueaddition ╔═════════════════╗ ▒ Join:-- @Setumpsc ▒ ╚═════════════════╝

# नियतीशी करार 🇮🇳😊 Join @Mpscvalueaddition ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝
# नियतीशी करार 🇮🇳😊 Join @Mpscvalueaddition ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝

👆👆👆👆 संयुक्त पूर्व परीक्षा च्या आधारावर दररोज दहा प्रश्न सरावासाठी दिले जातील. 👉join @sumitj1406