en
Feedback
तिमिरातुनी तेजाकडे

तिमिरातुनी तेजाकडे

Open in Telegram

या टेलिग्राम लिंक ला क्लिक करून आपण समाविष्ट व्हावे. वर्तमान शासकीय जाहिराती, महत्वपूर्ण माहिती या टेलिग्राम समुहाच्या माध्यमातून आपण प्राप्त करू शकता. निशुल्क मार्गदर्शनासाठी आम्हाला निःसंकोचपणे संपर्क करू शकता. कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नये.

Show more
4 155
Subscribers
-124 hours
-127 days
-3330 days
Posts Archive
*मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 122 जागांसाठी भरती* 1 अकाउंटंट 06 2 टेक्निशियन (सर्व्हे) 12 3 टेक्निशियन (सॅम्पलिंग) 07 4 टेक्निशियन (लॅबोरेटरी) 02 5 असिस्टंट (मटेरियल्स) 16 6 असिस्टंट (अकाउंट्स) 10 7 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 04 8 असिस्टंट (हिंदी) 01 9 इलेक्ट्रिशियन 07 10 मशिनिस्ट 02 11 टेक्निशियन (ड्रिलिंग) 12 12 मेकॅनिक 01 13 मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग) 30 14 ज्युनियर ड्रायव्हर 06 15 असिस्टंट (IT) 03 16 असिस्टंट (HR) 03 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) पदवीधर (ii) CA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Survey) किंवा सर्व्हे डिप्लोमा पद क्र.3: B.Sc. पद क्र.4: B.Sc. (Chemistry/Physics/ Geology) पद क्र.5: गणित विषयात पदवीधर किंवा B.Com पद क्र.6: B.Com पद क्र.7: (i) कोणत्याही विषयात पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहँड 80 श.प्र.मि पद क्र.8: हिंदी आणि इंग्रजी विषयांसह पदवीधर पद क्र.9: (i) ITI (इलेक्ट्रिकल)/ इलेक्ट्रिकल डिप्लोमा (ii) वायरमन प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव पद क्र.10: (i) ITI (टर्नर/ मशिनिस्ट/ ग्राइंडर/ मिलर ट्रेड) किंवा डिप्लोमा (Mechanical/Manufacturing/Production/ Tool & Die Engineering) पद क्र.11: (i) ITI [मेकॅनिक (अर्थ मूव्हिंग मशिनरी / डिझेल मेकॅनिक / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड)] किंवा डिप्लोमा (Drilling / Mechanical Engineering) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 01 वर्ष अनुभव पद क्र.12: (i) ITI (डिझेल / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering /Automobile Engineering /Production Engineering / Manufacturing) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 01 वर्ष अनुभव पद क्र.13: (i) ITI [मेकॅनिक (अर्थ मूव्हिंग मशिनरी / डिझेल मेकॅनिक / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड)] किंवा डिप्लोमा (Mechanical/ Automobile / Drilling Engineering) (ii) 01 वर्ष अनुभव पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव पद क्र.15: BCA / BCS / BCCA / B.Sc. (Computer Science / IT / Computer Applications) / BISM किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + डिप्लोमा (IT/ Computer Science / Computer Applications) पद क्र.16: BA/B.Com/B.Sc/ BBA/ BBM/BSW वयाची अट: 01 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] Fee: GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही] ऑनलाईन लिंक https://mecl.co.in/ContentPageMecl.aspx?page=advertisement-notices-and-results&Antispam=592880cd-91df-4c01-a27c-d55f3341b26f&ControlID=61&Lng=EN&MyAntispam=8a3c243d-f7bf-4fe5-85c2-d3480bfab9bd (१२ सप्टेंबर २०२६ पासून कार्यान्वित होईल) Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2026 (निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आमच्या विविध व्हाटसएप समुहांना समाविष्ट व्हा. जास्तीत जास्त व्हाटसएप समुहांना प्रसारित करण्यास विसरू नये. वर्तमान जाहिराती आपण टेलिग्राम चॅनेल वर पाहू शकता, विविध ठिकाणी निशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा.) सत्यवान यशवंत रेडकर संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था ( शिक्षण: BCOM, MCOM, MA (HINDI), LLB, PGDHRM, PGDPM & IR, PGDT, MA (PUBLIC ADMIN), MA (Sociology) WhatsApp: 9969657820 Telegram: timiratunitejakade Youtube: timiratunitejakade8357 I'm on Instagram: satyaredkar Facebook: कोकण शैक्षणिक चळवळ

