Steno Maharashtra संपादकीय
Open in Telegram
YouTube वर अपलोड केलेल्या सर्व संपादकीय Dictation चे pdf तारखेप्रमाणे येथे मिळतील 👍❤️
Show more2 334
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Repost from Steno Maharashtra
🔥मराठी लघुलेखक प्रश्नपत्रिका संच 🔥
आतापर्यंत झालेल्या सर्व स्पीड च्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच तयार करण्यात आला आहे हे Gcc shorthand परीक्षा तसेच शासकीय नोकरीच्या प्रॅक्टिस साठी उपयुक्त आहेत. मराठी लघुलेखनासाठी बाजारात कोठेही जास्त प्रमाणात साधनसामग्री नाही त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे, आधीही काही जणांनी हे pdf रुपी पुस्तक खरेदी केलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया ही खूप चांगले आलेले आहेत😊
Pdf ची किंमत फक्त 210 रुपये इतकी आहे, pdf कुठेही share करता येणार नाही फक्त स्वतः साठी याचा उपयोग करता येणार आहे. (जर आम्हाला तसे काही आढळयास कारवाई केली जाईल )
ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी
8180895627 ह्या whatsapp नंबर वर message करून पुढील प्रकिया करू शकता ( calls not allowed. Only message)
Payment method वरील नंबर वर message केल्यानंतर सांगितले जाईल👍
📮📮Pdf मधील समाविष्ट बाबी👇
60 wpm Marathi
- 20 question papers
80 wpm Marathi
-20 question papers
100 wpm Marathi
-20 question papers
120 wpm Marathi
-20 question papers
-कर्णिक- इनामदार लिपीतील अभ्यास 80 पासून 158 पर्यंत च्या फक्त outlines असलेल्या उताऱ्याचे लिप्यंतर
तसेच लघुलेखनाच्या सरावासाठी इतर काही passages
(**टीप- फी फक्त प्रश्नपत्रिका संचासाठी घेतली जाणार आहे इतर मटेरियल चे pdf फ्री मध्ये attach करण्यात आले आहे)
प्रत्येक स्पीड चे 20 प्रश्नपत्रिका त्या संच मध्ये असणार आहेत, त्यात कोणत्याही passage चे outline आणि कोणत्याही प्रकारचे marking नाहीत आणि कोणत्याही प्रकारचे तारखा नाहीत याची नोंद घ्यावी🙏
सर्व प्रश्नपत्रिका मिळून एकच pdf आहे ( फक्त 80 द्या,100 द्या अश्याप्रकारे message करू नये)
प्रश्नपत्रिका संच खूप लाभदायक आहे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे, किंमत सुद्धा फक्त 210 रुपये इतकी माफक ठेवली आहे😊 सर्वांनी अवश्य घ्यावे 👍
फक्त मराठी प्रश्नसंच साठीच message करावा इतर विषयांच्या नोट्स किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी message करू नये🙏
Message करत असताना
मराठी प्रश्नपत्रिका संच
तुमचे नाव---
तुमचा गाव-जिल्हा---
अश्याप्रकारे message करा👍
Team Steno Maharashtra
