en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Open in Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Show more
4 658
Subscribers
No data24 hours
-137 days
-7730 days
Posts Archive
📚2021 चा शेवट करा MPSC च्या क्षेत्रातील Legend व्यक्तिमत्व डॉ किरण देसले आणि MPSC Value Addition टेलिग्राम चॅनेल सोबत.... या
📚2021 चा शेवट करा MPSC च्या क्षेत्रातील Legend व्यक्तिमत्व डॉ किरण देसले आणि MPSC Value Addition टेलिग्राम चॅनेल सोबत.... या वर्षाचा शेवट करा एका वेगळ्या अप्रोचने 🛑राज्यसेवा व combine पूर्व व मुख्य परीक्षा 2022 📚मार्गदर्शक -डॉ. किरण देसले सर (लेखक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ) विषय - MPSC -अर्थशास्त्र अभ्यासतंत्र ✍️दिनांक -31 डिसेंबर 2021 🕑वेळ -संध्याकाळी 7 वाजता 🔷आपल्या MPSC Value addition टेलिग्राम चॅनेल वर... 🎯वैशिष्ट्ये 📌आयोगाचा बदलत्या पॅटर्ननुसार (राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षेचा विचार करता) अप्रोच कसा असावा.. 📌अर्थशास्त्र या विषयातील FACTS लक्षात कसे ठेवावे... 📌ANLYTICAL प्रश्नाच्या लॉजिकवर कशा पद्धतीने काम करावे... 📌मागच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करावे 📌आपले प्रश्न आपण थेट विचारू शकता.. 🚨आपल्या अभ्यासाची दिशा बदलणारा संवाद अटेंड करा आणि नंतर NEW Year Celebrate करा... आपला सोहेल शेख यासाठी आत्ताच जॉईंन करून ठेवा.. टेलिग्राम चॅनेल @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition

📚2021 चा शेवट करा MPSC च्या क्षेत्रातील Legend व्यक्तिमत्व डॉ किरण देसले आणि MPSC Value Addition टेलिग्राम चॅनेल सोबत.... या
📚2021 चा शेवट करा MPSC च्या क्षेत्रातील Legend व्यक्तिमत्व डॉ किरण देसले आणि MPSC Value Addition टेलिग्राम चॅनेल सोबत.... या वर्षाचा शेवट करा एका वेगळ्या अप्रोचने 🛑राज्यसेवा व combine पूर्व व मुख्य परीक्षा 2022 📚मार्गदर्शक -डॉ. किरण देसले सर (लेखक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ) विषय - MPSC -अर्थशास्त्र अभ्यासतंत्र ✍️दिनांक -31 डिसेंबर 2021 🕑वेळ -संध्याकाळी 7 वाजता 🔷आपल्या MPSC Value addition टेलिग्राम चॅनेल वर... 🎯वैशिष्ट्ये 📌आयोगाचा बदलत्या पॅटर्ननुसार (राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षेचा विचार करता) अप्रोच कसा असावा.. 📌अर्थशास्त्र या विषयातील FACTS लक्षात कसे ठेवावे... 📌ANLYTICAL प्रश्नाच्या लॉजिकवर कशा पद्धतीने काम करावे... 📌मागच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करावे 📌आपले प्रश्न आपण थेट विचारू शकता.. 🚨आपल्या अभ्यासाची दिशा बदलणारा संवाद अटेंड करा आणि नंतर NEW Year Celebrate करा... यासाठी आत्ताच जॉईंन करून ठेवा.. टेलिग्राम चॅनेल @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition

🛑 नवीन वर्षासाठी सर्व Course वर 50% डिस्काउंट.....😍 मित्रांनो आपल्या मागणीनुसार आपल्या MPSC Value Addition अँप वरील कोर्स व
🛑 नवीन वर्षासाठी सर्व Course वर 50% डिस्काउंट.....😍 मित्रांनो आपल्या मागणीनुसार आपल्या MPSC Value Addition अँप वरील कोर्स वर 3 दिवसासाठी मूळ फिसवर 50% डिस्काउंट ठेवण्यात येत आहे... 😍🎖👉🏻1 जानेवारी 2022 पर्यंत हे डिस्काउंट राहील. लवकरच परीक्षाभिमुख पद्धतीने Revision करण्यासाठी अप्लिकेशन download करा👍 लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

🛑 नवीन वर्षासाठी सर्व Course वर 50% डिस्काउंट.....😍 मित्रांनो आपल्या मागणीनुसार आपल्या MPSC Value Addition अँप वरील कोर्स वर 3 दिवसासाठी मूळ फिसवर 50% डिस्काउंट ठेवण्यात येत आहे... 😍🎖👉🏻1 जानेवारी 2022 पर्यंत हे डिस्काउंट राहील. लवकरच परीक्षाभिमुख पद्धतीने Revision करण्यासाठी अप्लिकेशन download करा👍 लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

🛑नवीन वर्षासाठी सर्व course वर 50% डिस्काउंट..... मित्रांनो आपल्या मागणीनुसार आपल्या MPSC Value Addition अँप वरील कोर्स वर 3 दिवसासाठी मूळ फिसवर 50% डिस्काउंट ठेवण्यात येत आहे... ⭕️1 जानेवारी 2022 पर्यंत हे डिस्काउंट राहील. लवकरच परीक्षाभिमुख पद्धतीने revision करण्यासाठी अप्लिकेशन download करा👍 लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

⭕️नमस्कार मित्रांनो आपल्या सांगण्यास आनंद होत आहे... आपल्या MPSC Value Addition ची संपूर्ण अर्थव्यवस्था ही बॅच ऑगस्ट मध्ये सुरु करण्यात आली होती. त्यासाठी 500+ ऍडमिशन झाले होते♥️ आणि आपल्या policy नुसार अपंग आणि अनाथाना ही मोफत होती....🙏 📚राज्यसेवा व combine पूर्व व मुख्य अर्थशास्त्र ऑडिओ बॅच.... 🔥🔥🔥 पूर्णपणे youtube वर आपल्यासाठी मोफत असेल.... ⭕️पहिल्यादा Lecture ऐकताना समोर देसले सरांचे अर्थशास्त्र भाग 1 समोर ठेवा व अधिकची माहिती त्यावर ऍड करून घ्या 🙏 📚आज आपल्या सर्वांकरिता ही बॅच पूर्णपणे मोफत आपल्या MPSC Value Addition Youtube चॅनेल वर पूर्ण पणे मोफत उपलब्ध करून देत आहे. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपल्याला विनंती आहे आपले youtube चॅनेल subscribe करा आणि आपल्या मित्रांना ही सांगा.... लिंक 👇👇👇 https://youtube.com/channel/UCXuxy3NFe1qCqqBz83mlK0g आपला सोहेल शेख जॉईन @MPSC_Value_Addition

⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 🔷शेवटच्या आठवड्यात अचानक पुढे गेली आहे. ✔️तस आता सगळ्यांना याची सवयही झाली असेल... त्यामुळे धक्का वगैरे काहीच नाहीये उलट exam आहे त्या तारखेला झाली असती तर नक्कीच हा एक सुखद धक्का होता...🔥 असो जे झालं ते आपल्यासमोर आहे... सध्या आपला जसा routine आहे तो चालू ठेवा.... Csat ची प्रॅक्टिस पण सोबत चालू ठेवा... मुख्य परीक्षेवर शिफ्ट होण्याची अजिबात घाई करू नका. ✍️Wait अँड watch.. पुढच्या 40 दिवसाच्या आत परीक्षा परीक्षा होऊ शकते नक्की तारीख कधी येणार या वायफळ चर्चेत अजिबात वेळ घालवू नका... 📚Quality revision चालू ठेवा... आपल्या MPSC Value addition वरील सर्व lecture व्यवस्थित revise करा.... त्याची validity पण combine ची पूर्व परीक्षा होईपर्यंत वाढवण्यात येईल. पुढच्या week मध्ये आपण डॉ किरण देसले सरांचे lecture arrange करूया... ⭕️MPSC ही कसोटी मॅच सारखी आहे. त्यामुळे टिकून राहा प्रत्येक बॉल वर सिक्स मारण्याची गरज नाही तिथे सिंगल डबल ला पण महत्व आहे. तसा स्कोरबोर्ड हलता राहणे... म्हणजे अभ्यास चालू ठेवणे गरजेचे आहे... आपला सोहेल शेख जॉईन @MPSC_Value_Addition @mpsc_sathi

पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मैदानी,मुलाखती अर्ध्यावरच राहिल्यात .. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींना कुणी वाली नाही , चार दिवसांनी होणारी परीक्षा वयाच्या मुद्द्यावर पुढे जातेय.. स्पर्धा करायला मानसिकता असावी लागते,ती आम्ही तयार करतो आणि असे कडेलोटाचे क्षण आमच्या वाटायला येतात.. थोडी जास्तीची कार्यक्षमता दाखवली असती तर वेळेत निर्णय होऊन विद्यार्थी हीत जपता आले असते .. बस एवढंच.. निषेध करण्याची ही इच्छा नाही.. #यथावकाश

🛑👉 २ जानेवारी ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत.
🛑👉 २ जानेवारी ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत.

🔴 महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षार्थींना आवाहन 🔴 महाराष्ट्रातील वेगवेगळ्या परीक्षांच्या गैरप्रकारराबाबत आणि पेपरफुटी बाबत गुन्हे दाखल करून सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर तपास करत आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटू नये तसेच महाराष्ट्राच्या प्रशासनात घोटाळेबाजांना येण्यापासून रोखण्यासाठी आणि हुशार, होतकरू आणि इमानदार परीक्षार्थींना न्याय मिळावा म्हणून अशा पेपर फोडून प्रशासनात आलेल्या व येऊ पाहणाऱ्या सर्व घोटाळेबाजांना प्रतिबंध होणे गरजेचे आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना विनम्र आव्हान आवाहन की त्यांनी त्यांना माहीत असलेले घोटाळेबाज परीक्षार्थी, त्यांचे एजंट यांची माहिती तसेच पेपर फुटी संदर्भात आपणाकडे असलेली कोणतीही माहिती आम्हास कळवावी. जागृक परीक्षार्थींनी आम्हास माहिती दिल्यास पेपरफुटीच्या गुन्ह्यांचा तपास अधिक सखोल आणि व्यापक होईल व भविष्यात होणाऱ्या अशा घोटाळ्यांना प्रतिबंध करता येईल. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्याची आम्ही खबरदारी घेऊ. खालील मोबाईल क्रमांकावर आपण माहिती द्यावी. कधी कॉल उचलला गेला नाही तर व्हाट्सअपवर मेसेज करावा. गोपनीयता व सुरक्षेबाबत आम्ही आपणास आश्वस्त करतो. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 1) पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, मो.क्र. +919665098309 2) सहाय्यक पोलिस आयुक्त विजय पळसुले, मो.क्र. +919923101171 आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर. (कृपया हा संदेश सर्वत्र प्रसारित करावा)

प्रसाद योजनेविषयी पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत
Anonymous voting

