MPSC Value Addition by Sohel Shaikh
Open in Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Show more4 658
Subscribers
No data24 hours
-137 days
-7730 days
Posts Archive
Fact_47
Q 197) the constitution has debarred the retiring election commissioners from any further appointment by government.
189) खालीलपैकी कोणत्या देशाने शहाब-3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केले.
185 स्तनपान नवजात व लहान मुलांना आहार देण्याचा पद्धती म्हणजे खालीलपैकी कोणते राज्य देशात अव्वल स्थानावर आहे.
184. भारतीय कौशल्य संस्थेची उभारणी खालीलपैकी कोठे करण्यात येणार आहे.
182) शिरुई लीली महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येतो.
Q 181) शहरी सांडपाणी प्रक्रिया साठी उभारण्यात आलेल्या LOTUS HR प्रकल्पासाठी भारतास कोणत्या देशाने सहकार्य लाभले आहे.
💐💐💐💐 माणूस शरीराने अपंग चालेल 🤾♂पण मनाने आणि जिद्दीने अपंग असता कामा नये याचे उत्तम उदाहरण भावीना पाटेल🎊🎊🥇🥇
Join @Setumpsc
⏰TIME MANAGEMENT TEST SERIES
यावर click करून जॉईन करा.
https://www.educulture.co.in/math-reasoning-time-management-test
बऱ्याच जणांना फक्त maths and reasoning ची test series हवी होती.
तर त्यांच्यासाठी मी आपल्या टेस्ट series मध्ये maths reasoning चे 15-15 प्रश्नांच्या 5 वेगळ्या 20 मिनिटांच्या 5 टेस्ट तयार केल्या आहेत. 40 मिनटे GS आणि 20 मिनिटे गणित बुद्धिमत्ता हे PLANNING परीक्षेच्या वेळी परफेक्ट बसावं त्यामुळे त्याचा सराव यातून करा.
तर फक्त time management साठी आणि माझे discussion पाहण्यासाठी तुम्ही ही टेस्ट जॉईन करू शकता. फीस फक्त 49/- आहे. (Just for seriousness)
NOTE:COMBINE टेस्ट जॉईन असलेल्या विद्यार्थ्यांना त्यामध्येच खाली या TIME MANAGEMENT टेस्ट दिल्या आहेत नवीन काही JOIN करायची गरज नाही. (Free आहे)
टेस्ट 1 आणि टेस्ट 2 मध्ये सर्व chapter cover करण्याचा प्रयत्न केला आहे. टेस्ट 3,4,5 या तंतोतंत आयोगाच्या 2017,2018,2019 सारख्या आहेत.
JOIN TIME MANAGEMENT TEST SERIES
https://www.educulture.co.in/math-reasoning-time-management-test
आता राज्यसेवा, वनसेवा, कृषीसेवा परीक्षांची सुद्धा प्रतीक्षा यादी जाहीर होणार.
Join @sumitj1406
Join @mpscvalueaddition
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा विशेष YOUTUBE LIVE
१ दिवसीय मोफत ऑनलाईन मॅरेथॉन लेक्चर (१२ तास)
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
(टॉपिकनुसार अतिसंभाव्य गणितांची संपूर्ण रिव्हिजन)
मार्गदर्शक : सचिन ढवळे सर
रविवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१
भाग १)
वेळ : सकाळी १०:०० ते दुपारी १:३०
LINK: https://www.youtube.com/watch?v=vp7amvUcEME
भाग २)
वेळ : दुपारी २:०० ते सायंकाळी ५:३०
LINK: https://www.youtube.com/watch?v=ouewbi2AQyk
भाग ३)
वेळ: सायंकाळी ६:०० ते रात्री ११:००
LINK: https://www.youtube.com/watch?v=kdK80tS9dlw
टीप : लेक्चर्स पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा तसेच HIGH SPEED WIFI INTERNET CONNECTION चा वापर करा
YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा
https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy
ANDROID APPLICATION INSTALL करा
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj
राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेआधी मी एक दिवसाची revision batch घेतली होती. तर ती आता मी पूर्णपणे youtube वर उपलब्ध करून देत आहे.😊
ही batch फक्त आणि फक्त revision साठी आहेत.थोडक्यात concept समजावून direct मुद्द्याला हात घातला आहे. त्यामुळे ज्यांनी आधी थोडा अभ्यास केला आहे आणि जरा brushup करायची गरज आहे त्यांना या 3 lectures चा खूप फायदा होईल. (Revision नेहमी fast च करायची असते) Enjoy😎
📍माझी फक्त एक विनंती आहे की तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा msg टेलिग्राम,whatsaapp, facebook वर share करा.
जॉईन करा @abhishekcsat
All The Best👍
1⃣ Revision lecture 1 https://youtu.be/nptg7O1Asdc
2⃣ Revision lecture 2 https://youtu.be/dXIvCqxL62A
3⃣ Revision lecture 3 https://youtu.be/rnRpKBcADAI
⭕️ ✔️🥇राज्यसेवा निकाल 2019 update🤞
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
172. सर्व कर्मचारी महिला असलेल्या टपाल कार्यालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
171. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे येणाऱ्या बदलांचा स्वीकार करण्यामध्ये अर्थव्यवस्थांना 'रिस्कीलिंग रिव्हॉल्युशन इनिशिएटिव्ह' हा उपक्रम मदत करणार आहे. तो खालीलपैकी कोणत्या जागतिक संघटनेद्वारा सुरू करण्यात आला आहे?
