Form Solution
Open in Telegram
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो
Show more1 698
Subscribers
No data24 hours
-87 days
-1630 days
Posts Archive
1 698
बारावीचा निकाल उद्या जाहीर होईल. उद्या 8 जून रोजी दुपारी 1 वाजता निकाल लागणार आहे
उद्या खालील वेबसाईटवर पाहता येणार निकाल
👇👇👇
http://www.mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in
1 698
👮♂️👮♀️ *पोलिस भरती 2022* 👮♂️👮♀️
1) नांदेड - 128 जागा
2)अहमदनगर- 139 जागा
3) बुलढाणा - 115 जागा
4) पालघर - 117 जागा
5) नागपुर ग्रामीण-108 जागा
6) नागपूर शाहर- 153 जागा
7) जळगाव - 154 जागा
8) सोलापुर ग्रामीण - 145 जागा
9) मिरा भाईंदर - 505 जागा
10) नवी मुंबई - 358 जागा
11) मुंबई लोहमार्ग- 505 जागा
12) गडचिरोली- 405 जागा
13) मुंबई - 1431 जागा
14) ठाणे शहर- 236 जागा
15)पुणे - ग्रामीण- 158 जागा
16) पुणे ग्रामीण - 182 जागा
1 698
GPAT score card released check your result on official link👇👇👇 http://ntaresults.nic.in/resultservices/GPAT-auth-22
1 698
(SSC Selection Posts) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2065 जागांसाठी मेगा भरती
SSC Selection Posts Recruitment 2022 जाहिरात क्र.: Phase-X/2022/Selection Posts
Total: 2065 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव
1 नर्सिंग ऑफिसर
2 सिनियर रिसर्च असिस्टंट
3 टेक्निकल ऑफिसर
4 सिनियर सायंटिफिक असिस्टंट
5 एग्रीकल्चर असिस्टंट
6 सिनियर टेक्निकल ऑफिसर
7 फार्मासिस्ट
8 लॅब असिस्टंट
9 स्टाफ कार ड्राइव्हर
10 मेडिकल अटेंडंट
11 केयर टेकर
12 डाटा प्रोसेसिंग असिस्टंट
13 फोटो आर्टिस्ट
14 फील्ड अटेंडंट
15 रिसर्च असोसिएट
16 टेक्निकल असिस्टंट
17 सर्व्हेअर
18 टेक्निकल ऑपरेटर
19 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
20 मल्टी टास्किंग स्टाफ
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT): ऑगस्ट 2022
1 698
सन 2022-23 मध्ये राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना राबविण्यास रु. 33.00 लाख एवढया निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
