en
Feedback
🚨 𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒

🚨 𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒

Open in Telegram

Police स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या भावी पोलीस मित्रांना मार्गदर्शन करणारे योग्य चॅनल... लगेच जॉईन करा... पोलीस म्हणजे सोपं काम नव्हं...🔥🔥 यावर्षी गुलाल घेऊनच राहणार...🚨🚨

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 🚨 𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒

Channel 🚨 𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒 (@future_cops2027) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 18 185 subscribers, ranking 10 907 in the Education category and 22 513 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 18 185 subscribers.

According to the latest data from 04 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -498 over the last 30 days and by -18 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 12.24%. Within the first 24 hours after publication, content typically collects 4.65% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 2 226 views. Within the first day, a publication typically gains 846 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 3.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Police स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या भावी पोलीस मित्रांना मार्गदर्शन करणारे योग्य चॅनल... लगेच जॉईन करा... पोलीस म्हणजे सोपं काम नव्हं...🔥🔥 यावर्षी गुलाल घेऊनच राहणार...🚨🚨

Thanks to the high frequency of updates (latest data received on 05 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

18 185
Subscribers
-1824 hours
-1027 days
-49830 days
Posts Archive
🟣 पानिपत कादंबरी कोणी लिहिली?
🟣 पानिपत कादंबरी कोणी लिहिली?

मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर २०२५ — IMP FACT 👉 मेजर अभिलाषा बराक यांना संयुक्त राष्ट्रांचा ‘Military Gender Advocate of
मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर २०२५ — IMP FACT 👉 मेजर अभिलाषा बराक यांना संयुक्त राष्ट्रांचा ‘Military Gender Advocate of the Year 2025’ पुरस्कार मिळाला. 🔹 मेजर अभिलाषा बराक: भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट. 🔹 सध्या: लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत. 🔹 पुरस्काराचे कारण: पश्चिम आशियातील तैनातीदरम्यान महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी केलेले सामाजिक कार्य.

💣तलाठी भरती फोकस असणारे आता मागे हटायचं नाही तुमच्यासाठी जबरदस्त टेस्ट सिरीज आणली आहे...🔥 तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥 https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk पूर्व परीक्षा पास व्हायची असेल त्या प्रत्येकाने जॉईन करा.💯🔥 MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी...

तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥 ❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरद
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥 ❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥 🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये - 👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी 👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश 👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार 👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध 👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण 👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार 📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377

🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dmCcFXW

📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️ 📝 या सर्व परीक्षां
📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️ 📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त :- ✅ - महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती ✅ - पोलीस वाहन चालक भरती ✅ - SRPF भरती ✅ - लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस) ✅ - पोलीस बँड्समन ✅ - कारागृह (जेल) पोलीस शिपाई ✅ - इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा 🔖 - या पुस्तकात 2026 यावर्षी झालेले सर्व पोलीस भरती पेपर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेले आहे...🚨 ✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क : 9028967547 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇 https://amzn.in/d/0dmCcFXW https://amzn.in/d/0dmCcFXW

मुंबई पोलीस साठी नवीन GR 🔥 https://t.me/swapn_khakich

प्रश्न :- 10 मजूर रोज 6 तास काम करुन एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील.? (मुंबई लोहमार्ग पोलीस 2024) (A) 6 दिवसात (B) 8 दिवसात (C) 10 दिवसात (D) 4 दिवसात 🃏 उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा..!🔥 🎯 अश्याच प्रकारचे गणित सोडवण्यासाठी Channel Join करा @Mission_Khaki_100

पोलीस भरतीमध्ये सर्वाधिक गाजलेली व सर्वात जास्त निकाल देणारी टेस्ट सिरीज ❗️ स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन टेस्ट सिरीज❗️ अजूनही ही टेस्ट सोडवत नसाल तर आजच सोडवायला सुरू करा... 🚨डेमो पेपर साठी⤵️⤵️⤵️ https://t.me/swapn_khakich/15305 https://t.me/swapn_khakich/15305 ☑️ आजच अनलिमिटेड टेस्ट जॉईन करण्यासाठी 👆 http://wa.me/+919765201377

🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥 ❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️ 👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥 ✅
🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥 ❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️ 👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥 ✅ पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल. अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार. ✅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. ❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.⌨️ 🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 149 /- ( Unlimited Test ) 📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️ http://wa.me/+919765201377 http://wa.me/+919765201377