Final_Advt_03R26.pdf

Notice_of_adv_chsl_2026.pdf

*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2536 जागांसाठी भरती* 1 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ 2 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: 12वी (Mathematics) उत्तीर्ण पद क्र.2: 12वी उत्तीर्ण वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] ऑनलाईन लिंक https://ssc.gov.in/login Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2026 (11:00 PM) (निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आमच्या विविध व्हाटसएप समुहांना समाविष्ट व्हा. जास्तीत जास्त व्हाटसएप समुहांना प्रसारित करण्यास विसरू नये. वर्तमान जाहिराती आपण टेलिग्राम चॅनेल वर पाहू शकता, विविध ठिकाणी निशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा.) सत्यवान यशवंत रेडकर संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था ( शिक्षण: BCOM, MCOM, MA (HINDI), LLB, PGDHRM, PGDPM & IR, PGDT, MA (PUBLIC ADMIN), MA (Sociology) WhatsApp: 9969657820 Telegram: timiratunitejakade Youtube: timiratunitejakade8357 I'm on Instagram: satyaredkar Facebook: कोकण शैक्षणिक चळवळ

गणेशोत्सवाला गावी आहात ना? *श्री गणपती बाप्पा यांना बुद्धी, ज्ञान आणि विवेक यांची देवता मानले जाते. आमच्यासोबत ज्ञानदानाच्या चळवळीत आपला एक खारीचा वाटा नक्कीच असायला हवा.* *कोकणातील माझे शैक्षणिक संकुल, माझी सामाजिक जबाबदारी* (सविस्तर विषय वाचन करून समजून घ्या व सहकार्य अवश्य करा. प्रत्येक शैक्षणिक संकुलासाठी स्वतंत्र फॉर्म भरावे.) 👇 https://forms.gle/FUVtUaAVxgCw7Hkb8 माझ्या हितचिंतकांना सप्रेम नमस्कार, *कोकण बोर्ड टक्केवारी नुसार अव्वल स्थानावर परंतु नंतर समाधानकारक संख्येत प्रशासकीय सेवेत का नाहीत? आपला हा प्रश्न होता, वक्तव्य होते परंतु त्यावर आम्ही निरंतर कृती, पाठपुरावा व अंमलबजावणी करतो.* आपणाला ज्ञात असेल की "तिमिरातुनी तेजाकडे" ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात सर्वश्रृत आहे. या चळवळीचा मुख्य उद्देश्य "शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन" घडवणे आहे. आपण आतापर्यंत शेकडो व्याख्याने कोणतेही मानधन व प्रवास भत्ता न घेता निशुल्करित्या करीत आहोत. काही यशोगाथा सुद्धा पहावयास मिळत आहेत. बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन कार्यक्रम निमंत्रणाची वाट न पाहता केले जातात. आपले व्याख्यान दोन तासांचे असते. विद्यार्थ्यांच्या हातात वही व पेन व माईक सिस्टिम एवढीच आवश्यकता. व्याख्यान सर्व जाती, पंथ, धर्म, भाषा, समुदायासाठी निशुल्क असते. कोणतेही नोंदणी शुल्क नाही, समुपदेशनासाठी कोणतेही शुल्क नाही. आमचा कोणताही क्लास किंवा अकॅडमी नाही. व्याख्यान हे समाजप्रबोधन असून समाजपरिवर्तन व जनजागृतीचा भाग असल्यामुळे अर्थार्जनाचे साधन नाही. शासकीय सेवेत असल्यामुळे, कामाच्या व्यापामुळे सर्वच जिल्ह्यात, तालुक्यात अवेळी मार्गदर्शन व्याख्यान करणे कठीण होऊन जाते. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार जिल्हे, तालुके निवडून मार्गदर्शन व्याख्यान करणे भाग पडते. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे की आपण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या कोकण क्षेत्रातील कोणत्याही भागात वास्तव्यास असाल किंवा आपले मूळ गाव असेल किंवा आपण ज्या शैक्षणिक संकुलाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाग असाल किंवा आपला संपर्क असेल तर आपण त्या शैक्षणिक संकुलाची माहिती संकलित करून आम्हाला ला गुगल फॉर्म द्वारे अवश्य पाठवावी. जेणेकरून भविष्यात त्या प्रकारे संबंधित जिल्ह्यात, तालुक्यात नियोजन करता येईल. व्याख्यानाच्या अनुषंगाने केवळ माध्यमिक शाळा (8-10वी), कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय (कोणतीही शाखा) असलेल्या शैक्षणिक संकुलांची माहिती पाठवावी. गुगल वरील माहिती पाठवण्यात येऊ नये. आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क करून संपादित केलेली माहिती भरण्यात यावी. सत्यवान यशवंत रेडकर संस्थापक, तिमिरातुनी तेजाकडे मो. 9969657820

*IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती* आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना प्रसारित करावे.‌ शासकीय नोकरी संदर्भात अपडेट्
*IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती* आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना प्रसारित करावे.‌ शासकीय नोकरी संदर्भात अपडेट्स हवे असल्यास आमच्या व्हाट्सअप तसेच टेलिग्राम समूहांना समाविष्ट व्हा. लिंक प्राप्त करण्यासाठी आम्हाला पोस्टर मधील नंबर वर मेसेज करू शकता.

