cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Brain Mapping Mpsc polity history geography science economics csat hrd current affairs test paper mpsctopper

Brain forgot words , not images... मेंदू शब्द विसरतो , चित्रे नाही...

Show more
The country is not specifiedThe language is not specifiedThe category is not specified
Advertising posts
235
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
आपण ग्रुप वर 8 january la टाकला होता
Show all...
दोन दिवसात delete kela जाईल
Show all...
काही वैयक्तिक कारणामुळे हे चॅनल delete करत आहे आपण जॉईन केल्याबद्दल धन्यवाद आपला आभारी सुमित सरकार
Show all...
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न 580) बुलढाणा जिल्ह्यात मेहकर व चिखली तालुक्यात 1930 साली कर्जबाजारी शेतकऱ्यांनी .............च्या नेतृत्वाखाली सत्यशोधक चळवळीच्या धरतीवर प्रतिकार केलाAnonymous voting
  • पंढरीनाथ पाटील
  • केशवराव जेधे
  • आनंद स्वामी
  • केशवराव बागडे
0 votes
574) कोणत्या कायद्यानुसार भारतातील कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता मिळू लागलीAnonymous voting
  • इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट 1926
  • इंडियन माईन्स अॅक्ट 1923
  • इंडियन फॅक्टरी अॅक्ट 1922
  • इंडियन फॅक्टरी अॅक्ट 1948
0 votes
579) अखिल भारतीय किसान सभेच्या ......... अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी एन जी रंगा होतेAnonymous voting
  • तिसऱ्या
  • पहिल्या
  • चौथ्या
  • दुसऱ्या
  • यापैकी नाही
0 votes