महत्वाचे भारतीय जनक...!! ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 1) भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक -  डॉ. विक्रम साराभाई 2) भारतीय क्षेपणास्त्राचे जनक  -  डॉ. APJ अब्दुल कलाम 3) भारतीय महासंगणकाचे जनक -  विजय भटकर 4) भारतीय अनुविज्ञानाचे जनक -  डॉ.लो होमी भाभा 5) भारतीय हरितक्रांतीचे जनक -  डॉ. M.S. स्वामीनाथन 6) भारतीय उद्योगाचे जनक -  जमशेदजी टाटा 7) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक -  दादासाहेब फाळके 8) आधुनिक भारताचे जनक -  राजा राममोहन रॉय 9) भारतीय असंतोषाचे जनक -  लोकमान्य टिळक 10) भारतीय राष्ट्रवादाचे जनक -  सुरेंद्रनाथ बॅनर्जी 11) भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी 12) भारतीय ग्रंथालयाचे जनक -  S.R. रंगनाथन 13) आधुनिक भारताचे शिल्पकार -  पंडीत नेहरू 14) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार -  डॉ. बाबासहेब आंबेडकर 15) पाणी पंचायतीचे जनक -  विलासराव साळुंखे 16) भूदान चळवळीचे जनक -  विनोबा भावे 17) पंचायतराज पद्धतीचा जनक -  बलवंतराय मेहता 18) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक -  सॅम पित्रोद 19) आर्थिक राष्ट्रवादाचे जनक -  दादाभाई नौरोजी 20) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक -  बाळशास्त्री जांभेकर 21) भारतीय आरमाराचे जनक -  छ. शिवाज महाराज 22) आधुनिक महाराष्ट्राचे जनक -  बाळशास्त्री जांभेकर 23) महाराष्ट्र हरितक्रांतीचे  जनक -  वसंतराव नाईक 24) भारताच्या एकीकरणाचे जनक -  सरदार पटेल 25) आधुनिक मराठी कवितेचे जनक -  केशवसुत

नवीन पोलिस भरती वेळापत्रक बाबत.. 🚔 🚨 गृहराज्यमंत्री - मंत्रालय.. महत्त्वाची बैठक होणार आहे... 🎯
नवीन पोलिस भरती वेळापत्रक बाबत.. 🚔 🚨 गृहराज्यमंत्री - मंत्रालय.. महत्त्वाची बैठक होणार आहे... 🎯

🏥 आरोग्य विभाग - 184 प्रश्नपत्रिका संच | ● 2026 ची सुधारित आवृत्ती 📱Amazon : https://www.amazon.in/dp/B0HCZB52RR

🎯 आरोग्य विभाग भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक! 🔥 🏥 आरोग्य विभाग - 184 प्रश्नपत्रिका संच | त
🎯 आरोग्य विभाग भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक! 🔥 🏥 आरोग्य विभाग - 184 प्रश्नपत्रिका संच | तृतीय आवृत्ती ❗️आरोग्य विभागातील विविध गट ‘क’ व गट ‘ड’ पदांच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागील प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव एकाच पुस्तकातून! ❗️ 🔖पुस्तकाची खास वैशिष्ट्ये : ☑️ आरोग्य विभागाच्या मागील 2012 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश ☑️ TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या 27 प्रश्नपत्रिकांचा समावेश ☑️ संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित 30 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व तब्बल 1200 सराव प्रश्न ☑️ Covid-19 वर आधारित 8 प्रश्नपत्रिका व 200 प्रश्न 📝 एकूण 184 प्रश्नपत्रिका 📝 तब्बल 16,000+ प्रश्नांचा सरावसंच 💯 ✍ लेखक व संकलक – विठ्ठल नागनाथ राजूतवार 🍐 प्रकाशन - स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, 💰 किंमत - ₹598/- 🛒 ऑनलाईन खरेदी करण्यासाठी 👇 📱 Amazon : https://www.amazon.in/dp/B0HCZB52RR 👉 MPSC Books – Smart Study Publication :https://mpscbooks.in/categories/smart-study-publication 🔥 आरोग्य विभागात नोकरीचे लक्ष्य असेल, तर PYQ + संभाव्य प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव नक्की करा! 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

आगामी नवीन पोलीस भरती वेळापत्रक बाबत. मंत्रालय महत्त्वाची बैठक होणार आहे. 🔥 🔥
आगामी नवीन पोलीस भरती वेळापत्रक बाबत. मंत्रालय महत्त्वाची बैठक होणार आहे. 🔥 🔥

कृषी क्षेत्रातील विविध क्रांत्या क्रांती पीक/क्षेत्र ◆ हरित क्रांती अन्नधान्योत्पादन ◆ पित क्रांती तेलबिया उत्पादन ◆ लाल क्रांती मांस/टोमॅटो ◆ करडी क्रांती खते उत्पादन ◆ श्वेत क्रांती           दूध उत्पादन ◆ निळी क्रांती         मत्स्योत्पादन ◆ सोनेरी क्रांती        फळे/मध ◆ गोल क्रांती           बटाटे उत्पादन ◆ काळी क्रांती         पेट्रोलियम ◆ चंदेरी क्रांती         अंडी उत्पादन/ कुक्कुटपालन ◆ तपकिरी क्रांती       चामडी उद्योग, कोको उत्पादन ◆ गुलाबी क्रांती         कांदे, कोळंबी,औषधे ◆ तपकिरी क्रांती       चामडी उद्योग, कोको उत्पादन ◆ गुलाबी क्रांती         कांदे, कोळंबी, औषधे ◆ Black-Brown     अपारंपरिक ऊजास्त्रोत ◆ Silver Fibre     कापूस उत्पादनक ◆ Golden Fibre   ज्यूट उत्पादन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