*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांच्या 1748 जागांसाठी भरती* आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना प्रसार
*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांच्या 1748 जागांसाठी भरती* आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना प्रसारित करावे.‌ शासकीय नोकरी संदर्भात अपडेट्स हवे असल्यास आमच्या व्हाट्सअप तसेच टेलिग्राम समूहांना समाविष्ट व्हा. लिंक प्राप्त करण्यासाठी आम्हाला पोस्टर मधील नंबर वर मेसेज करू शकता.

*राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 376 जागांसाठी भरती* सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-A कॉम्प्युटर सायन्सेस तसेच IT 300 इलेक्ट्रॉनिक्स तसेच कम्युनिकेशन 26 डेटा सायन्स तसेच AI 50 शैक्षणिक पात्रता: (i) A Pass in M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech. (Electronics, Electronics and Communication, Electronics & Telecommunication, Computer Sciences, Computer and Networking Security, Software System, Information Technology, Informatics. (ii) GATE 2024/2025/2026 वयाची अट: 30 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] Fee: GEN/OBC/EWS: ₹800/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] ऑनलाईन लिंक https://examinationservices.nic.in/RecSys2026/root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFXtMXN2MK6NKP95h1YQuush6qzOwvn7yKuo+zlkn8eWt Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2026 (05:30 PM) (निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आमच्या विविध व्हाटसएप समुहांना समाविष्ट व्हा. जास्तीत जास्त व्हाटसएप समुहांना प्रसारित करण्यास विसरू नये. वर्तमान जाहिराती आपण टेलिग्राम चॅनेल वर पाहू शकता, विविध ठिकाणी निशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा.) सत्यवान यशवंत रेडकर संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था ( शिक्षण: BCOM, MCOM, MA (HINDI), LLB, PGDHRM, PGDPM & IR, PGDT, MA (PUBLIC ADMIN), MA (Sociology) WhatsApp: 9969657820 Telegram: timiratunitejakade Youtube: timiratunitejakade8357 I'm on Instagram: satyaredkar Facebook: कोकण शैक्षणिक चळवळ

*IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती* 1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 8,183 2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 4,256 3 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) (मॅनेजर) 666 4 ऑफिसर स्केल-II (IT) 182 5 ऑफिसर स्केल-II (CA) 81 6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 46 7 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 18 8 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 16 9 ऑफिसर स्केल-II (अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर) 38 10 ऑफिसर स्केल-III 220 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव वयाची अट: 01 सप्टेंबर 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1: 18 ते 28 वर्षे पद क्र.2: 18 ते 30 वर्षे पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे पद क्र.10: 21 ते 40 वर्षे Fee: पद क्र.1: GEN/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-] पद क्र.2 ते 10: GEN/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-] ऑनलाईन लिंक पद क्र. १ https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/ पद क्र. २-१० https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2026 पूर्व परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2026 एकल/मुख्य परीक्षा: डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027 (निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आमच्या विविध व्हाटसएप समुहांना समाविष्ट व्हा. जास्तीत जास्त व्हाटसएप समुहांना प्रसारित करण्यास विसरू नये. वर्तमान जाहिराती आपण टेलिग्राम चॅनेल वर पाहू शकता, विविध ठिकाणी निशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा.) सत्यवान यशवंत रेडकर संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था ( शिक्षण: BCOM, MCOM, MA (HINDI), LLB, PGDHRM, PGDPM & IR, PGDT, MA (PUBLIC ADMIN), MA (Sociology) WhatsApp: 9969657820 Telegram: timiratunitejakade Youtube: timiratunitejakade8357 I'm on Instagram: satyaredkar Facebook: कोकण शैक्षणिक चळवळ