"मिशन सागर" ला पुढील पैकी कोणती विधाने लागू पडतात
Anonymous voting

सर्व स्पर्धा परिक्षार्थी मिञ-मैञिणींना अत्यंत कळकळीची विनंती वजा आवाहन.. 🙏🙏 #Group C फॉर्म भरताना.. आपण संयुक्त गट क मधील Excise S.I. या पदांकरिता अर्ज करताना आपली उंची(Height) जर दिलेल्या अर्हतेपेक्षा कमी भरत असेल तर कृपया Excise S.I. या पदाला निवडू नका. जर आपण अर्हता नसतात देखील असे करत असाल तर आपण Merit मध्ये बसल्यानंतर आपण एका प्रामाणिक आणि serious अभ्यास करणाऱ्या उमेदवाराचे नुकसान करत आहात. तुमच्या या चुकीमुळे कित्येक प्रामाणिक , अर्हताधारक उमेदवार मुख्य परिक्षेपासून वंचित रहात आहेत.(काहि सांगता येत नाही कि कदाचित तो उमेदवार अंतीम निवड यादीत देखील येऊ शकतो.आणि यामुळे कित्येक कुटुंब प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्थिर-स्थावर होऊ शकतात) याच अर्हता नसताना पदाचा पर्याय निवडत असलेल्या बेजबाबदार उमेदवारांमुळे संयुक्त गट ब 2020 च्या पोलीस उपनिरीक्षक या पदाचा cut off 0.25,0.50,0.75 अशा प्रकारे वरती जाऊन आपलेच कित्येक अर्हताधारक मिञ-मैञिणी मुख्य परिक्षेपासून वंचित राहिले आहेत.(मुख्य साठी जाहीर झालेली निवड यादी पाहिली असता हि बाब आपल्या लक्षात येते ).याचा सर्वात मोठा फटका मुलींना बसलेला पाहायला मिळतो.घरुन मुलींना तर खूप कमी कालावधी मिळालेला असतो.विहीत कालावधीत जर यश मिळाले नाही तर घरून लग्नासाठी वाढणारा दबाव हि एक मुलगीच जास्त समजू शकते .आणि एक मुलगीच जर एका प्रामाणिक मुलीची हि संधी हिरावून घेत असेल तर ही खूपच खेदजनक बाब आहे. " आम्ही PSI ची मुख्य परीक्षा दिली पण उंची नसल्यामुळे बाहेर पडलो " हे बाहेर सांगून मीरवण्यापेक्षा पाञ उमेदवारांना संधी देणे कधीही चांगले असे मला वाटते. मुख्य परीक्षेचा अनुभव यावा यासाठी जर आपण हे करत असाल तर खरच हे अत्यंत चुकीचं आणि अन्याय कारक ठरत आहे. आपण सर्व एक जबाबदार अधिकारी होण्यासाठी लढत आहात , तर हे करत असताना आपली काही सामाजिक बांधीलकीरुपी काही कर्तव्ये देखील अवलंबून आपली जबाबदार,सुजाण परिक्षार्थींची भूमिका पार पाडायला हवी असं वाटत. पोस्ट जरूर share करा. 🙏

+1
🔆♦️🎖राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 सर्व प्रश्नपत्रिका 🔰👉🏻All Questions Papers in One File 🔰👉🏻Join : @MPSC_Value_Addition 🛑🎖 GS1 - GS4 Paper SEQUENCE WISE GS 01 GS 02 GS 03 GS 04 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🔰Join : @MPSC_Value_Addition 🔰Join : @abhishekcsat 🔰Join : @HrHrdBySohel

🔆♦️🎖Rajyaseva Mains 1st Answer Key 🛑 राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० (जाहिरात क्र. ६०/२०२१) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 👆All Answer Keys in One PDF File 🔴 Marathi English GS01 GS02 GS03 GS04 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 Join : https://t.me/MPSC_Value_Addition

🔆♦️🎖राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 सर्व प्रश्नपत्रिका 🔰👉🏻All Questions Papers in One File 🔰👉🏻Join : @MPSC_Value_Addition 🛑🎖 GS1 - GS4 Paper SEQUENCE WISE GS 01 GS 02 GS 03 GS 04 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🔰Join : @MPSC_Value_Addition 🔰Join : @abhishekcsat 🔰Join : @HrHrdBySohel

खालील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा
Anonymous voting