CRP-RRBs-XV-notification.pdf

*अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2027* शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech./B.Pharm./B.Arch./B.Sc.(Research)/ B.S./Pharm.D./ M.B.B.S./B.D.S./ B.V.Sc./M.Sc./M.A./ M.C.A./Int. M.E./M.Tech. (Post-B.Sc.)/Int. M.E./M.Tech./M.Pharm. किंवा Dual Degree/B.Sc./B.A./B.Com./BCA/Int. M.Sc./Int. B.S.-M.S./Professional Society qualification/B.Sc. (Agriculture, Horticulture, Forestry). Fee: SC/ST/PWD/महिला ₹1000/- इतर सर्व प्रवर्ग ₹2000 /- ऑनलाईन लिंक https://gate2027.iitm.ac.in/ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2026 Online अर्ज करण्याची विस्तारित शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2026 परीक्षा: 06, 07, 13, 14, 20 & 21 फेब्रुवारी 2027 निकाल: 19 मार्च 2027 (निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आमच्या विविध व्हाटसएप समुहांना समाविष्ट व्हा. जास्तीत जास्त व्हाटसएप समुहांना प्रसारित करण्यास विसरू नये. वर्तमान जाहिराती आपण टेलिग्राम चॅनेल वर पाहू शकता, विविध ठिकाणी निशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा.) सत्यवान यशवंत रेडकर संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था ( शिक्षण: BCOM, MCOM, MA (HINDI), LLB, PGDHRM, PGDPM & IR, PGDT, MA (PUBLIC ADMIN), MA (Sociology) WhatsApp: 9969657820 Telegram: timiratunitejakade Youtube: timiratunitejakade8357 I'm on Instagram: satyaredkar Facebook: कोकण शैक्षणिक चळवळ

*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांच्या 1748 जागांसाठी भरती* 1 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 2 ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) 3 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 4 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल तसेच मेकॅनिकल) 5) JE (Telecom) 6) Scientific Assistant शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा 5) Bachelor's Degree in Engineering or Technology in Electrical or Electronics or Electrical Communications or Computer Science or Telecommunications or Information Technology or Instrumentation from a recognized University or Institute. 6) Bachelor’s Degree in Science with Physics as one of the subjects from a recognised institution or university; OR Bachelor’s Degree in Computer Science or Computer Applications or Electronics or Electronics and Communication Engineering or Electronics Telecommunication Engineering orInstrumentation or Information Technology or Telecommunication Engineering or Communication Engineering from a recognised institution or university वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] ऑनलाईन लिंक https://ssc.gov.in/login Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2026 (11:00 PM) परीक्षा (CBT-पेपर I): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026 परीक्षा (CBT-पेपर II): डिसेंबर 2026 (निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आमच्या विविध व्हाटसएप समुहांना समाविष्ट व्हा. जास्तीत जास्त व्हाटसएप समुहांना प्रसारित करण्यास विसरू नये. वर्तमान जाहिराती आपण टेलिग्राम चॅनेल वर पाहू शकता, विविध ठिकाणी निशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा.) सत्यवान यशवंत रेडकर संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था ( शिक्षण: BCOM, MCOM, MA (HINDI), LLB, PGDHRM, PGDPM & IR, PGDT, MA (PUBLIC ADMIN), MA (Sociology) WhatsApp: 9969657820 Telegram: timiratunitejakade Youtube: timiratunitejakade8357 I'm on Instagram: satyaredkar Facebook: कोकण शैक्षणिक चळवळ

Notice_of_adv_je_2026.pdf

शिक्षणयोद्धा श्री. सत्यवान यशवंत रेडकर

*भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती* आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना प्रसारित करावे.‌ शासकीय न
*भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती* आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना प्रसारित करावे.‌ शासकीय नोकरी संदर्भात अपडेट्स हवे असल्यास आमच्या व्हाट्सअप तसेच टेलिग्राम समूहांना समाविष्ट व्हा. लिंक प्राप्त करण्यासाठी आम्हाला पोस्टर मधील नंबर वर मेसेज करू शकता.

*भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती* 1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) 3 डाक सेवक शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान वयाची अट: 21 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/Transwomen/महिला: फी नाही] ऑनलाईन लिंक https://indiapost.gov.in/gdsonlineengagement Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख: 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM) अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 23 ते 24 सप्टेंबर 2026 (निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आमच्या विविध व्हाटसएप समुहांना समाविष्ट व्हा. जास्तीत जास्त व्हाटसएप समुहांना प्रसारित करण्यास विसरू नये. वर्तमान जाहिराती आपण टेलिग्राम चॅनेल वर पाहू शकता, विविध ठिकाणी निशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा.) सत्यवान यशवंत रेडकर संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था ( शिक्षण: BCOM, MCOM, MA (HINDI), LLB, PGDHRM, PGDPM & IR, PGDT, MA (PUBLIC ADMIN), MA (Sociology) WhatsApp: 9969657820 Telegram: timiratunitejakade Youtube: timiratunitejakade8357 I'm on Instagram: satyaredkar Facebook: कोकण शैक्षणिक चळवळ

post-office-gds-bharti-2026-for-23757-posts.pdf